GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

ZP Ratnagiri Bharti 2015

Zilla Parishad Ratnagiri Bharti 2015

Zilla Parishad (ZP) Ratnagiri Declared an Advertisement For the Recruitment of Various 180 Vacancies. Last Date to Apply For this recruitment is 30 October 2015. More details & related links given below.

रत्नागिरी जि. प. चे ऑनलाइन अर्ज़  आज २ नोव्हेम्बर २०१५ पासून सुरु झाले आहेत. खालील दिलेल्या लिंक्स वरुन अर्ज करावे .

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे विविध १८० पदांसाठी अर्ज़ मागवीन्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ओक्टोबर २०१५ आहे. अधिक माहिती व महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.

एकूण पदांची संख्‍या :- 180 जागा

 • औषध निर्माण अधिकारी :- 03 जागा
 • वरिष्‍ठ सहायक लेखा :- 01 जागा
 • विस्‍तार अधिकारी कृषी :- 01 जागा
 • आरोग्‍य सेवक पुरुष (हंगामी फवारणी कर्मचारी) :- 07
 • आरोग्‍य सेवक महिला : ५४ जागा
 • पर्यवेक्षिका : २ जागा
 • कात्राटी ग्रामसेवक : ६२ जागा
 • पशुधन पर्यवेक्षक : १४ जागा
 • कनिष्ट सहायक : ९ जागा
 • विस्तार अधिकारी : १ जागा
 • परिचर : २१  जागा
 • स्त्री परिचर : ३  जागा
 • पर्यवेक्षिका : २  जागा

महत्वाच्या तारखा :

नविन भरती वेळापत्रक नोव्हेम्बर २०१५
कामकाजदिनांक व वेळ
अ.क्र.भरती प्रक्रिया कार्यक्रमसंभावित दिनांक
1सर्व पदांसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करण्याचा कालावधीदि.03.11.2015 ते दिनांक 18.11.2015 रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत.
2बँकेमध्ये ऑनलाईन चलनाद्वारे परिक्षा शुल्क जमा करणेकरीता ऑनलाईन चलनाची प्रत काढणेचा अंतिम दिनांकदि.16.11.2015 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत.
3ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरल्यानंतर तयार होणाऱ्या चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये परीक्षा शुल्क स्विकृतीचा अंतिम दिनांकदिनांक 17.11.2015 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत.

परीक्षा शुल्क : खुला वर्ग : ३००/- / राखीव : १५०/-

महत्वाच्या लिंक्स / Important Links for Ratnagiti ZP Recruitment 2015 are given below :

6 Comments
 1. Suraj dilip rupnar says

  Please notify me when result declared of 2015

 2. ayub says

  Exam cha results kevha ahe plz reapy

 3. ayub says

  Nice

 4. Mohan Patil says

  Last date 30 Oct aahe Notes 2 Nov Yenar Ata Apply Kasa karycha 2 Nov Nather Applictian Genar kay …………………Help Me

 5. Rajubagal says

  Disability deaf jaga
  Clerk typist
  Peon

 6. Rajubagal says

  Physical Handicapped – deaf of dumb nokari bharti jaga why

Leave A Reply

Your email address will not be published.