10th, 12th Exam: दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच !

10th, 12th Exam Results 2023

10th 12th Exam Results 2023

10th, 12th Exam Results 2023 Declared on Time : The results of class 10th and 12th will be out in time and the examination of answer sheets has started from Tuesday. Due to the strike, the students and parents of class 12th and 10th have breathed a sigh of relief that the results will be out in time. Mukund Andhalkar, Coordinator of Junior College Federation has informed that the classes of 1st to 9th and 11th to 12th classes have started regularly along with examination of 10th, 12th answer sheets and the school work has started.

Preparation, evaluation and verification of answer sheets for the annual examinations are being carried out at a faster pace as per the annual scheduled schedule due to the participation of teachers’ unions in a massive state-wide strike, more than 70 lakhs of various papers of class 10th and more than 20 lakhs of class 12th answer sheets are lying unscrutinized. Mukund Andhalkar, Coordinator of Junior College Teachers’ Federation, informed that the teachers are going to work to check them immediately, for that all the work will be done in time.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच !

  1. दहावी, बारावीच्या निकालावर संपामुळे असलेली टांगती तलवार दूर झाली. असून मंगळवारपासून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली आहे. यामुळे बारावीसह दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनी निकाल वेळेत लागणार असल्याचा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
  2. दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे. वार्षिक नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वार्षिक परीक्षांची तयारी, मूल्यमापन, उत्तरपत्रिका तपासणी जलद गतीने शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने दहावीच्या विविध पेपरच्या ७० लाखांहून अधिक तर बारावीच्या २० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्या तातडीने तपासण्यासाठी शिक्षक कामाला लागणार आहेत, त्यासाठी सर्व काम वेळेत केले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली.
  3. दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सर्व शिक्षक प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक वेळ देऊन त्या तपासण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
  4. निकाल या सगळ्या गोष्टी वेळेत होतील, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी दुपारनंतर बेमुदत संप मागे घेतल्याचे जाहीर होताच मंगळवारपासून शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालयेही नियमित सुरू झाली आहेत.
  5. मुंबईत शालेय शिक्षण विभागाचे सर्वात महत्त्वाचे असलेले शिक्षण उपसंचालक कार्यालय मागील सात दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. त्यामुळे तेथेही अनेक प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन अनेक प्रस्ताव, धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी रखडली होती. मात्र मंगळवारपासून तेथील नियमित कामकाजाला सुरुवात झाली आहे.

SSC & HSC Supplementary Exam Results

 10th & 12th Exam Results: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will declare MSBSHSE 10th,12th results today, September 2, 2022. The result will be declared at 1 pm. Candidates can check SSC, HSC results on the official site of mahresult.nic.in.  The SSC or class 10th  supplementary Examination was held from July 27 to August 12, 2022 and the  HSC or class 12th supplementary examination was held from July 21 to August 24, 2022.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, तसेच बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 2) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट आणि बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान झाली. परीक्षेचा निकाल ुुु.ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच माहितीची प्रत घेता येईल.

CHECK 10TH & 12TH SUPPLEMETRY EXAM RESULTS 


SSC Supplementary Exam – Admit Card

SSC Supplementary Exam Admit Card : Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct supplementary (re) examination of 10th standard in July 2022. The supplementary examination of class X will be held by the state board from July 27 to August 12. Demonstration, Grade, Oral and Internal Assessment Examinations for Class X will be held from 26th July to 8th August. Admission tickets are available in the school login on the board’s website ‘www.mahahsscboard.in’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे परीक्षा प्रवेशपत्र (हॉल (तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ऑनलाईन हॉल तिकीट शाळांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळांना येत्या गुरुवारपासून (ता.१४) ही प्रवेशपत्रे ‘स्कूल लॉगिन’मधून डाऊनलोड करता येणार आहेत. शाळांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली आहे. मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध होणार आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

प्रवेशपत्रावरील विषय व माध्यम यात बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळाने प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.


