Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

Accenture Recruitment 2021

Accenture Recruitment 2021 Details – Accenture is a very big IT Company. Accenture will be recruiting the freshers for “New Associate posts”. A notification has been issued for this on official website. Accenture provide the online apply link to apply for New Associate post for freshers candidates. What is special is that this recruitment will be for freshers. There will be job opportunities for freshers of 2022, 2021, 2020 batches. You Can read the complete details regarding this Accenture Recruitment 2021 below here.

Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

Accenture Off Campus Drive: नामांकित IT कंपनी Accenture इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती फ्रेशर्ससाठी  असणार आहे. 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी असणार आहे. New Associate या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठी भरती- Name of the Posts 

 • न्यू असोसिएट (New Associate)

ही असेल पात्रता-

 • उमेदवार हे 2022, 2021, 2020 च्या बॅचमधील असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे.
 • IT क्षेत्रात शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच कम्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांकडे टीममध्ये काम करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना दहावी आणि बारावीमध्ये 65%च्या जास्त गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे backlogs नसावेत.

Eligibility Criteria For Accenture Career 2021

 • Candidates must be in 2022, 2021, 2020 Batch.
 • Candidates must have graduated in any field.
 • Must be educated in IT field.
 • Also need to know about computer hardware and software.
 • Candidates must have the ability to work in a team.
 • Candidates need to have good communication.
 • Candidates should have got more than 65% marks in 10th and 12th.
 • Candidates should not have any kind of backlogs.

ही असेल जबाबदारी-

 • कम्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी नागडीत सर्व समस्या सोडवण्याचं मुख्य काम उमेदवाराचं असणार आहे.
 • प्रोजेक्ट टीम्ससोबत काम करणं आवश्यक असणार आहे

Responsibility to work at Accenture

 • The main task of the candidate will be to solve all the problems related to the hardware and software of the commuter.
 • It will be necessary to work with project teams

Online Apply at Accenture Recruitment 2021

1 Comment
 1. Ratnayash palve says

  I am interested 🙂

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!