Maharashtra Police Bharti 2017

Maharashtra Police Bharti 2017 2018

Maharashtra Police Bharti will be in January 2017

Police Bharti 2017 – 2018 Application forms will be available soon. The candidates would be able to submit their application forms soon. Very soon the recruitment of December 2016 Recruitment will begins. All details and Important Details and Notification For police bharti 2017 is given below. There will be 12000 Posts of Under this recruitment. More updates will be available at GovNokri.in. Keep Visiting us.

 

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2017 लवकरच सूरु होत आहे. राज्य पोलीस दलात लवकरच 30 हजार पोलीस शिपायांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, ही भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे कळते.

Police Bharti 2017 Details

Maharashtra Police Bharti 2017 2018 Link
(New Update on 20 Nov 2016)

 

 

 

राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारी २०१६ पासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले.

यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.ऐवजी

१६०० मीटर व महिला उमेदवारांसाठी ३ कि.मी.ऐवजी ८०० कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.ऐवजी

१६०० मीटर व महिला उमेदवारांसाठी

३ कि.मी.ऐवजी ८०० कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती : 2017

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा उत्तीर्ण
🔴 वयोमर्यादा : दि. 31/12/2016 रोजी 18 ते 25 पर्यंत. SC/ST साठी + 5 तर OBC साठी + 3 वर्षे सवलत, खेळाडू 5 वर्षे सवलत.
👍 निवड पद्धत : शारीरिक पात्रता चाचणी , कागदपत्रे तपासणी , शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
🔵 शारीरिक मोजमाप चाचणी : ⚪ उंची : पुरुष : 165 सेंमी., महिला : 155 सेंमी, ⚪ छाती : पुरुष : न फुगवता : 79 सेंमी, फुगवून : 84 सेमी
🔴 कागद पत्र तापसणीच्यावेळी सादर करावयाची कागद पत्रे : 1) शाळा सोडलेचा दाखला/10 वी चे प्रमाणपत्र, 2) 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्र, 3) अधिवास प्रमाणपत्र, 4) जन्म दाखला, 5) जात प्रमाणपत्र, 6) नॉन क्रिमिलेयर, 7) प्रग्रस्त / भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील/मासै/खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र,
🔴 शारीरिक क्षमता चाचणी निकष :
🔵 पुरुष :
🔴1600 मी. अंतर धावणे.
⚫ 4 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
⚫ 4 मी. 50 से. ते 5 मी. 10 से. – 18 गुण
⚫ 5 मी. 10 से. ते 5 मी. 30 से. – 16 गुण
⚫ 5 मी. 30 से. ते 5 मी. 50 से. – 14 गुण
⚫ 5 मी. 50 से. ते 6 मी. 10 से. – 12 गुण
⚫ 6 मी. 10 से. ते 6 मी. 30 से. – 10 गुण
⚫ 6 मी. 30 से. ते 6 मी. 50 से. – 6 गुण
⚫ 6 मी. 50 से. ते 7 मी. 10 से. – 2 गुण
⚫ 7 मी. 10 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण
🔴100 मी. धावणे (11.50 सेकंद ) : 20 गुण,
⚫ 11. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
⚫ 11. 50 से. ते 12.50 से. – 18 गुण
⚫ 12.50 10 से. ते 13.50 से. – 16 गुण
⚫ 13.50 से. ते 14.50 से. – 14 गुण
⚫ 14.50 से. ते 15.50 से. – 10 गुण
⚫ 15.50 से. ते 16.50 से. – 6 गुण
⚫ 16.50 से. ते 17.50 से. – 2 गुण
⚫ 17.50 से. पेक्षा जास्त – 0 गुण
🔴 गोळा फेक (7.50 किग्रॅ) : 20 गुण ,
