Police Bharti 2015 Sample Paper 3

Police Bharti 2015 Sample Paper 3

 

Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :

 1. Name: a – Marks : 50
 2. Name: Akshay – Marks : 50
 3. Name: asf – Marks : 50
 4. Name: bala n – Marks : 50
 5. Name: dasharath kelipani – Marks : 50
 6. Name: Isarwade Akshay Arjun,Kambi – Marks : 50
 7. Name: manoj watti – Marks : 50
 8. Name: payal 2 – Marks : 50
 9. Name: raj – Marks : 50
 10. Name: tejas – Marks : 50
 11. Name: vinayak shankar sanap – Marks : 50
 12. Name: – Marks : 49
 13. Name: anshuka – Marks : 49
 14. Name: balaji – Marks : 49
 15. Name: balaji giri – Marks : 49
 16. Name: balasaheb dhone – Marks : 49
 17. Name: bhava natawad – Marks : 49
 18. Name: DATTA JANGLIBABA KAMBLE – Marks : 49
 19. Name: Isarwade Akshay Arjun,Kambli – Marks : 49
 20. Name: kiran – Marks : 49

Welcome to your Police Bharti 2015 Sample Paper 4

Name

Email

Phone Number

"सोशल मिडिया वर अक्षेपार्थ पोस्ट टाकल्यास थेट तुरुंग" हे कोणते कलम रद्द करण्यात आले आहे
तीन विद्युत पंप दरोरोज ८ तास सुरु ठेवल्यास एक टाकी रिकामी करण्यास दोन दिवस लागतात , तीच टाकी एका दिवसात रिकामी करण्यात चार पंपाना किती तास लागतील ?
धारासना हि कोणत्या चळवळीच्या काळातली घटना होती
दिल्ली ते कोलकता अंतर ४००० किमी आहे .या दोन्ही ठिकाणावरून परस्परांच्या दिशेने २ रेल्वे गाड्या १२० किमी प्रती तास वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एक मेकांना किती वेळाने भेटतील ?
भारतात अग्रक्रम क्षेत्राला बँकान कडून प्राधन्यने कर्ज पुरवठा केला जातो. अग्रक्रम क्षेत्रात्त पुढील पैकी कशाचा समावेश होतो
विद्यापीठ अनुदान आयोग अपयशी झाला असून तो बर्खास्त करण्यात यावा अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षते खाली नेमलेल्या समितिनी केंद्र सरकार कड़े केली ?
एका गावाची सध्याची लोकसंख्या एक लाख आहे ती दरवर्षी ८ टक्यांनी वाढते तर तीन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होईल ?
BOARD हा शब्द सर्व अक्षरे घेऊन वेगवेगळ्या किती प्रकारे मांडता येईल ?
एका वर्गात ३० विद्यार्थी आहे त्या पैकी २५ झन क्रिकेट  खेळतात आणि २० झन फुटबॉल खेळतात तर किती झन क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळतात ?
न्यायमंडळ सरकारच्या प्रभाव पासून मुक्त असे राज्य घटनेच्या कोणत्या कलमात प्रतिपादित आहे ?
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो ?
२००७ चे कॅलेंडर कोणत्या वर्ष्याच्या कॅलेंडर सारखे असेल ?
अनिलचा पगार सुनील पेक्षा २५% नी जास्त आहे तर सुनील चा पगार अनिल पेक्षा किती टाक्या नी जास्त आहे ?
भारताच्या अन्य राज्यामधून महाराष्ट्रत होणार्या स्थलांतरात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे?
अतिवृष्टीमुळे २०१४ मध्ये चर्चेत आलेल्या केदारणात या जोतिर्लिंग पासून कोणत्या नदीचा उगम होता ?
१५०० मि. अंतर ७२ सेकंदात पार करणर्या गाडीचा तशी वेग किती ?
विराट ,अमोल आणि आशिष हे एका व्यापारात समान पैसे गुंतवतात परंतु विराट हा ६ महिन्यात , अमोल १० व आशिष १२ महिन्यात व्यापार सोडतात. पूर्ण नफा ५२५० रुपये झाल्यास विराट ला किती हिस्सा मिळेल ?
मनुष्य कच्चे बटाटे पचवू शकत नाही कारण बटाट्याच्या प्रत्येक कणाला बाहेरून _______ चे आवरण असते.
घरगुती विद्युत उपकरणामध्ये कोणत्या प्रकारची विद्युत धारा वापरतात ?
लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात प्रमुख शहरांमध्ये विद्यापीठ स्थापन करण्यात यावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती
सर्वप्रथम महागाई निर्देशांक मोजण्याचे श्रेय कोणाला जाते ?
बंगालवर ब्रिटीशांचे वर्चस्व स्तापित होण्यापूर्वी बंगालच्या नवबाची राजधानी कोठे होती ?
नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार आणि प्रसार करण्याचा अधिकार राज्य घटनेच्या कोणत्या कलमाने दिला आहे ?
दोन संख्यांचा मसावी 5 व लसावी 240 आहे दोन संख्य्ना पैकी एक संख्या १५ असेल तर दुसरी किती?
कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली आहे
सध्याच्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्र किती वाघ आहेत ?
√८६४९ = किती ?
कोणती नदी इतरांच्या तुलनेत लांब आहे?
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे ?
एक मोबईल दुकानदार ८६०० रुपयांना मोबाईल विकतो तेव्हा त्याला ७.५% नफा मिळतो तर मोबाईलची खरेदी किमत किती ?
येमेन मध्ये अडकलेल्या भारतीयाना सोडवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचे नाव काय?
आम आदमी पार्टीने दिल्ली विधान समितीत किती टक्क्यांनि विक्रमी विजय मिळवला ?
विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात ?
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कितव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली ?
या भारतात बंधू भाव नित्य वसू दे.... दे वरची असा दे.... हि काव्य पंग्ती कोणत्या समाज सुधारकाची आहे
महाराष्ट्रात नगरपालिकेतील नगर सेवकांची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहेत
१८१३ च्या चार्टर ACT नुसार भारतीतील शिक्षणासाठी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने दर वर्षी किती रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली
दलितां मधील पाहिले वृतपत्र वार्ताहर म्हणून कुणाला ओळखले जाते
UNCTAD च्या अहवालानुसार २०१४ मध्ये कोणत्या देशात सर्वधिक परकीय  गुंतवनुक झाली आहे ?
पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता
कोर्ट फी बसवण्याची पद्धत कोणत्या गवर्नर जनरल च्या काळात सुरु झाली ?
किमत नियंत्रण, नियंत्रित वाटप, विवेकी वेतन हे  चलनवाढ नियंत्रणाचे कोणते उपाय आहे
बर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन ते एकमेकावर दाबले असता एकमेकांचा संपर्कात येणाऱ्या बर्फाचे पाणी बनते कारण संपर्क पृष्ठभागावरचे बर्फाचे तापमान बर्फाच्या द्रावणा पेक्षा __________ .
महाराष्ट्रात गोदावरी खोर्यात जसे जसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार ____________.
राजकोषीय तुतीटला असा भाग, ज्या भागाच्या भरणासाठी शासन रिजर्व बँक कडून कर्ज घेते त्या तुटीला काय म्हणतात ?
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर मिळून भारतीय हद्दीत किती बेटे आहेत ?
पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बियोस्फीयर रीझर्व मध्ये   समाविष्ट नाही
ICC क्रिकेट विश्व चषक स्पर्धा २०१५ मध्ये भारतीय संघाने सलग किती सामने जिंकले
२०१५ चा अंतराष्ट्रीय जॉन मेनार्ड केन्स पुरस्कार कोणाला देण्यात आला
वर्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०१५ मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

Be sure to click Submit Quiz to see your results!2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *