GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Maharashtra TET 2015 Apply Online

Maharashtra State TET 2015 Details & Application Forms

Maharashtra TET 2015 Exam details are declared by Maharashtra Education Department. The Examination is Scheduled on 27 December 2015. Last Date to Apply For Maharashtra TET 2015 is 19 November 2015. More Details & Related Links are Given below.

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१५ चे वेळापत्रक व् अर्ज़ उपलब्ध झाले आहेत, अर्ज़ करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2015 आहे तसेच परीक्षा २७ डिसेम्बर २०१५ रोजी घेण्यात येणार आहे.

महाटीईटी २०१५ ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.
महाटीईटी २०१५ चे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे :-

क्र
विषय
कालावधी
जाहीरात१४.१०.२०१५
www.mahatet.in वर ऑनलाईन नोंदणी१४.१०.२०१५ सकाळी १०.०० पासून ते 19.11.2015 रात्री ११.५९
SBI / SBH च्या चलनाची प्रिंट काढणे व बँकेत फी भरणे.१४.१०.२०१५ ते ०५.११.२०१५ बँक वेळेपर्यंत
फोटो व सही अपलोड करणे व बँकेने दिलेला Transaction ID अद्ययावत करणे.१४.१०.२०१५ ते ०५.११.२०१५ रात्री ११.५९ पर्यंत
आवेदन पत्राची व चलनाची प्रत निवडलेल्या परीक्षा केंद्राच्या जिल्ह्याच्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षक निरीक्षक मुंबई (उ.द.प.) कार्यालयात जमा करावी.१४.१०.२०१५ ते ०६.११.२०१५ कार्यालयीन वेळेत
प्रवेशपत्र डाऊनलोड करणे१४.१२.२०१५ सकाळी ११.०० पासून ते २७.१२.२०१५ परीक्षा वेळेपर्यंत
पेपर १ ची परीक्षा (प्राथमिक)२७.१२.२०१५ सकाळी १०.३० ते दुपारी ०१.००
पेपर २ ची परीक्षा (उच्य प्राथमिक)२७.१२.२०१५ दुपारी ०२.०० ते दुपारी ०४.३०
टीप: पात्र इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र online भरण्यापूर्वी सर्व सूचना, शासननिर्णय, परिपत्रक काळजीपूर्वक वाचावे.

परीक्षा शुल्क :-

प्रवर्गफक्त पेपर – १
किंवा पेपर – २
पेपर – १
व पेपर – २
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज.रू. ५००/-रू. ८००/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग
(Differently abled person)
रू. २५०/-रू. ४००/-

 

Maha TET 2015 Details

प्रश्नपत्रिका आराखडा

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

एकूण गुण १५०

कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.विषय (सर्व विषय अनिवार्य)गुणप्रश्न संख्याप्रश्न स्वरुप
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र३०३०बहुपर्यायी
भाषा-१३०३०बहुपर्यायी
भाषा-२३०३०बहुपर्यायी
गणित३०३०बहुपर्यायी
परिसर अभ्यास३०३०बहुपर्यायी
एकूण१५०१५०

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण १५०

कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.विषय (सर्व विषय अनिवार्य)गुणप्रश्न संख्याप्रश्न स्वरुप
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र३०३०बहुपर्यायी
भाषा-१३०३०बहुपर्यायी
भाषा-२३०३०बहुपर्यायी
अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे (Social Studies)
६०६०बहुपर्यायी
एकूण१५०१५०

पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.