⚫ 8.50 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
⚫ 7.90 मी. ते 8.50 मी. – 18 गुण
⚫ 7.30 मी. ते 7.90 मी. – 16 गुण
⚫ 6.70 मी. ते 7.30 मी. – 14 गुण
⚫ 6.10 मी. ते 6.70 मी. – 12 गुण
⚫ 5.50 मी. ते 6.10 मी. – 10 गुण
⚫ 4.90 मी. ते 5.50 मी. – 8 गुण
⚫ 4.30 मी. ते 4.90 मी. – 6 गुण
⚫ 3.70 मी. ते 4.30 मी. – 4 गुण
⚫ 3.10 मी. ते 3.70 मी. – 2 गुण
⚫ 3.10 मी. पेक्षा कमी – 0 गुण
🔴 लांब उडी : 20 गुण,
⚫ 5 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
⚫ 4.75 मी. ते 5.00 मी. – 18 गुण
⚫ 4.50 मी. ते 4.75 मी. – 16 गुण
⚫ 4.25 मी. ते 4.50 मी. – 14 गुण
⚫ 4.00 मी. ते 4.25 मी. – 12 गुण
⚫ 3.50 मी. ते 4 मी. – 9 गुण
⚫ 3 मी. ते 3.50 मी. – 6 गुण
⚫ 2.50 मी. ते 3.00 मी. – 3 गुण
⚫ 2.50 मी. पेक्षा कमी – 00 गुण
🔴10 पूलअप्स : 20 गुण
⚫ 10 पुलअप्स – 20 गुण
⚫ 9 पुलअप्स – 16 गुण
⚫ 8 पुलअप्स – 12 गुण
⚫ 7 पुलअप्स – 8 गुण
⚫ 6 पुलअप्स – 4 गुण
⚫ 5 पुलअप्स – 2 गुण
⚫ 5 पेक्षा – 0 गुण
🔵 महिला : 800 मी.
⚫ 2 मी. 40 से. किंवा त्यापेक्षा कमी – 25 गुण
⚫ 2 मी. 40 से. ते 2 मी. 50 से. – 22 गुण
⚫ 2 मी. 50 से. ते 3 मी. – 18 गुण
⚫ 3 मी. ते 3 मी. 10 से. – 14 गुण
⚫ 3 मी. 10 से. ते 3 मी. 20 से. – 10 गुण
⚫ 3 मी. 20 से. ते 3 मी. 30 से. – 6 गुण
⚫ 3 मी. 30 से. ते 3 मी. 40 से. – 4 गुण
⚫ 3 मी. 40 से. ते 3 मी. 50 से. – 2 गुण
⚫ 3 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण
🔴100 मी. धावणे (14 सेकंद ) : 25 गुण,
⚫ 15 से. – 22 गुण
⚫ 16 से. – 18 गुण
⚫ 17 से. – 14 गुण
⚫ 18 से. – 10 गुण
⚫ 19 से. – 6 गुण
⚫ 20 से. – 2 गुण
🔴 गोळा फेक (4 किग्रॅ) : 25 गुण,
⚫ 6.00 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
⚫ 5.50 मी. ते 6.00 मी. – 20 गुण
⚫ 5.00 मी. ते 5.50 मी. – 15 गुण
⚫ 4.50 मी. ते 5.00 मी. – 10 गुण
⚫ 4.00 मी. ते 4.50 मी. – 5 गुण
⚫ 4 मी. पेक्षा कमी – 0 गुण
🔴 लांब उडी : 20 गुण,
⚫ 3.80 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
⚫ 3.50 मी. ते 3.80 मी. – 21 गुण
⚫ 3.20 मी. ते 3.50 मी. – 18 गुण
⚫ 2.90 मी. ते 3.20 मी. – 15 गुण
⚫ 2.60 मी. ते 2.90 मी. – 12 गुण
⚫ 2.30 मी. ते 2.60 मी. – 9 गुण
⚫ 2.00 मी. ते 2.30 मी. – 6 गुण
⚫ 1.70 मी. ते 2.00 मी. – 3 गुण
⚫ 1.70 मी. पेक्षा कमी – 00 गुण
👍 लेखी परीक्षा : सामान्यज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी व मराठी व्याकरण यावर आधारित असेल. परीक्षेचा कालावधी 90 मी.चा असेल. परीक्षेचा स्तर 12 वीचा असेल. परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
💵 परीक्षा फी : ओपन रु. 320 /-, इतर मागास वर्गीय रु. 170/-, मासै रु 20/- (ऑनलाईन पध्दतीने भरता येईल )
⌛ ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षा फी स्वीकारण्याचा अंतिम दिनांक : 18/2/2016
⌛ चलनाद्वारे परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक : 22/2/2016
🔴 परिक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
🔴 ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे : 1) 12 वी उत्तीर्ण गुणपत्र, 2) अधिवास प्रमाणपत्र, 3) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, 4) प्रग्रस्त / भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील/मासै/खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र

 

पोलीस भरतीचा नवीन G. R.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१.

क्रमांक आरसीटी – ०३११ / प्र. क्र.२८८/ पॉल – ५ अ. मुंबई पोलीस अधिनियम , १९५१ (१९५१ चा मुंबई  २२) च्या कलम – ५ (ब) आणि त्या अनुषंगाने प्रदान करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि उ संदर्भात अस्तित्वात असलेले पोलीस शिपाई (सेवाप्रवेश ) नियम, २००६ अधिक्रमित करून याद्यारे

महाराष्ट्र शासन, महारष्ट्र शासन, महाराष्ट्र

राज्यातील ग्रृह विभागाच्या अखत्यारीतील पोलीस दलातील “पोलीस शिपाई’ या पदाच्या सेवा भरतीचे

विनिय्न करणारे पुढील नियम करीत आहे जसे :-

1. या नियमांना महारष्ट्रात पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम , २०० असे संबोधण्यात यावे.

2. या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,

(अ)“ विभाग “ म्हणजे शासनाचा गृह विभाग ; (ब) “महासंचालक” म्हणजे पोलीस महासंचालक व

पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र, राज्य, मुंबई ;

(क) ”शासन “ म्हणजे महराष्ट्र शासन ;

(ड) “ पोलीस दल” म्हणजे मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा मुंबई २२ ) च्या कलम – ३ अन्वये

विहित करण्यात आलेले पोलीस दल.

३. (१) पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी उमेदवारांकडे खालील नमूद वय,

शैक्षणिक व शार्रीरिक पात्रता असणे आवश्यक आहे :-

 • (अ) वय- कमीत लमी १८ वर्षे जास्तीत २५ वर्षे (मागासवर्गीय उमदेवारांच्या बाबतीत शासनाने वेलीवेलीठरविलेल्या धोरणानुसार उच्चत्तम वयोमर्यादेत सुत देय राहील.)
 • (ब) शैक्षणिक अर्हता – महारष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन१९६५ चा म्ह. अधिनियम ४१ ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्चमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता १२ वी ) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषितकेलेली परीक्षा उत्तीर्ण असे आवश्यक आहे.

(1) शारीरिक पात्रता

(i) उंची १५५ से. मी. पेक्षा कमी नसावी १६५ से. मी. पेक्षा कमी नसावी

(ii) छाती ———- न फुगत ७९ से. मी. पेक्षा कमी

महिलांकरिता  पुरुषांकरिता

नसावी व न फुग्लेलेई छाती व

फुग्लेलेई छाती यातील फरक ५

से. मी. पेक्षा कमी नसावा.

(२) शैक्षणिक व शारीरिक पात्रतेत घावयाची सुट

(अ) नक्षलग्रस्त  भागासाठी विशेष तरतूद :

(अ) शैक्षणिक अर्हता – शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असुसुचीत

जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादीविरोधी कारवाईत मृत अथवा

गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले

असलेले उमदेवार जे इयत्ता ७ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ते भारती करता पात्र ठरतील. मात्र

असे उमेदवार नक्षलग्रस्त भागाच्या बाहेर बदलीसाठी पात्र असणार नाहीत.

    (ब) शारीरिक पात्रता – शासनाने केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित

जमातीचे उमेदवार किंव नक्षलवाद्यांच्या काल्ल्यात अथवा नक्षलवादीविरोधी कारवाईत मृत आठ

गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार आठ पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी याच्या

मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नामुस केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात

येईल :-

(i) उंची : २.५ सें. मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी

(ii) छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.

(क) या नियमातील उप खंड (अ) व (ब) नुसार विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता

शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या उमदेवाराच्या  बाबतीत

शिथिल करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके , महराष्ट्र राज्य,

मुंबई यांना राहतील.

(ड) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील पोलीस भरतीच्या वेळी स्थानिक आदिवासी

भागात बोलली जाणारी बोली भाषा (Local Tribal dialect) अवगत असणाऱ्या उमेदवारांना प्राध्यान

देण्यात येईल.

(ब) पोलीस बँड –

(अ)  शैक्षणिक अर्हता – बँड पथकासाठी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळे अधिनियम,

१९६५ (सन १९६५ चा महारष्ट्र ४१ ) अन्वये प्रस्थापित केलेल्या

विभागणी मंडळाकडून घेण्यात य्णारी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता १० वी ) परीक्षा उत्तीर्ण .

(ब) शारीरिक पात्रता – बँड पथकाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या बाबतीत या नियमाच्या

उपनियम (१) च्या खंड (क), उपखंड (i) व (ii) मध्ये विहित केलेल्या शारीरिक पत्रातेमध्ये

खालीलप्रमाणे सवलत देण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक , प्रशिक्षण व खास पथके,

महारष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील :-

(i) उंची : २.५ सें. मी.

(ii) छाती : २ सें. मी. न फुगवता व १.५ से. मी. फुगवून

(1) अनुभव व इतर अटी:-

(i) बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पेठ्कातील वाद्यांची माहिती

(ii) पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करावयाच्या समितीत शक्यतो भरतीय

(iii) पोलीस बँडपथकासाठी निवस करण्यात आलेले उमदेवारांचा पोलीस मुख्यालयातील अन्य

(iv) पोलीस बँड पथकासाठी निवस कण्यात आलेले कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार

असणे व वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील.

सेन दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश यावा.

कर्तव्यही बजावणे आवश्यक राहील.
मात्र हे उमेदवार जिल्हाच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बँड पथकात बदलीस पात्र ठरतील.

(1) खेळाडू प्रवर्ग – आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान  उंचीच्या अटी २.५ सें. मी. इतकी सूट देय राहील.

(13) पोलीस सलतील कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांबाबत – पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किव्हा असाध्य रागामुळे किंवा अन्य कारणांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले अशा कर्मचाऱ्यांचा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल-

(1) उंची : २.५ सें. मी. महिला व परुष उमेदवारांसाठी

(24)  छाती : २.५ सें. मी. न फुगविता व १.५ से. मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.

 

(१) शारीरिक चाचणी (१०० गुण ) – जे उमेदवार विहित शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीतअसतील अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी घ्यावी लागेल. शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण १००गुणांची असेल.

 पुरुष उमेदवार :-

 •  ५ कि. मी. धावणे – २० गुण
 •  १०० मी. धावणे २० गुण
 • गोळा फेक – २० गुण
 • लांब उडी – २० गुण
 • १०० फुल अप्स –      २० गुणएकूण  –      १०० गुणमहिला उमेदवार :-(अ) ३ कि. मी. धावणे – २५  गुण(ब) १०० मी. धावणे  – २५  गुण(क) गोळा फेक ( ४ के. ग्र. )   –     २५  गुण(ड) लांब उडी – २५  गुणएकूण  –   १०० गुण

लेखी चाचणी ( १०० गुण) –

(अ) जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळून पूर्ण करतील

त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या

पदसंख्येच्या १: १५ या प्रमाणत प्रवर्गनिहाय उमेदवारांना १०० गुणांच्या लेकी परीक्षेसाठी पात्र

ठरविण्यात येईल.

   (ब) लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असेल :-

(i) अंकगणित

(ii) सामान्यज्ञान व चालू घडामोडी

(iii) बुद्धिमत्ता चाचणी

(iv)मराठी व्याकरण

(1)  लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व

प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.

 

अर्जदारासाठी आवश्यक सूचना :
Documents Required for Police Bharti 2016
अर्जदाराने अर्जासोबत खालील (लागू असलेल्या ) प्रमाणपत्रांच्या सुस्पष्ट दिसतील अशा सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे.

1) शाळा सोडल्याचा  दाखला.

2) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक.

3) जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र.

4) प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.

5) अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.

6) सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेले निकष व अटीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत

नसल्याचे (नॉन क्रिमिलियर) निकटतम वर्षाचे कालावधीचे प्रमाणपत्र.

7) विविध आरक्षण प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवाराने संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.

8) सर्व अटींची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे उमेदवार सदर पदासाठी अर्ज

करण्यास पात्र राहतील.

9) सदर पोलीस भरतीची विस्तृत माहित www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर, तसेच

पोलीस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर उपलब्ध राहील.

10) पोलीस भरतीतील प्रत्येक प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

11) पोलीस भरतीतील प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा /नुकसान झाल्यास त्यास

शासन जवाबदार राहणार नाही.

12) भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार अवलंब केल्यास उमेदवारास

अपात्र ठरविण्यात येईल.

पोलीस भरती संदर्भात सर्व जुन्या बातम्या खाली दिलेल्या आहेत

Police Bharti 2015 Latest Updates
Police Bharti 2015 Updates News
राज्यात दरवर्षी सुमारे अकरा हजार पदांसाठी पोलिस भरती घेण्याचा निर्णय आघाडी शासनाने जाहीर केला होता. त्यानुसार दरवर्षी मोठ्या संख्येने पोलिस दलात भरती होऊ लागली होती. राज्यात उन्हाळ्यामध्ये झालेल्या भरतीमध्ये पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत काही जिल्ह्यांमधून उमेदवारांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे उन्हाळ्यातील पोलिस भरती रद्द करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. 

 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पोलिस भरती ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच गृह विभागाने राज्यातील सर्व पोलिस अधिक्षक कार्यालय व राज्य राखीव दल कार्यालयांना रिक्तपदांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय ता. 31 डिसेंबर 2015 या दिनांकावर सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या तसेच पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे. 
 
राज्यभरातून एकत्रित झालेल्या माहितीनंतर सर्व जिल्ह्यांना किती मनुष्यबळाची भरती करावयाची याची माहिती दिली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

ऑक्टोबर महिन्यापासून नवीन पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. जवळपास ६0 हजार पोलिसांची कुमक राज्याच्या सुरक्षेत तैनात होणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी पत्रपरिषदेत दिली.
राम शिंदे सोमवारी गडचिरोलीच्या दौर्‍यावर आले होते. दौरा आटोपल्यानंतर ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

राज्य शासनाने पोलिसांसाठी गुडन्यूज दिली आहे. कमी पोलिसांमुळे येणारा ताण आता दूर होणार आहे. राज्यात 66 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तसेच यापुढील काळात पोलिसांना लग्नाच्या वाढदिवसाला हक्काची सुट्टी देण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलेय.

पोलीस भरती कार्यक्रमात बदल करण्यात येतील.
उमेदवारांना यापुढं 5 किलोमीटरऐवजी 3 किलोमीटर धावावं लागेल आणि सकाळी 8 नंतर शारीरिक चाचण्या होणार नाहीत.

So Per this News it is Expected that the Recruitment of Maharashtra Police 2016 Will Starts From Jan 2015. Very Soon the Links For Online Application Form Details are given below. Check All details carefully. All Updates of Maharashtra Police Bharti Jan to July 2016 Very Soon Updates will be Published on www.GovNokri.in

The Maharashtra state has 219,986 police posts, of which 12,115 are vacant for various reasons.

Against the requirement of 9,659 posts of PSI, 6,951 are filled up, with a shortfall of 2,708.

Of 25 posts of additional director-general of police, three are vacant. Of the 47 posts of special inspector general of police (IGP), eight are vacant.

Similarly, seven out of 38 posts of deputy IGP, including two vacancies for two sanctioned posts of deputy IGP (technical), are not filled up.

At the superintendent of police (SP) and deputy commissioner of police level, out of the 265 sanctioned posts 30 are vacant, while there are 209 vacancies for the post deputy SP or ACP (unarmed) out of the 686 posts, he added.

In the armed category of deputy SP or ACP, there are 50 vacancies out of 87 posts, for assistant police inspector posts – 471 unfilled out of 4,447, for assistant sub-inspector there are 1,030 vacant out of 18,804, while for the post of police constables 2,323 out of 42,964 are vacant and constables 4,101 out of 96,240 are vacant.

