ADCC Bank Bharti 2024
ADCC Bank Recruitment 2024
The Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 : The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Ltd has issued the notification for the recruitment of “General Manager (Computers), Manager (Computer), Deputy Manager (Computers), In-charge First Grade (Computers), Clerical, Driver (Subordinate ‘A’) & Security Guard (Subordinate ‘B’)“ Posts. There are total 700 vacancies available for this posts. Job Location for these posts is in Ahmednagar. The Candidates who are eligible for this posts they only apply here. The Candidates who are eligible for this posts they only apply in Bank. Eligible applicants need to apply online to given link. Interested and eligible candidates can apply online before the 27th September 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the The Ahmednagar DCC Bank Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
दि अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँक लि. नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’) ” पदांच्या रिक्त 700 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उपरोक्त पदांसाठीच्या जागा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन परिक्षेचे अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परीक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात बँकेच्या www.adccbanknagar.org किंवा नोकरभरतीच्या अधिकृत www.adccbanknagar.in या संकेतस्थळावर दिनांक १३.९.२०२४ पासून उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहे. उपरोक्त पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहीत परिक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्जच ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचा कालावधी दिनांक १३.९.२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. पासून ते दिनांक २७.९.२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वा. पर्यंत राहील. तसेच परिक्षा शुल्क हे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २७.९.२०२४ अखेर सायंकाळी ५.०० वा. पर्यंत स्विकारण्यात येतील. ऑनलाईन अर्ज भरतांना काही अडचणी किंवा शंका असल्यास ८६००३००२७० किंवा ९२२६८८०१९७ या मोबाईल नंबरवर किंवा [email protected] या ई-मेल आय. डी. वर संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
The Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Notification
Here we give the complete details of The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Ltd Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Ltd |
✅ Number of Vacancies : | 700 vacancies |
✳️ Name of Post : | General Manager (Computers), Manager (Computer), Deputy Manager (Computers), In-charge First Grade (Computers), Clerical, Driver (Subordinate ‘A’) & Security Guard (Subordinate ‘B’) |
✅ Job Location : | Ahmednagar, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | as per the bank norms |
✅ Application Mode : | Offline Application Form |
⚠️ Age Criteria : | 45 – 60 years |
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024- Vacancy Details
|
|
1. General Manager (Computers) |
01 post |
2. Manager (Computer) |
01 post |
3. Deputy Manager (Computers) |
01 post |
4. In-charge First Grade (Computers) |
01 post |
5. Clerical |
687 posts |
6. Driver (Subordinate ‘A’) |
04 posts |
6. Security Guard (Subordinate ‘B’) | 05 posts |
Sahakari Bank Ltd Vacancy 2024-Eligibility Criteria
|
|
1. General Manager (Computers) Manager (Computer) Deputy Manager (Computers) In-charge First Grade (Computers) Clerical Driver (Subordinate ‘A’) Security Guard (Subordinate ‘B’) |
refer pdf |
How to Apply for Ahmednagar DCCB Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Ahmednagar DCC Bank Vacancy 2024
|
|
⏰ Last Date: |
27th September 2024 |
Important Link of Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT– short | |
⚠️PDF ADVERTISEMENT– Full 1 | |
⚠️PDF ADVERTISEMENT– Full 2 | |
⚠️ONLINE LINK |
Online Application Portal for The Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd., Ahmednagar – 2024-25 Recruitment Process
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर – २०२४-२५ पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवार नोंदणी पोर्टल
जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक) आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी पदभरती जाहिरात करिता येथे क्लिक करावे
क्लेरिकल, वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक पदभरती जाहिरात करिता येथे क्लिक करावे
अ. क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१ | संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक व वेळ | १३ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
२ | ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
३ | ऑनलाईन परीक्षा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
४ | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
-: महत्वाच्या सूचना :-
१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी
२) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८६००३००२७०/९२२६८८०१९७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .
३) ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
५) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
८) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
९) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
User Guide for Computer Based Test with Specimen Questions & Process to Select Correct Answers
(कंप्यूटर आधारित चाचणीसाठी वापरकर्ता मार्गदर्शक: नमुना प्रश्नपत्रिका व योग्य उत्तर निवडण्याची प्रक्रिया)
उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
Helpline Number – +91 8600300270/+91 9226880197 [ सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वा. पर्यंत – सुट्टी चे दिवस वगळून ]
Helpline Email – [email protected]
The Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 : The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Ltd has issued the notification for the recruitment of “Chief Executive Officer” Posts. Job Location for these posts is in Ahmednagar. The Candidates who are eligible for this posts they only apply here. The Candidates who are eligible for this posts they only apply in Bank. Eligible applicants need to apply online to given link. Interested and eligible candidates can apply online before the 20th September 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the The Ahmednagar DCC Bank Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
दि अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँक लि. नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज दिलेल्या लिंकवरून करणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
The Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Notification
Here we give the complete details of The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Ltd Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | The Ahmednagar Madhyavarti Sahakari Bank Ltd |
✅ Number of Vacancies : | refer pdf |
✳️ Name of Post : | Chief Executive Officer |
✅ Job Location : | Ahmednagar, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | as per the bank norms |
✅ Application Mode : | Offline Application Form |
⚠️ Age Criteria : | 45 – 60 years |
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024- Vacancy Details
|
|
1. Chief Executive Officer |
refer pdf |
Sahakari Bank Ltd Vacancy 2024-Eligibility Criteria
|
|
1. Chief Executive Officer |
CAIIB/Diploma in Co-Op with Degree in Commerce. Business Management / D.B.F. |
How to Apply for Ahmednagar DCCB Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Ahmednagar DCC Bank Vacancy 2024
|
|
⏰ Last Date: |
20th September 2024 |
Important Link of Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
ADCC Bank Recruitment 2023
Ahmedngar District Central Co-Operative Bank means ADCC Bank will be recruiting 1200 employees soon! As per the news Former MLA Shivaji Kardile assumed office as the President of District Central Cooperative Bank on Tuesday. Kardile said that 60 percent of the posts in the district bank are vacant. A proposal for the recruitment of 700 vacant posts has been sent to the Cooperative Commissioner. The proposal for other 500 posts will also be sent soon, and this recruitment process will be implemented through the state government. Kardile said that he will meet the Chief Minister and Deputy Chief Minister for that. Candidates Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत १२०० कर्मचाऱ्यांची भरती !
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी पदभार स्वीकारला. कर्डिले यांनी सांगितले की, जिल्हा बँकेतील ६० टक्के पदे रिक्त आहेत. विविध रिक्त असलेल्या ७०० पदांच्या भरतीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांना पाठविण्यात आलेला आहे. इतर ५०० पदांसाठीचा प्रस्तावही लवकरच पाठविण्यात येणार असून, ही भरती प्रक्रिया राज्य सरकारमार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कर्डिले म्हणाले.
अहमदनगर जिल्हा बँकेतील ६० टक्के पदे रिक्त !
- कर्डिले पत्रकारांशी बोलत होते. – जिल्हा बँकेची यापूर्वीची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती, याकडे लक्ष वेधले असता आगामी पद भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.खासगी व राष्ट्रीयीकृत बँका गावपातळीवर जाऊन सेवा देऊ लागल्या आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. मोबाइल बँकिंग सेवा सुरू झाली आहे. इतर सुविधा लवकरच सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
- राहुरीतील बंद पडलेला तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद ठेवून चालणार नाही, त्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर तो भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाणार असल्याचेही कर्डिले यांनी स्पष्ट केले.
- राजकारण न करता परंपरा कायम ठेवणार – अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बँकेचे संचालक माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच काहींची प्रत्यक्ष भेटही घेतली असून, यापुढे बँकेत राजकारण न आणता जुन्या जाणत्या नेत्यांनी जी परंपरा निर्माण केली, ती कायम ठेवणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
- बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मी अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमध्ये होतो. त्यावेळीही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना बँकेमध्ये राजकारण नको, असे सांगून अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केली. परंतु, नवीन अध्यक्ष निवडताना थोरात व पवार यांनी बाजूला ठेवले. बँकेत राजकारण आणले. हा सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस यांना सांगितला. त्यांनी निवडणूक ताकदीने लढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार निवडणूक लढविली आणि जिंकलो, असे कर्डिले म्हणाले.
- शेतकरी व साखर कारखानदार अशा दोघांनाही न्याय – अध्यक्षपदाची निवडणूक झाली, आता राजकारण बाजूला ठेवून सर्व संचालकांच्या संमतीने कारभार केला जाईल, ज्येष्ठ नेते स्व. मारोतराव घुले, स्व. आबासाहेब निंबाळकर, स्व. भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख यांनी बँकेत शिस्त, परंपरा निर्माण केली. तीच परंपरा आपण काय ठेवू, असे सांगताना नूतन अध्यक्ष कर्डिले यांनी आपण जाणीवपूर्वक आज स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचे औचित्य साधत सूत्रे स्वीकारल्याचे सांगितले. शेतकरी व साखर कारखानदार अशा दोघांनाही न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
Age Limit at ADCC Bank Recruitment 2023
- Candidates Age Rang Should be between 21 to 43 years
Qualification Details Ahmednagar ADCC Bank Recruitment
- Candidates Should Have Passed Graduate, Post Graduate experience from a recognized board.
Online Apply Process in ADCC Bank Bharti 2023
- Who wants to apply for qualified forms.
- If you are willing to fill the form, then you can apply on the official website adccbanknagar.org/
- Before the last date.
Selection Process in ADCC Bank Recruitment2023
- Written Test
- Efficiency Test
- Document verification
- Merit List
- Interview
Required Documents for online apply at Ahmednagar DCC Bank
- Education certificate
- Identity Card – Voter ID Card, Aadhar Card, Driving License, PAN Card and others
- Caste certificate
- Residence certificate
- Date of birth certificate
- Passport Size Photo
- Employment registration certificate
- Other Documents
ADCC Bank Recruitment 2023 Online Apply