Maharashtra Shikshak Bharti 2017

Maharashtra Shikshak Bharti 2017/ Teachers Recruitment 2017

Maharashtra Teachers Recruitment 2017 – 2018 Details & New News is published in local News paper. The News details are given below.

Teachers Recruitment 2017 Details

Shikshak Recruitment 2017 Details

teachers recruitment Details 2017

 

राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त राहणाऱ्या पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परवानगी देण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी (दि. १६) दुपारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या समजावून घेतल्या. तसेच विविध शिक्षण संस्थाचालकांचीही त्यांनी यावेळी बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक व संस्थाचालकांच्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमोर नवीन शिक्षक भरतीची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. त्यावर तावडे यांनी चिपळूणकर समिती आणि शासनाचा शिक्षक व शिककेतर भरतीप्रक्रियेसंबंधी नियमावलीतून सुवर्णमध्य काढून रिक्त जागांवर भरतीची मान्यता दिली जाऊ शकते, असे संकेत देतानाच संस्थाचालकांना ही पदे मनमानी पद्धतीने भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
Maharashtra Shikshak Bharti 2017details
शासनस्तरावर झालेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमधूनच संस्थांना शिक्षकांची भरती करता येणार असल्याचे सांगितले. तसेच गंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांच्या भरतीवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ निवडणुकीसह जिल्हा परिषद तथा मनपा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याचे सांगत बहुतेक प्रश्न व समस्यांवर ‘बघू, करू’ अशी आश्वासने तावडे यांनी दिली.

‘बरे बोलू की खरे बोलू’

मुख्याध्यापक व संस्थाचालकांसोबत झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी विविध निर्णय योग्यरीतीने शालेय संस्था तसेच शाळांपर्यंत पोहोचवला नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, तर संस्थाचालकांनीच अधिक ाऱ्यांना अनावश्यक सवयी लावल्याचे सांगत संस्थाचालकांनाही खडे बोल सुनावले. विविध गैरप्रकारांना हद्दपार करून यातून होणाऱ्या बचतीतून आयटी, संस्थांचे लाइट, घरभाडे, कला, संगीत, क्रीडाशिक्षण खर्चात वाढ करणे शक्य असल्याचे तावडे यांनी सांगितले. परंतु केवळ समाधान व्हावे म्हणून वेगवेगळी आश्वासनांनी दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगताना ‘बरे बोलू की, खरे बोलू’ अशी उक्ती वापरून संस्थाचालक, मुख्याध्यापकांची विश्वासार्हता मिळविण्याचा प्रयत्न केला.

राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण होणार असून, निवडणूक आचारसंहितेनंतर शाळांमधील रिक्त पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.

नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तावडे यांनी विविध समस्या समजावून घेतल्या.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खा. हरिश्चंद्र चव्हाण, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.

आचारसंहिताभंगाची तक्रार
====================
मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले. हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार पदवीधर मतदारसंघातील उमेदवार राजू देसले यांनी निवडणूक आयोगाक डे केली आहे.

उपरोक्त बैठक होणार असल्याने बैठकीचे चित्रीकरण करण्याची विनंती स्थानिक प्रशासनाला केली होती. परंतु, प्रशासन सरकारमधील मंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे राजू देसले यांनी सांगितले.

Maharashtra Shikshak Bharti 2017 Starts Soon, The Details of teachers Bharti in maharashtra is given below. 

