Police Bharti Sample Paper 3

Police Bharti Sample Paper 3

Free Online Papers For Police Recruitment Examination Free Test Series at www.GovNokri.in

 

 
Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :

 1. Name: – Marks : 50
 2. Name: amitrana – Marks : 50
 3. Name: aniket – Marks : 50
 4. Name: Anil – Marks : 50
 5. Name: arshad – Marks : 50
 6. Name: avinash rathod – Marks : 50
 7. Name: balaji – Marks : 50
 8. Name: balasaheb jawale – Marks : 50
 9. Name: bhimrav shinde – Marks : 50
 10. Name: Bhivaji Rede – Marks : 50
 11. Name: Birudev Karande – Marks : 50
 12. Name: dasharath kelipani – Marks : 50
 13. Name: Datta Walunj – Marks : 50
 14. Name: dhanesh – Marks : 50
 15. Name: dhanshal – Marks : 50
 16. Name: fdgsdfgb hgfhgjd – Marks : 50
 17. Name: g.sangharakshit – Marks : 50
 18. Name: GAnesh65 – Marks : 50
 19. Name: gauresh – Marks : 50
 20. Name: Hemant D Kamdi – Marks : 50

 

Welcome to your Police Bharti 2015 Sample Paper 3

Name

Email

Phone Number

पहिले इंग्रजी-मराठा युद्ध, म्हसुरचा हैदर अलीबरोबर दोन युद्ध, पीटरस इंडिया Act या घटना कोणाच्या काळात घडून आल्या ?
सेझ शी संबंधित खालील पैकी कोणता शब्द आहे ?
डिसेम्बेर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद कोणत्या शहरात भरली होती?
नव्या दुरुस्ती नुसार आत्महत्येच प्रयत्न हा गुन्हा ठरणार नाही. भारतीय दंड विधान साहितेतील कोणते कलम आत्महत्येचा प्रयत्न या बाबी सोबत संबंधित आहे
राष्ट्रपति आपला राजीनामा कोणाकड़े देतात
भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
२०१४ चा दादा साहेब फ़ालके पुरस्कार कोणाला देन्यात आला?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
राष्ट्रपतिला दयेचा अधिकार कितव्या कलमानुसार आहें?
खालील पैकी कोणती नदी इतर नंद्यापैक्षा मोठी आहे.
भारताच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ?
ब्राह्मो समजाच्या चळवळीला first voice of freedomअसे कोणी म्हटले आहे.
विधिमंडळाचे पुढील पैकी कोणते स्थायी सभागृह आहे
मदेव गोखल्यांचे The Diamond of India and Jewel of Maharashtra असे वर्णन कोणी केले आहे?
एका वर्तुळाची त्रिजा ५% नि वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्यांनी वाढेल
महु या ठिकानी कोणत्या समाज सुधारकाचा जन्म झाला झाला
२१ ते ३० पर्यंतच्या सम व विषम सांख्येच्या बेरजेतिल फरक किती?
ज़िल्हा परिषद चा सर्वात जास्त खर्च कोणत्या बाबींवर होतो
भारतातील रेल्वेमार्गामध्ये कोणत्या प्रकारचा मार्गाची लांबी सर्वार्धिक आहे?
इस. १७६५ मध्ये मीर जाफरचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनी बंगालचा नावाबपदी कोणाला बसवले ?
खालीलीपैकि कोणता अधिकार भारतातील परकीय व्यक्तीनाही उपलब्ध आहे.
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
सोने या धातुचीं खालील पैकी कोनते नाव आहें
नाबार्ड ची स्थापना कधी झाली?
पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा निसर्गतः विघटनसाठी लागणारा कालावधी इतरांपेक्षा जास्त आहे.
विसंगत शब्द ओळखा
कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगर पालिका आहेत
शांततेचे नोबेल पारितोषिक कुणातर्फे निवडले जाते?
२५ अंक्ष सेल्सिअस तापमानाला द्रव अवस्थेत कोणत्या पदार्थातून ध्वनीचा वेग सर्वार्धिक असेल.
ZA, CX, VE, GT, ?? , KP
घड्याळात ८.४२ इतकी वेळ झालेली असताना होणारे जास्तीत जास्त अंशात्मक माप किती असेल
पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाटलावणारी संथा असे वर्णनकणाचे केले जाते?
भारतात पाडणाऱ्या एकूण पवाकापैकी किती पाऊस नैऋत्यमान्सूनवरपासून पडतो.
एका प्राणी साग्रहलायात मोर व हरणे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायाची संख्या १४४ आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती ?
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
फिलिपिन्सला कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला ?
०.६२५ चे १२% किती?
२०१५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा प्रमाने ५ राज्यात नवीन एम्स सुरु करण्यात येनार  आहें, कोणते राज्य त्यास विसंगत आहे
महाराष्ट्रत किती स्तरीय व्यवस्था आहें?
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
एका फळवाल्याने २० रुपये डझनचे ५ डझन केळी आणि ६० रुपये डझन चे १० डझनचे केळी एकत्र केल्यास ती केळी किती दराने विकायची म्हणजे ५०% नफा होईल
ग्रामपंचायतीला वार्षिक किती बैठका आहेत ?
हरितगृह वायुपैकी कोणत्या वायूचा पर्यावरणात राहण्याचा काळ इतरांपेक्षा जास्त आहे.
12.25, 20.25, 30.25, ______
कांदा कापताना कोणता वायु बाहेर येतो व डोळ्यातून पाणी येते ?
Although a lady, she was the bravest and best military leader of the rebels, a man among the mutineers झाशीच राणीच्या संदर्भात हे उद्गार कोणी काढले आहेत?
खालील पैकी कोणते शिखर भारतामध्ये नाही?
नावाने स्थापन झालेला नीती आयोगामध्ये खालीलीपैकी कोणाचा समावेश नाही
BYL, GDO LIV, GNA, ?
ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो?

Be sure to click Submit Quiz to see your results!4 comments

 • सोमनाथ

  राष्ट्रपती आपला राजीनामा उप राष्ट्रपतीकडे देतात पण आपल्या उत्तरतालिकेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हा पर्याय दिला आहे तो चूक आहे

  • admin

   धन्यवाद… आम्ही आपण सुचवलेला आवश्यक बदल केला आहे…

 • satish

  नाबार्ड ची स्थापना कधी झाली?
  १ में १९६०
  १ में १९६१
  १ में १९६५
  १ में १९६३

  as per your answer, correct ans is १ में १९६० but this is wrong because NABARD was established on 12 th july 1982.

 • Gaurav

  Ppr English madhe asel na??ka Marathi madhe ch ahai??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *