UCO Bank Recruitment 2016 – ucobank.com

- जागा

UCO Bank Recruitment 2016 – ucobank.com

UCO Bank published an advertisement for the recruitment of various 30 posts. Last date to apply for this recruitment is 6th May 2016.

युको बंकेनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदाच्या ३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ६ मे २०१६ आहे.

अनु क्रमांक पदाचा तपशील पद संख्या शैक्षणिक पात्रता
०१ सिक्युरिटी ऑफिसर ५ पदे अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ब) 05 वर्षे अनुभव
०२ लॉ ऑफिसर २१ पदे अ ) 55 % गुणांसह कायदा (LAW) पदवी
ब ) 05 वर्षे चा अनुभव असावा
०३ सिविल इंजिनीयर्स ३  पदे अ ) 60 % गुणांसह सिविल इंजिनीरिंग पदवी
०४ इलेक्ट्रिकल इंजिनीयर १ पदे अ) 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पदवी

 

  •  अप्लिकेशन फीस : खुला वर्ग :-६०० रुपये / राखीव वर्ग :- १०० रुपये
[wp_ad_camp_1] महत्वाच्या लिंक्स :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *