Sample Paper 1 Maharashtra Police Bharti

Sample Paper 1 Maharashtra Police Bharti

Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :

 1. Name: – Marks : 49
 2. Name: Amol Savarne. – Marks : 49
 3. Name: Birudev – Marks : 49
 4. Name: dasharath kelipani – Marks : 49
 5. Name: Datta–Satara – Marks : 49
 6. Name: GANESH MEHETRE – Marks : 49
 7. Name: ganesh solanke – Marks : 49
 8. Name: Gayatri pol – Marks : 49
 9. Name: gunvanta w. gomkar – Marks : 49
 10. Name: kadar khandali – Marks : 49
 11. Name: kailash – Marks : 49
 12. Name: madhuri khatal – Marks : 49
 13. Name: Mohammad arshad – Marks : 49
 14. Name: NIT JADHAV – Marks : 49
 15. Name: police – Marks : 49
 16. Name: sadanand – Marks : 49
 17. Name: sandip bathe – Marks : 49
 18. Name: Sharad Sunil Yadav – Marks : 49
 19. Name: Sonu aher – Marks : 49
 20. Name: ssm – Marks : 49

 

 

 

Welcome to your Police Bharti 2015 Sample Paper 2

Name

Email

Phone Number

जर (३.m) हा बिदू ३x + ५y = २९ या समीकरणाचे समाधान करतो, तर m = ........
संथ पाण्यात एका बोटीचा वेग ताशी १५ कि.मी. आहे. ती बोट ६ तास ४५ मिनिटात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ४५ कि.मी. जाऊन प्रविहाच्या दिशेने परत येते , तर प्रवाहाचा वेग काढा ?
भारतात इंग्रजी ही कार्यालयीन भाषा म्हणून कोणी सुरु केली?
96 व्या अ . भा . मराठी नाटय संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ स्टॅम्प तिकिटे जारी केली आहेत. कारण – २०१५ हे आंबेडकरांचे ....... जयंती वर्ष केंद्र सरकार साजरे करणार आहे.
नेपाळच्या अध्यक्षपदी येणाऱ्या पहिल्या महिला__________आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यापिक कोणते?
ज्येष्ठ रंगकर्मी_______यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत 'मराठी यशवंत पुरस्कार' जाहीर झाला आहे.
अमेरिकेने कोणत्या देशाच्या अणुकराराला नुकतीच मान्यता दिली ?
‘अनटोल्ड ट्रूथ’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
एका संखेची ६ पट आणि दुप्पट यामध्ये ३२ चा फरक आहे. तर ती संख्या कोणती ?
रमाकांत एका शालेय वर्षात १९८ दिवस उपस्थित होता . त्याची वर्षातील उपस्थिती ९० % असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
तीन क्रमवार सख्याची बेरीज ६३ असल्यास पहिली संख्या कोणती.
गोदावरी नदी महाराष्ट्रात ...........येथून उगम पावते.
माहिती तंत्रज्ञान संचालनायाची स्थापना _______ साली करण्यात आली.
रौलेट कायदा संमत झाला, तेंव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते?
रोखीने घेतलेल्या किरणावर सुट असल्यामुळे ६०० रुपयाचा किराणा ५५२ रुपयाला मिळाला तर शेकडा किती सुट मिळाली?
‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत राज्यातील किती शहरे पाणंदमुक्त झाल्याचे नगरविकास मंत्रालयाने जाहीर केले आहे?
महाराष्ट्रात .....जिल्यात लोणार येथे खा-या पाण्याचे सरोवर आहे.
१० पुस्तकाची किमत ५५० रु आहे तर ४ पुस्तकासाठी किती रुपये द्यावे लागतील?
प्र. रॉयल सोसायटीचे प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१८५७ च्या उठावाचा गुप्त संदेश ________ पसरविल्या जात होता.
कोणते एक शहर बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
बहादुरशहा दुसरा यांचे मृत्युसमयी वय____ वर्षे होते.
अर्जुन पुरस्कार २०१५ MR पूवाम्मा आणि बबिता कुमारीला प्रदान करण्यात आला. या दोघी अनुक्रमे कोणत्या क्रीडाप्रकाराशी संबंधित आहेत?
भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
चंद्राला स्वत: भोवती फिरण्यासाठी ______ दिवस लागतात.
इंडियन असोसिएशन कुणी स्थापना केली?
JP-१० हे इंधन कशामध्ये वापरतात?
शांततेचे नोबेल पारितोषिक कुणातर्फे निवडले जाते?
महाराष्ट्रात १९०४ साली ....... येथे अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली.
६.२७ मी. लांबीची वायर वाकवून तीचे वर्तुळ केले, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?
२०१५ सालचा हृदयनाथ पुरस्कार कुणाला मिळाला?
एका वर्गातील पहिल्या तिन मुलांची सरासरी वय मर्यादा १३.५ आहे. त्यापैकी पहिल्या दोघाचे वय २५ वर्षे, तर तिस-याचे वय किती?
रक्तदान करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे ?
महाराष्ट्रात रक्तपुरवठा करण्यासंबंधी कोणती अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे ?
रेगुर प्रकारची मृदा ...........या पिकासाठी योग्य असते.
वडिलाचे वय हे आई व मुलगा याच्या वयाच्या बेरजेईतके आहे व त्या तिघाच्या वयाची सरासरी २० आहे , तर वडिलाचे वय काढा ?
खालीलपैकी कोणत्या घाटातून नाशिक – मुंबई महारस्ता  जातो?
रोहितचे मार्क कामि होणार नाहीत - याचा काळ ओळखा
भारत चिणूक आणि अपाची हेलिकॉपटर कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे?
१० रु दर्शनी किमतीचे ६००० रु चे भाग बाजारभाव १०५ नुसार विकले तर किती रु मिळतील?
मानवाची सरासरी उंची ________ सेंमी मानली जाते.

‘पाचगणी’ हे महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

त्सुनामी लाटा ______ मीटर पेक्षाही अधिक उंचीच्या असू शकतात.
राजेशचे वय रजनी पेक्षा २० वर्षांनी मोठे आहे. ३ वर्षानंतर राजेशचे वय रजनीच्या वयाशी असलेले गुणोत्तर १/२ असेल तर त्याची राजेशचे आजचे वय काढा.
प्र. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कधी मिळाले?
बौद्ध धर्मामध्ये ___________ हे प्रमुख दोन पंथ आहेत.
महात्मा गांधीनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता?
फिलिपिन्सला कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला ?

Be sure to click Submit Quiz to see your results!