GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Ahmadnagar Zilla Parishad Bharti 2015

Ahmadnagar Zilla Parishad Bharti 2015

Zilla Parishad Ahmadnagar Declared an Advertisement For the recruitment of Various posts in ZP Ahmadnagar . There are total 195 Vacancies under this recruitment. Last Date to Apply online is  17 November 2015. More details & important links given below.

जिल्हा परिषद अहमदनगर येथे विविध १९५ पदांच्या भर्ती प्रक्रिये साठी अर्ज़ मागविन्यात येत आहेत. अर्ज़ करण्याची अंतिम तारीख १७  नोव्हेम्बर २०१५ आहे. अहमदनगर जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्याखालील विविध विभागांत खालील नमूद केलेल्या (जिल्हा सेवा वर्ग-3/जिल्हा तांत्रिक वर्ग-3 संवर्गाच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.02/11/2015 पासुन दि. 17/11/2015 पर्यतं (सायंकाळी 5.30 वा.पर्यतं ) (शासकीय सुटीचे दिवस धरुन) अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

 • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) १३ जागा
 • आरोग्यसेवक १३ जागा
 • आरोग्यसेविका ८१ जागा
 • ग्रामसेवक ३३ जागा
 • परिचर ३१ जागा
 • इतर पदांच्या २४ जागा

एकूण १९५ पदे

शेवटची तारीख १७  नोव्हेंबर २०१५

ZP Ahmadnagar Bharti 2015 Details

महत्वाच्या लिंक्स :

 

8 Comments
 1. GADHIYA BHARAT B says

  sir me ana sahta hu plz help me….

 2. d b shinde says

  zp sangli add open kale asta zp ahmadnagar hi side open hot aahe

  1. admin says

   Now its Working,,,

 3. RJKADAM says

  mahila arogya sevika madun jyaache 10vi physics chem bio jhale te bharu shaktat ka form jyache GNM or nursing jhale nahi fakt 10 vi var baru shakatat ka…

 4. Jaydeep patil says

  please provide proper link for Sangli,i click on Sangli but link open for Ahmadnagar,pls
  check.

  1. admin says

   चेक करा लिंक UPDATE केली आहे …. धन्यवाद

 5. dattatray says

  सर मला आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करायचा आहे.
  परंतु त्यात जी शैक्षणिक पात्रता दिली आहे. त्यात मला थोड़ी शंका आहे.
  विज्ञान विषयासह  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  यात फ़क्त 10 वी (ssc) पास पाहिजे ना.
  मराठी मेडियम 10 वी चालत का.
  plz सर हेल्प करा.

  1. Hemant says

   जे विद्यार्थी १० वी ला फिजिक्स केमेस्ट्री आणि बायो विषय हे १२ वी व १० वी मध्ये विज्ञान विषयासह उतीर्ण आणि शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील १२ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. नसल्यास सदर प्रशिक्षण ३ संधीत उतीर्ण करणे आवश्यक किंवा विज्ञान विषयासह १० वी आणि राष्ट्रीय हिवताप प्रतिबंधक कार्यक्रमात ९० दिवस काम केल्याचा अनुभव आवशक.

Leave A Reply

Your email address will not be published.