अहमदनगर मनपात होणार 18 वर्षांपासून रखडलेली 134 कर्मचार्‍यांची भरती ! AMC Bharti 2023

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023-Notification, Vacancy, Details

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 updates – As per the latest updates there are 2,870 sanctioned posts in the AMC and there are currently 1,600 employees. About 1,200 staff positions are vacant. The government has approved the recruitment of only 135 employees. The Ahmednagar Mahanagarpalika has signed an agreement with TCL for the recruitment process. TCL will be implementing the recruitment process in the coming months. TCL company has sought a post-wise syllabus from the Ahmednagar Mahanagarpalika. The question paper will be prepared accordingly. The recruitment process is likely to take place in the next two months. Sources said the TCL company’s activities are in the final stages. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

आदिवासी विकास विभागात विविध ६०२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित,ऑनलाइन अर्ज सुरु
महाराष्ट्र वन विभाग मेगा भरती 2417 जागांसाठी ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर
पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ निकाल जाहीर, कट ऑफ
WRD जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये विविध ४४९७ रिक्त पदांची भरती २०२३
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात विविध पदांवर बंपर भरती; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

Vacancy Details AMC Bharti 2023 are given below:

  1. Gynecologist 1,
  2. Anesthesiologist 1,
  3. Environment Conservation Officer 1,
  4. Junior Engineer (Civil) 2,
  5. Engineering Assistant 8,
  6. Draftsman/Architectural Assistant 1,
  7. Computer Programmer 1,
  8. Electrical Supervisor 3,
  9. Water Lab Technician 6,
  10. Lab Technician 1,
  11. Lab Assistant 6,
  12. Pollution Control Officer 1,
  13. Livestock Supervisor 1,
  14. Stylist 2,
  15. Junior Legal Officer 2,
  16. Social Development Officer 1,
  17. Sanitary Sub-Inspector 12,
  18. Sub Officer 1,
  19. Driver/Operator 20,
  20. Fireman 50,
  21. Clerk Typist 13.

अहमदनगर मनपात होणार 18 वर्षांपासून रखडलेली 134 कर्मचार्‍यांची भरती

अहमदनगर महापालिकेत आस्थापना खर्चामुळे गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे. शासनाने पदभरतीला मान्यता दिल्यानंतर मनपाने टीसीएस कंपनीशी करार केला. आता टीसीएस कंपनीने पदाप्रमाणे अभ्यासक्रम मनपाकडून मागविला आहे. त्यामुळे त्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.  महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून पदभरती झाली नाही. त्यामुळे मनपाच्या अनेक विभागांत कर्मचार्‍यांची रिक्त पदे आहेत. तर, एका अधिकार्‍याकडे दोन-तीन विभागांचा पदभार आहे.

  1. कर्मचारी व अधिकार्‍यांची कमी असल्याने महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक वेळा पदाधिकार्‍यांनी स्थायी समिती, सार्वसाधारण सभेमध्ये पदभरती करावी अशी मागणी केली. पदभरतीला शासन मान्यता देत नसले तर मानधनावर पदे भरावीत अशी मागणीही पदाधिकार्‍यांमधून होत होती. दुसरीकडे मनपाचे उत्पन्न व आस्थापना खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या पुढे जात होता. त्यामुळे शासनाचा नगरविकास विभागाकडून पदभरतीस मान्यता मिळत नव्हती. परिणामी आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभागात गेल्या कित्येक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे.
  2. मनपात 2870 पदे मंजूर असून, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1200 कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. शासनाकडून अवघ्या 135 कर्मचार्‍यांची भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. ही भरती प्रक्रियेसाठी टीसीएल कंपनीशी मनपाचा करार झाला आहे. येत्या काही महिन्यांत टीसीएल कंपनी भरती प्रक्रिया राबविणार आहे. टीसीएल कंपनीने महापालिकेकडून पदनिहाय अभ्यासक्रम मागविला आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. टीसीएल कंपनीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Ahmednagar Mahanagarpalika bharti 2023 –  There are 2870 sanctioned posts in Ahmednagar Municipal Corporation. Only 1600 are actually working. The newly recruited posts include Gynaecologist, Ground Water Specialist, Environment Conservation Officer, Junior Engineer, Engineering Assistant, Draftsman, Computer Programmer, Electrical Supervisor, Water Lab Technician, Lab Technician, Lab Assistant, Pollution Control Officer, Livestock Supervisor, Junior Typist, Junior Legal. Officer, Social Development Officer, Sanitary Sub-Inspector, Fireman, Clerk, Typist etc. cadre posts are going to be filled. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