SSC and HSC Supplementary Exam Time Table

10th and 12th Supplementary Exam Date: Important update for students appearing for the supplementary exam. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct supplementary (re) examination of 10th-12th standard in July-August 2022. The Class XII examination will start on July 21, while the Class X examination will start on July 27. Read more details as given below.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये दहावी-बारावीची पुरवणी (फेर) परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा २१ जुलै रोजी, तर दहावीची परीक्षा २७ जुलै रोजी सुरू होणार आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ ते ८ ऑगस्ट दरम्यान, तर बारावीची २० जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली आहे. या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक ‘www.mahasscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येईल आणि ते वेळापत्रक अंतिम असेल. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १० जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जूनपासून अर्ज भरता येणार आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा कालावधी –

  • तपशील : लेखी परीक्षा कालावधी
  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) : २१ जुलै ते १२ ऑगस्ट
  • बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) : २१ जुलै ते ८ ऑगस्ट
  • दहावी : २७ जुलै ते १२ ऑगस्ट

जुलै-ऑगस्ट २०२२ इ १० वी इ 12 वी पुरवणी परीक्षा वेळापत्रक


10th  Supplementary Exam 2022

10th  Supplementary Exam 2022- Date Extended: The State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for applications for the supplementary examination for Class X. Earlier, the deadline to apply for the supplementary examination was June 20 to June 27, 2022. The state board has said that the term has been extended till June 30 in the interest of students.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ दिली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणारी पुरवणी परीक्षा द्यायची आहे, ते विद्यार्थी नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत अर्ज करू शकतात. ही मुदत २७ जून रोजी संपत होती. त्यानंतर १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहेत.

जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत याआधी २० जून ते २७ जून २०२२ होती. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ३० जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे. नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत तर विलंब शुल्कासह १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत ५ जुलै ते ६ जुलै २०२२ पर्यंत आहे. विभागीय मंडळाकडे माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत आहे

दहावीची जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

SSC JULY-22 application form filling extended dates.

SSC JULY-22 application form filling dates.

Time Table for SSC July-August 2022


10th 12th Supplementary Exam 2022

10th 12th Supplementary Exam 2022-Maharashtra Board has announced the results of 10th-12th examinations. An important update has now been announced for the students appearing for the supplementary examination. Students will be able to fill up the application form online from the Board’s website from Monday (Thu. 20) under the re-examinee and grade improvement scheme for the supplementary examination of class X. The 10th supplementary examination will be held from 27th July to 12th August. The 12th Supplementary Examination will be held in July-August 2022. Read More details as given below.

बारावी आणि दहावी या दोन्ही वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्वाची माहिती दिली आहे. जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. २०) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

यानुसार 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलंय.


दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याची मंडळाची तयारी

 पुणे : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटी बाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण

मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची चाचपणी सुरू केली आहे. ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये घेण्याची तयारी सुरू केली असून याबाबतच्या सूचना सर्व विभागीय मंडळांकडून मागविण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती आणि या सूचना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली

लेखी, प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षा आॅक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. हे वेळापत्रक ;सर्व विभागीय मंडळांना पाठविण्यात आले आहे. त्यावर सूचना व ;दुरूस्त्या मागविण्यात आल्या ;आहेत. दरवर्षी जुलैमध्ये या ;परीक्षा होतात. पण यंदा कोरोनामुळे निकाल विलंबाने लागल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही, याबाबतचा प्रश्न होता. पण राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक तयार केल्याने आता या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी संभाव्य तारखा निश्चित करून विभागीय मंडळांकडून ;सुचना मागविल्या जातात. यावर्षीही त्याच प्रक्रियेनुसार कामकाज सुरू आहे.

विद्यापीठाच्या ऑनलाइन शिक्षणाचे ‘पुणे मॉडेल’ आता राज्यभरात
ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध! 
CBSE बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    10th, 12th Exam Results 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!