Anganwadi Bharti-महिला व बालकल्याण विभागांतर्गत ३९७ जागांसाठी भरती

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023

साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

An Anganwadi Bharti 2023 in Maharashtra will be started soon. The Women and Child Development Department of Zilla Parishad will soon start the recruitment process for the vacant posts of Anganwadi Workers, Mini Workers and Helpers. For this, the age limit of candidates has been increased to 32 after two years.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Anganwadi Bharti – अंगणवाडीतील 20 हजारांवर रिक्त पदे भरतीला हिरवा कंदील!

महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्यातील 23 एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांमधील रिक्त 397 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अंगणवाडी सेविका 131, मदतनिस 217 व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त 49 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.

Anganwadi Sevika Bharti 2020

अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस भरती वयोमर्यादेत वाढ

अनेक वर्षांपासून अंगणवाडीतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पदभरतीला हिरावा झेंडा दाखवला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी उमेदवारांच्या वयोमर्यादा 30 वरुन 40 करण्याची मागणी केली होती. परंतु, राज्य सरकारने ही वयोमर्यादा 32 पर्यंत वाढवली आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 23 प्रकल्पांमधील रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सुरगाणा-१, रावळगाव आणि मालेगाव या प्रकल्पांमध्ये एकही जागा रिक्त नसल्याने येथे ही प्रक्रिया राबवण्यात येत नाही. जाहिरातीमध्ये उमेदवारांना अटी व शर्तींची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही 21 ते 32 या वयोगटातील असावी. तसेच स्थानिक रहिवाशी असल्याचा गाव नमुना नं.8 चा उतारा जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अंगवाडी सेविका व मिनी सेविका होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मदतनीस या पदासाठी इ.सातवी उत्तीर्णतेची अट आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना मागास असल्याचा दाखला जोडणे अनिवार्य असेल. लहान कुटुंबातील असल्याचा दाखला जोडावा लागेल. तसेच जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्तींची पूर्तता करुन उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे अंगणवाडीतर्फे राबवण्यात येणारे उपक्रम यशस्वी करण्यास मदत होईल. तसेच गरोदर माता व बालकांना योग्य आहार पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Anganwadi Sevika Bharti 2023

The Women and Child Development Department of Zilla Parishad will soon start the recruitment process for the vacant posts of Anganwadi Workers, Mini Workers and Helpers. For this, the age limit of candidates has been increased to 32 after two years.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.


6500 vacancies of Anganwadi Sevika will be filled soon

Anganwadi Sevika Bharti 2023 : Maha Bharti for Anganwadi Sevika will be held soon. As per the latest news Anganwadi Sevika 6500 vacancies will be filled soon in coming months. Anganwadi Sevika, Helpers, Mini Anganwadi Servants have vacancies all over the state. The demand for that immediate payment was pending for several years. Focusing on this, Thakur gave the order to the administration at a review meeting of the department. Read the complete details which is given below, Candidates keep visit us for the further updates.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Jay Shri Shinde says

    Anganwadi sevika takli Lonar Gaon Taluka shrigonda jilla Ahmednagar Mala Naukari paisa

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!