अहमदनगर महानगरपालिकेत १३४ पदांची भरती ! तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात भरती होणार

महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.

  • आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. गेल्या सहा ते सात वर्षात अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सर्वच विभागांत मनुष्यबळाची कमतरता आहे.
  • एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांचा पदभार आहे. त्यामुळे अनेक कामे रखडून नागरिकांचीही गैरसोय होते. मनपात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शासनाकडे किमान आवश्यक ती पदे भरती करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
  • मंजूर पदे २८७० कार्यरत अवघे १६०० – मनपाच्या आकृतिबंधात मंजूर पदे २८७० इतकी आहेत. प्रत्यक्षात कार्यरत अवघे १६०० आहेत. आता नव्याने भरती करण्यात येणाच्या पदांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, भूजलतज्ज्ञ, पर्यावरण संवर्धन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक, आरेखक, संगणक प्रोग्रॅमर, विद्युत पर्यवेक्षक, पाणी लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघु टंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाजविकास अधिकारी, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर, फायरमन, लिपिक, टंकलेखक आदी संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 : Ahmednagar Municipal Corporation has issued the notification for the recruitment of  “Microbiologist, Full Time Medical Officer, Medical Officer, Part Time Medical Officer, ANM (Female)” Posts. There are total 9 vacancies available for these posts in Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023. Job Location for these posts is in Ahmednagar, Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they only apply in Ahmednagar Municipal Corporation. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 31st of July 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

अहमदनगर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मायक्रोबायोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ANM (महिला)” पदांच्या एकूण 9 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

AMC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Ahmednagar Municipal Corporation 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 Details

⚠️Recruitment Name :  Ahmednagar Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  09 Posts
⚠️Name of Post :  Microbiologist, Full Time Medical Officer, Medical Officer, Part Time Medical Officer, ANM (Female)
⚠️Job Location :  Ahmednagar, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 18,000/ to Rs. 75,000/-
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  38 to 70 year

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Vacancy Details

1. Microbiologist
01 Post
2. Full Time Medical Officer 01 Post
3. Medical Officer 01 Post
4. Part Time Medical Officer 02 Posts
5. ANM (Female) 04 Posts

Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023 Eligibility Criteria

  •  For Microbiologist
MBBS/MD
  •  For Full Time Medical Officer
MBBS
  •  For Medical Officer
MBBS
  •  For Part Time Medical Officer
MBBS
  •  For ANM (Female)
SSC/ANM Course Completed, Medical Nursing Council Registration

How to Apply for Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: Hon. Commissioner and President, City Health Society, Ahmednagar Municipal Corporation, Ahmednagar Health Department, Old Municipal Corporation, Near Yatim Khana, Maliwada, Ahmednagar

⏰ All Important Dates of Ahmednagar Mahapalika Bharti 2023

⏰ Last Date
31st of July 2023

Important Link of Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 updates – There will be a mega recruitment of employees and officers in Ahmednagar Municipal Corporation in the next two months. The recruitment process has been stalled for the past 18 years due to establishment costs. Movements are underway to outsource the recruitment process. It is understood from the sources that after the agreement, the recruitment process of 134 staff-officers will be implemented in the next two months.

