Sangli DCC Bank Bharti 2017

Sangli DCC Bank Bharti 2017 For CEO

Sangli District Central Co-Operative Bank Ltd., Sangli Published Notification for the post of Chief Executive Officer (CEO). There is One vacancy available in this post. Candidate who are Interested in this recruitment they can send application before 28th February 2017 along with education, experience certificate, passport size photo etc. at given address. See the below for more details:

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या 1 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज मूळ कागदपत्रासह दिलेल्या पत्तावर पाठवावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

पत्ता : 

मा. चेअरमन, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक , सांगली ४१६४१६

Sangli DCC Bank Notification 2017 Vacancy Details :

Sangli DCC Bank Bharti 2017

Sangli DCC Bank Bharti 2017

Sangli DCC Bank Recruitment 2017 Important Link :