चार वर्षांपासून बंद केलेल्या शिक्षक भरतीला अखेर केंद्रीय भरती पद्धत बाजूला ठेवून शिक्षण खात्याने परवानगी दिली खरी, परंतु त्यासाठी ताज्या कर्मचारी संख्येच्या संचमान्यतेची अट घालण्यात आली आहे. शिक्षण खात्यानेच गेल्या दोन वर्षांपासून संच मान्यता न घेतल्याने आता शिक्षक भरती कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या घोळामुळे भरतीवरील बंदी उठवणे केवळ फार्स ठरला आहे.
राज्यात २0१२ पासून शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली आहे. मध्यंतरी राज्य शासनाने संस्थाचालकांना थेट शिक्षक भरती करू न देता केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे हा विषय अधिकच लांबला गेला. दरम्यानच्या काळात अनेक शाळांमध्ये शिक्षक नवृत्त झाल्याने दोन चार शिक्षकांवर विद्यार्थी सांभाळण्याची वेळ आली होती. आता ९ फेब्रुवारीला राज्य शासनाने केंद्रीय भरती निवड पूर्व प्रक्रिया घेण्याची बाब विचाराधीन असल्याने याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत खासगी व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील नियुक्ती, पदभरतीस असलेली बंदी उठविण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. अर्थात, त्यासाठी २0 जून आणि २0 ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन त्या आधारे कार्यवाह करण्यास सांगितले आहे. मात्र, हे निर्णय तपासले तर संच मान्यतेच्या आधारे पदे भरता येतील, असा संदर्भ आहे.
सध्या शिक्षण खात्याने २0१३-१४ या आर्थिक वर्षानंतर संचमान्यताच केलेली नाही. त्यामुळे तीन वर्षांत अनेक शाळांमध्ये शिक्षक नवृत्त झाले आहेत. आताही संच मान्यता करायचे ठरवले तर २0१५-१६ हे शैक्षणिक वर्ष संपत आले असून अद्याप संचमान्यता झालेली नाही. त्यामुळे अशा स्थितीत शिक्षक भरती कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने अगोदरच अनुदानित शाळांवरील खर्च कमी करण्यासाठी पटपडताळणीचा फंडा शोधून काढला आणि अप्रत्यक्षरीत्या कपात सुरू केली आहे. आता भरतीसाठी परवानगी देतानाही शासनाने स्वत:च ज्या अटींचे पालन केले नाही त्या अटी लादून संस्थाचालकांच्या भरती प्रक्रियेत खोडा घालत असल्याची भावना संस्थाचालकांमध्ये आहे.

Parbhani Shikshak Bharti 2017 – 2018

Parbhani Shikshak Bharti 2017 – 2018

Shikshak Bharti 2017 – 2018 is expected soon in coming few months. There are total 840 vacancies under this recruitment of Teachers Post. The official Notification about this recruitment is yet to publish, but in local news paper we have seen a news about vacant post in Parbhani District. For More details please read the given Paper Advertisement.

Parbhani Shikshak Bharti 2017

Zilla Parishad Bharti 2017

ZP Bharti 2017 , जिल्हा परिषद भर्ती २०१७

Zilla Parishad Recruitment 2017

Zilha Parishad Bharti 2017-2018, ZP Maharashta Recruitment 2017-2018 details available on this page. Candidates see the individual links of Zilla Parishad Bharti of various district in Maharashtra for the year 2017-2018. All required and necessary links available on this page. We regularly update this page for eligible candidates so that they can easily find out the Maharashtra Latest Updates of 2017-2018.

ZP Recruitment Maharashtra 2017-2018 :

District wise list of recruitment at Zilha Parishad are given below:

Zilla Parishad Recruitment 2017

Zilla Parishad Recruitment 2017 will begins from 2nd November 2017 in all over Maharashtra. Large Number Vacancies are there under this recruitment process. This recruitment will be carried in most of the districts of Maharashtra Like Nanded, Chandrapur, Beed, Latur, Jalna, Nashik, Washim, Parbhani, Pune, Hingoli, Nandurbar, Wardha, Sindhudurg, Raigad, Sangli, Ahmadnagar, Kolhapur, Gondia, Satara, Amravati, Bhandara, Buldhana, Dhule, Yavatmal, Nagpur Gadchiroli.

Latest ZP Updates 2017

 

Now Online Applications are now available from 2nd Nov 2017

We will update this page continuously as the recruitment for other Districts will be open.

महाराष्ट्रातील जवळ पास सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषद भर्ती प्रक्रिया येत्या २ नोहेम्बर २०१७ पासून सुरु झाली आहे. या भर्ती अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज़ मागवण्यात येत अाहे, तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भर्ती चा लाभ घ्यावा, सध्या काही जिल्ह्यांचा भर्तीचा तपशील उपलब्ध झाला असून लवकरच अन्य जिल्ह्यांची माहिती आम्ही याचा पेज वर उपलब्ध करुन  देऊ, तरी अदयावत माहिती साथी www.GovNokri.in ला भेट देत रहा धन्यवाद !!

 

Van Adhikari Bharti 2017 Details

वन अधिकार्‍यांची पदे रिक्त

वनविभागाचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. कामाचा वाढणारा ताण बघता रिक्त जागांवर पद भरती करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय वनाधिकार्‍यांची पदे भरली जातील.

राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या तोलामोलाच्या विभागीय वन अधिकार्‍यांची एकूण २५ पदे रिक्त असल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. निवड समितीची बैठक लांबणीवर पडल्याने वनाधिकार्‍यांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागले आहे.
विभागीय वन अधिकारी हे पद उपवनसंरक्षकांच्या तोलामोलाचे असून ते नॉन आयएफएस असे राहते. वनविभागात कार्यरत कर्मचार्‍यांना पदोन्नतीच्या माध्यमातून विभागीय वनाधिकारी पदापर्यंत पदोन्नती मिळते. या पदाच्या निवडीसाठी शासन स्तरावर समिती असून ही समिती पदोन्नतीस पात्र वनाधिकार्‍यांची विभागीय वनाधिकारीपदी निवड करते. मात्र काही वर्षांपासून विभागीय वन अधिकारी पदांच्या निवडीसाठी समितीची बैठक झाली नसल्याने आतापर्यंत २५ पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई येथे ३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत दोन, चार नव्हे, तर तब्बल २५ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी पदोन्नतीस पात्र वनाधिकार्‍यांची विभागीय वनाधिकारीपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय खारगे यांनी घेतल्याने नॉन आयएफएस वनअधिकार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nashik Mahanagar Palika Bharti 2017

Nashik Mahanagar Palika Bharti 2017

Nashik Mahanagar Palika (Nashik Municipal corporation) Recruitment 2017 – 2018 is Expected soon for the 64 Vacancies. This recruitment is expected in April 2017.  All the details published in Local news paper are given below. More updates & online Application Form link will be updates on this page Soon. So keep Visiting GovNokri.in For More News Details.

Nashik Mahanagar Palika Recruitment 2017

Railway Recruitment 2017 For 40,000 Posts

Railway Recruitment 2017 For 40,000 Posts

Indian Railway Recruitment for 2017 – 2018 is starting Soon. There will be around 40,000 Posts under this recruitment Process. As Per the news source, currently 2 Lac posts are vacant under Railway Department. During this year out of these 2Lac Posts, 40000 Posts recruitment process will starts soon. This Recruitment will be carried in 2 Phases this year.

First Recruitment phase will be for 18,252 Posts which will starts in June 2017, while next phase would be carried in 2018. More details are given in Following News.

 

रेलवे भर्ती अंतर्गत या वर्षी मेगा भर्ती होणार आहे. या अंतगर्त ४०,००० जागा निघणार आहेत. अधिक माहिती साठी दिलेली बातमी वाचावी.
रेल्वेमध्ये काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना आणखी एक खुशखबर म्हणजे येत्या काळात आणखी 20 हजार जागा भरल्या जाणार आहेत आणि दुसर्या फेज मध्ये उर्वरित ४०,००० जागा भरण्यात येतील. त्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. हि भरती लोको पायलट, टेक्निकल सुपरवायझर या पदांसाठी असेल.

Railway Recruitment 2017 - 2018 Details

Post name Number of vacancies
Goods guard 7591
Senior Time Keeper 4
Enquiry cum reservation Clerk 127
Traffic Assistant 166
Commercial Apprentice 703
Junior Accounts Assistant Cum typist (JAA) 1205
Assistant Station Master 5942
Traffic Apprentice 1645
Senior Clerk Cum typist 869
Total 18252

How to check RRB Non-Technical Exam Results 2017 Details

  • Candidates need to visit the RRB official website.
  • In home page, click on the RRB NTPC Result 2017 (CEN 03/2015) link.
  • Candidates have to enter their Date of Birth, Name and Registration Number.
  • After entering the details candidates need to click on the submit button.
  • RRB Result 2017 online exam score card would be displayed on your computer screen.

RRB NTPC Exam Cutoff Marks Details

Category Name Upper Cutoff Marks Lower Cutoff Marks
Commercial Apprentice (CA) Cut off Marks
General 91.47 83.82
Schedule Tribe 80.75 80.63
Other Backward Classes 94.28 82.44
Schedule Caste 80.04 74.05
Traffic Apprentice (TA) Cutoff Marks
General 82.76 79.62
Schedule Caste 73.29 73.29
Other Backward Classes 80.04 78.85
Schedule Tribe 72.99 78.87
Goods Guard Cut off Marks
General 83.43 75
Schedule Caste 72.23 65.01
Schedule Tribe 71.68 65.23
Other Backward Classes 77.83 70.97
Senior Clerk Cut off Marks
General 80.17 69.01
Other Backward Classes 75.38 65.58
Schedule Tribe 57.83 57.83
Schedule Caste 64.08 59.37
Station Master (ASM) Cut off Marks
General 76.13 68.73
Schedule Tribe 65.95 60.03
Schedule Caste 67.77 61.08
Other Backward Classes 68.64 66.51