2870 posts are sanctioned in the Municipal Corporation. So, currently 1600 employees are working. Around 1200 employee posts are vacant. The urban development department of the government has approved the recruitment of only 135 employees. Municipality intends to conduct recruitment process through TCL company. Contacting the company and making an agreement is in progress. Sources informed that the recruitment process will be implemented in two months after the agreement with TCL.

मेगाभरती! अहमदनगर महापालिकेत दोन महिन्यांत भरणार 134 जागा

  • अहमदनगर महापालिकेत येत्या दोन महिन्यात कर्मचारी-अधिकार्‍यांची मेगाभरती होणार आहे. आस्थापना खर्चामुळे गेल्या 18 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया होत आहे. बाह्य संस्थेमार्फत होणार्‍या भरती प्रक्रिया करारासाठी हालचाली सुरू आहेत. करार झाल्यानंतर येत्या दोन महिन्यात 134 कर्मचारी-अधिकार्‍यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
  • महापालिकेत गेल्या वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे विविध विभागात कर्मचार्‍यांची वानवा आहे. तर, एका अधिकार्‍याकडे दोन-तीन विभागांचा पदभार आहे. कर्मचारी व अधिकारी नसल्याने त्याचा मनपाचा कामकाजावर परिणाम होत होता. लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून कर्मचारी भरतीची मागणी करीत होते. मात्र, महापालिकेचे उत्पन्न आणि आस्थापना खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. आस्थापना खर्च हा 35 टक्क्यांच्या पुढे जात होता. त्यामुळे नगरविकास विभाग महापालिकेला कर्मचारी भरती करण्यास मंजुरी देत नव्हता. त्यामुळे आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभगात गेल्या कित्येक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे. त्यात बाह्य संस्था वेळेत त्या कर्मचार्‍यांना पगार देत नसल्याने अनेक वेळा काम बंद होत असल्याने त्याचा मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता.
  • महापालिकेत 2870 पदे मंजूर आहेत. तर, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1200 कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात अवघ्या 135 कर्मचार्‍यांची भरती करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. टीसीएल कंपनीमार्फत भरती प्रक्रिया करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यासाठी कंपनीशी संपर्क करून करार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. टीसीएलशी करार झाल्यानंतर दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 : Ahmednagar Municipal Corporation has issued the notification for the recruitment of  Medical Officer, ANM ” Posts. There are total 15 vacancies available for these posts in Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023. Job Location for these posts is in Ahmednagar, Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they only apply in Ahmednagar Municipal Corporation. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 13th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

अहमदनगर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, एएनएम” पदांच्या एकूण 15 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 मार्च 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

AMC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Ahmednagar Municipal Corporation 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 Details

⚠️Recruitment Name :  Ahmednagar Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :   15 Posts
⚠️Name of Post :  Medical Officer, ANM
⚠️Job Location :  Ahmednagar, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 18,000/ to Rs. 60,000/-
⚠️Application Mode :  Offline
⚠️Age Criteria : 

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Vacancy Details

1.Medical Officer
10 Posts
2 ANM  05 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023 Eligibility Criteria

  •  For Medical Officer
MBBS
  •  For ANM 
SSC, ANM Course

How to Apply for Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: मा. आयुक्त तथा अध्यक्ष, शहर आरोग्य सोसायटी, अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर

⏰ All Important Dates of Ahmednagar Mahapalika Bharti 2023

⏰ Last Date
13th March 2023

Important Link of Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


 


Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

AMC Bharti 2023 For various posts under mega recruitment process: Latest news updates about Municipal Commissioner Dr. Pankaj Jawle explained that the recruitment process will be implemented in Ahmednagar Municipal Corporation till the end of May 2023. A proposal has been sent to the government for the recruitment of 184 Vacancies of Ahmednagar Mahanagarpalika. AMC has approved the staff structure of 2890 vacancies. Employees are currently working on 1600 out of them. As most of the technical posts are vacant, there are obstacles in the work. The Municipal Corporation has submitted a proposal to the Urban Development Department to appoint employees through deputation for 9 vacancies, and for 175 vacancies through direct recruitment process. Read more details which are given below & Keep visit us, download our Sarkari Job App for fast updates on mobile.

Mahanagarpalika Bharti -विविध महानगरपालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग मोकळा

अहमदनगर मनपाच्या 184 जागांवर कर्मचारी भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव

  1. अहमदनगर महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. महापालिकेचा २८९० जागांचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. त्यातील प्रत्यक्ष सोळाशे जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत.
  2. बहुतांशी तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामात अडथळे येत आहेत. या रिक्त पदांपैकी ९ जागा प्रतिनियुक्तीने, तर १७५ जागांवर सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे कर्मचारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने नगर विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
  3. आस्थापना खर्चाची अट शिथिल करून ही पदे भरण्यास मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला आहे.

Ahmednagar Mahanagarpalika Vacant posts Details

  1. शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), जल अभियंता, उप अभियंता (विद्युत), माहिती व जनसंपर्क अधिकारी, पर्यावरण संवर्धन अधिकारी अशा सहा पदांवर प्रत्येकी एक व सहाय्यक नगररचनाकार पदावर तीन जणांची प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  2. संगणक प्रोग्रॅमर, शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक (ड्रॉप्समन) / आर्किटेक्चरल असिस्टंट, शाखा अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), शाखा अभियंता (विद्युत), विद्युत पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता (ॲटोमोबाईल), गाळणी परिचर (पाणी लॅब लॅबटेक्निशियन), रक्तसंक्रमण अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, परिचारिका (जी.एन.एम.), सहाय्यक परीचारीका / प्रसविका, प्रदुषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघुटंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाज विकास अधिकारी, सॅनिटरी सब इन्स्पेक्टर, सब ऑफीसर, ड्रायव्हर, ऑपरेटर, फायरमन या जागांवर १७५ जणांची सरळ सेवेतून भरती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभागृहात पाणी प्रश्‍नावर व विकास योजनेच्या आराखड्यावर चर्चा सुरू असताना अभियंते व कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर नगरसेवक भैय्या गंधे यांनी भरती प्रक्रियेबाबत माहिती विचारली. येत्या मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्पष्ट केले. तसेच मानधनावर अभियंता नियुक्ती संदर्भात झालेल्या प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर महापालिकेत लवकरच होणार मेगाभरती..! येथे पहा माहिती

  1. सदस्य निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत शहरातील विविध वसाहती, रस्ते व भागांना नावे देण्याचे अकरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनामार्फत युनिटची मागणी करणे व इरादा जाहीर करण्याचा विषय मंजूर करताना सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी शहराचा वाढता विस्तार व जागांची कमतरता लक्षात घेऊन शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. दरम्यान, सभेत सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. विशेष सभेच्या सुरुवातीलाच नगरसेविका दिपाली बारस्कर, रुपाली वारे, संपत बारस्कर, सागर बोरुडे यांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. अभियंता रोहिदास सातपुते यांनी प्रश्‍नांना उत्तर देताना माझ्याकडे फक्त वितरण व्यवस्था असल्याचे सांगितले.
  2. जल अभियंता परिमल निकम रजेवर असल्याने अभियंता गाडळकर यांनी उत्तरे देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नामकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विकास योजनेच्या नवीन आराखड्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी सभापती वाकळे यांनी शहराच्या वाढत्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष वेधले. मनपा हद्दीतील बहुतांश परिसर विकसित झाले आहेत. नव्या आराखड्यानंतर भविष्यात वाढत्या विस्तारामुळे हद्दवाढ करावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी महासभेच्या सूचनेनुसार हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करता येईल, मात्र, कोणते क्षेत्र घ्यायचे याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र या विषयावर चर्चा झाली नाही. सभेच्या शेवटी नगरसेवकांनी पथदिवे ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी अद्याप पथदिवे बसविण्यात आले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाकडून लवकरात लवकर पथदिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.






Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 – Notification, Vacancy, Details

  2. Admin says

    Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022 Details…

  3. Jaiki says

    May

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!