10th, 12th Exam: दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रक जाहीर

SSC and HSC Supplementary Exam Time Table

10th and 12th Supplementary Exam Date: Important update for students appearing for the supplementary exam. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct supplementary (re) examination of 10th-12th standard in July-August 2022. The Class XII examination will start on July 21, while the Class X examination will start on July 27. Read more details as given below.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये दहावी-बारावीची पुरवणी (फेर) परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा २१ जुलै रोजी, तर दहावीची परीक्षा २७ जुलै रोजी सुरू होणार आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ ते ८ ऑगस्ट दरम्यान, तर बारावीची २० जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली आहे. या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक ‘www.mahasscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येईल आणि ते वेळापत्रक अंतिम असेल. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १० जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जूनपासून अर्ज भरता येणार आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा कालावधी –

  • तपशील : लेखी परीक्षा कालावधी
  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) : २१ जुलै ते १२ ऑगस्ट
  • बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) : २१ जुलै ते ८ ऑगस्ट
  • दहावी : २७ जुलै ते १२ ऑगस्ट

जुलै-ऑगस्ट २०२२ इ १० वी इ 12 वी पुरवणी परीक्षा वेळापत्रक


10th  Supplementary Exam 2022

10th  Supplementary Exam 2022- Date Extended: The State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for applications for the supplementary examination for Class X. Earlier, the deadline to apply for the supplementary examination was June 20 to June 27, 2022. The state board has said that the term has been extended till June 30 in the interest of students.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ दिली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणारी पुरवणी परीक्षा द्यायची आहे, ते विद्यार्थी नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत अर्ज करू शकतात. ही मुदत २७ जून रोजी संपत होती. त्यानंतर १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहेत.

जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत याआधी २० जून ते २७ जून २०२२ होती. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ३० जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे. नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत तर विलंब शुल्कासह १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत ५ जुलै ते ६ जुलै २०२२ पर्यंत आहे. विभागीय मंडळाकडे माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत आहे

दहावीची जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

SSC JULY-22 application form filling extended dates.

SSC JULY-22 application form filling dates.

Time Table for SSC July-August 2022


10th 12th Supplementary Exam 2022

10th 12th Supplementary Exam 2022-Maharashtra Board has announced the results of 10th-12th examinations. An important update has now been announced for the students appearing for the supplementary examination. Students will be able to fill up the application form online from the Board’s website from Monday (Thu. 20) under the re-examinee and grade improvement scheme for the supplementary examination of class X. The 10th supplementary examination will be held from 27th July to 12th August. The 12th Supplementary Examination will be held in July-August 2022. Read More details as given below.

बारावी आणि दहावी या दोन्ही वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्वाची माहिती दिली आहे. जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. २०) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

यानुसार 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलंय.


दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याची मंडळाची तयारी

 पुणे : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटी बाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण

मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची चाचपणी सुरू केली आहे. ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये घेण्याची तयारी सुरू केली असून याबाबतच्या सूचना सर्व विभागीय मंडळांकडून मागविण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती आणि या सूचना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली

लेखी, प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षा आॅक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. हे वेळापत्रक ;सर्व विभागीय मंडळांना पाठविण्यात आले आहे. त्यावर सूचना व ;दुरूस्त्या मागविण्यात आल्या ;आहेत. दरवर्षी जुलैमध्ये या ;परीक्षा होतात. पण यंदा कोरोनामुळे निकाल विलंबाने लागल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही, याबाबतचा प्रश्न होता. पण राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक तयार केल्याने आता या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी संभाव्य तारखा निश्चित करून विभागीय मंडळांकडून ;सुचना मागविल्या जातात. यावर्षीही त्याच प्रक्रियेनुसार कामकाज सुरू आहे.

विद्यापीठाच्या ऑनलाइन शिक्षणाचे ‘पुणे मॉडेल’ आता राज्यभरात
ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध! 
CBSE बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!