RRB NTPC Category Wise Cut off 2017

Category Cut off Marks
General 78.53
Schedule Caste 61.86
Schedule Tribe 75.21
Other Backward Classes 65.14

Krushi Vidyapeeth Recruitment 2017 Will Starts Soon

Maharashtra Krushi Vidyapeeth Recruitment 2017 Will Starts Soon

कृषि विद्यापीठ मध्ये फेब्रुवारी / मार्च २०१६ मध्ये भर्ती प्रक्रिया सुरु होणार असे कृषि परिषदेच्या महासंचालाकांचे  आश्वासन.

Maharashtra Krushi Vidyapeeth Recruitment in All 4 Vidyapeeth’s will starts Soon in next month (Feb/March 2017). So get ready for this coming Bharti of krushi Vidyappeth 2017. All Latest Details 7 News will be updated on www.GovNokri.in, So Keep Visiting us.

Maharashtra Krushi Vidyapeeth Recruitment 2017 Details

Mantralaya Bharti 2017 Starting Soon For clerk Post

Mantralaya Bharti 2017 Starting Soon For clerk Post

मंत्रालयीन विभागत लवकरच ४५० लिपिक पदांसाठी भर्ती होणार.

Recruitment Process for the Clerk/ Lipik Bharti 2017 is expected to start Soon. This recruitment is expected for the to start for 450 Posts of Clerk. The Maharashtra Government has approved this recruitment for the respective Department. So very Soon this recruitment will start.

Following is the News of This recruitment published in Local News Papers.

Mantralaya Recruitment 2017 Details

 

MSRTC Bharti 2017 at mahast.in

MSRTC Bharti 2017 at mahast.in

 

 

MSRTC Bharti 2017 is expected soon in Coming month. The latest News about ST Mahamandal Bharti 2017 is published in today’s Lokmat News Paper. As per the News News source this recruitment is expected for the 3500 vacancies of Driver and Conductor. but the Exact number of post will be confirm after the Official Advertisement which will be available soon.

Important Dates MSRTC Recruitment – www.msrtc.gov.in

  1. Notification available on Website : 7th Jan 2017
  2. Online Registration Started From : 12th Jan. 2017
  3. Closing Date of Online Registration : 3rd Feb 2017
  4. Editing of Application form : 6th Feb 2017 to 10th Feb. 2017

msrtcexam.in Driver, Conductor Bharti 2017

As we all know that across the State of Maharashtra very large number of candidate are looking or Searching the Upcoming MSRTC Conductor Bharti 2017 opportunity. The candidate who will be applied for this opportunity they have also needed details of Exam Syllabus 2017 essentially for Batter preform in the competitive test. in case, if you have not aware it then you have too difficult to carck the competitive test. The interested candidates who will be apply for the MSRTC Driver Conductor Bharti Recruitment 2017 they can visit on official website at msrtc.gov.in

The authority has been decided to fill up vacant position of conductor and driver in their department, We provide exact date of online application form whenever it release by the MSRTC, Job seekers also like our GovNokri facebook page to getting more update or latest govt. jobs notification. we have collecting information from various source, as per these information we can expect that the Upcoming MSRTC Recruitment 2017 Notification will be disclose very soon, after it published by the organization, immediately we have provide complete details of MSRTC Driver & conductor Bharti 2017.

ST Mahamandal Bharti 2016 Driver - conductor Details

ST Mahamandal Bharti 2017 Driver – conductor Details

 

 

Thanks to Courtesy Mr. Pravin Munjal

 

WIPRO Recruitment for 25000 Posts

WIPRO Recruitment 2017 for 25000 Posts

Leading Software company in INDIA, WIPRO, declared that very soon their recruitment process for 25,000 Posts of Software Engineers will start. The Company is located at bengluru, karnatak.

सोफ्टवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी “विप्रो” नि घोषणा केळी आहे कि लवकरच ते २५,००० अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरु करणार आहे. तरी सर्वांनी या मेगा भरतीचा लाभ घ्यावा.

1 2 3 4