Maharashtra State Police requires eligible and skilful appliers for offered Vacancies to recruit them. Dear candidates if you are best fit for the post then first of all you need to qualify in hiring process. Selected candidates will be recruited for good scale of pay but before apply visit the official site that is mahapolice.gov.in.

पोलिस भर्ती २०१५ संदर्भात एक जाहिरात सोशल मीडिया वर बराच दिवसापासून फिरत आहे, पण ही जाहिरात पोलिस विभाग कडून प्रसिद्द केलेली नाही, त्या मुळे या संदर्भात सध्या कुणाशी काहीच व्यव्हार करू नये. कारण अजुन पोलिस डिपार्टमेंट नि या संदर्भात काहीच माहिती अधिकृतरित्या प्रसिद्ध केली नाही.

आम्हाला अधिकृत बातमी (Exact Dates & Schedule) कळल्यावर आम्ही प्रसिद्ध करुच… धन्यवाद

हीच ती (May Be Fake) जाहिरात

-महाराष्ट्र पोलीस भरती
2015-16-
पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.05/10/2015 असुन शेवटची तारीख 21/10/2015 आहे,तसेच बँकेत चलान भरण्याची तारीख 22/10/2015आणि ट्राझिस्टन आय डी भरण्याची शेवटची तारीख
30/10/2015 आहे.व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक 16/11/2015 पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
11,361 जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाण :
mumbai,
puna ,
raigad ,
satara- ,
sangli- ,
thana-,
Nasik city-
Nasik Rural-
thana rural -,
navi-mumbai-,
gadchiroli:aher i-,
nagpur-,
ratnagiri-,
hingoli-,
s.r.pf gr 1-,
s,r,p,f g.r. 7 –
beed

 

Maharashtra Police Constable Exam is state-level paper-pen based examination directed by the state Police force for recruitment of constable in Maharashtra Police. HSC (Class 12) passed aspirants whose age is not more than 25 years (30 years in case of reserved category candidates) can apply for Maharashtra Police Constable Bharti 2016. To appear for Maharashtra Police Constable Exam 2016, aspirants are first required to appear for several physical tests. Based on merit of performance in physical tests aspirants are selected to appear for Maharashtra Police Constable Exam.
Eligibility for Maharashtra Police Bharti Exam 2015-16:-
•Age Limit:- 25 years
•Age Relaxation:- 30 years in case of reserved categories
•Educational Qualification:- HSC (Class 12) or equivalent qualification from a recognized board.
Physical standards for Male and Female candidates:
MEN
• Height- 165 cms
• Chest- 79-84 cms
WOMEN
• Height- 155 cms

Maharashtra Police Constable Exam Registration / Application Form
Maharashtra Police Constable Exam 2015-16 Registration / Application Form:-
Apply online Link will be available  on website  www.mahapolice.mahaonline.gov.in for Maharashtra Police Constable 2016 Registration.
Follow these instructions and application steps carefully for filling up the Maharashtra Police Constable 2016 Online Application Form.
Following are important pre-requirements for Registration:
-Valid E-mail ID
-Valid Mobile No.
-Scanned Copy of Photograph and Signature
Specifications for Photograph and Signature:
Photograph –

Length – 160 pixels
Height – 200-212 pixels

Singnature –

Length – 256 pixels
Height – 64 pixels

File Size – between 4 kb – 20 kb
File Format- JPG, PNG, TIFA
STEPS FOR Maharashtra Police Constable 2015 Registration:-

 • STEP # 01: Registration
 • STEP # 02: Log In
 • STEP # 03: Fill up the Maharashtra Police Constable 2016 Online Application Form
 • STEP # 04: Fee Payment

Options for Payment of Application Fee for Maharashtra Police Constable Exam:
Payment of application fee for this exam can be done through
• Debit Card, Credit Card or NEFT
• State Bank E-Challan (After filling online application form you can download State Bank E-Challan).
Payment of Application Fee can be done in any branch of the State Bank of India in bank working days.
Payment of Application Fee can be done after two hours of registration.
IMP NOTE:- The Exam date for Maharashtra Police Constable Exam 2016 will be announced soon.

598 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *