GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Maharashtra Police Bharti 2017 For 5000 Vacancies

Maharashtra Police Bharti 2017 For 5000 Vacancies

Maharashtra Police Bharti 2015 For 5000 Vacancies Maharashtra Police Bharti will starts soon in December 2016 – Jan 2017, this recruitment process will be conducted for 5000 vacancies. More details will be declared by CM of Maharashtra.

येत्या काही दिवसांत राज्यात पोलीस भरती होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल. ५ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत ही घोषणा करण्याची शक्यता आहे.

सध्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच करणार आहेत. नुकतीच राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक पार पडली. यावेळी राज्यातल्या अंतर्गत सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली.

पॅऱिस हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातल्या इतर शहरांमधल्या पोलीस बंदोबस्तासाचा आढावाही घेण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेला मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

 

53 Comments
 1. kuldip belekar says

  What eligibility?

 2. Kiran says

  Police Bharti kadhi ahe ?????

 3. santosh says

  sir Bharti aahe ki nahi ki honarch nahi..?

 4. dipak says

  sir ji barti kab aaygi 2014 se 2016 aa gya police barti ka kuch pata nahi

Leave A Reply

Your email address will not be published.