Answer Key, Result Pune Upper Kamgar Bharti 2015

Hall Ticket, Admit Cards Download Upper Kamgar Ayukta 2015 Bharti Pune

 

 

 

सरळ सेवा पद भरती २०१२ व २०१५ परीक्षा दि. २२.१. २०१७ घेण्यात आली आहे. आन्सर कि वरील लिंक वर उपलब्ध आहे.

Good News !!  Upper Kamgar Ayukta Examination will be conducted on 22 Jan 2017.
ADCL Pune 2017 Exam PostPone

 

Hall Ticket, Admit Cards Upper Kamgar Ayukta 2015 Bharti PuneAs per the Schedule Declared by Upper Kamgar Ayuktalaya Pune, The Expected date of Written Examination was 19 April 2015. The Admit Cards / Hall Tickets For this Written Exam were expected to available Soon On GovNokri.in

But Now the New Exam Schedule & Details are released By Kamgar Ayuktalaya Pune. As per This New Notification the Written Exam Will be conducted in 15 January 2017. Candidates have to Download the Admit Cards From this Page ( We Will Update page Soon With Download Link). For Appearing the Written Examination Admit Cards are Compulsory.

अप्पर कामगार आयुक्त (Kamgar Ayukt Pune) ची  दिनांक 15 जानेवारी 2017 रोजी होणारी लेखी परीक्षा काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली , ही परीक्षा 22 जानेवारी 2017 मध्ये होणार आहे. लवकरच हॉल तिकीट लिंक अपडेट होईल.
आम्हाला नविन अपडेट प्राप्त झाल्यास आम्ही याच पेज वर प्रकाशित करू.. धन्यवाद!!

Kamgar Ayuktalaya Pune ची १९ अप्रैल २०१५ रोजी होणारी Written Exam (लेखी परीक्षा) आता पुढे ढकलण्यात आली आहे (Postpone) , आता ही Written Examination जुलाई  २०१५ मधे होण्याची शक्यता आहे.  तसेच या लेखी परीक्षेचे Hall Ticket / प्रवेश पत्र, परीक्षेचा साधारण ८ – १० दिवस आधी उपलब्ध होतील याची नोंद घ्यावी, तसेच अर्जदारानी  www.govnokri.in  ला अपडेट्स साठी (अद्यावत माहिती साठी)  भेट देत राहावी.

मित्रानो,
आम्ही व्हाट्सप्प (WhatsApp Only) वर सरकारी नोकरीचा एक ग्रुप बनवला आहे, या ग्रुप वर आम्ही नविन नोकरीचा जाहिराती, रिजल्ट्स, हॉल टिकट्स बदल माहिती शेयर करत असतो, आपण पण आमचा या ग्रुप ला Join होवू शकता.

 

 

या साठी आपल्याला फ़क्त 7721047301 हा नंबर आपल्या मोबाइल मध्ये “GovNokri.in” च्या नावानी सेव करायचा आहे आणि व्हाट्स ऍप वर आमच्या नंबर वर “JOIN” असा मैसेज पाठवावा किवा ७७२१०४७३०१ या नंबर वर “JOIN” असा SMS पाठवायचा आहे .

 

नोंद – या ग्रुप च उपयोग फ़क्त जॉब ची माहिती मिळावी हा आहे त्यामुळे सर्वानी विनाकरण दूसरे Messages / Joks टाकून दुसऱ्याना त्रास देऊ नये, असे आढल्यास त्या मेंबर ल ग्रुप मधून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। . धन्यवाद
ही सुविधा पूर्ण पणे निशुल्क आहे, आमचा उद्देश फ़क्त सर्वाना नविन भर्ती प्रक्रियेबदल माहिती मिळावी हा आहे.

All Candidates please Note that the Examination of Kamgar Ayukta Pune 2015 is Postpone due to UN-expected Large Response from candidates, Now the Exam will be Conducted in July 2015. The Hall tickets of This Examination will be available 10-15 days before Examination. For Updates & News About Kamgar Ayukta Pune Bharti 2015 Keep visiting www.govnokri.in

Important Links For Upper Kamgar Bharti 2015 :

224 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *