Ahmednagar Police Bharti 2022

Ahmednagar Police Recruitment 2022- Apply Online

Ahmednagar Police Bharti 2022: Police Department Ahmednagar Region is invites online application to the posts Police Constable (Shipai). Thee is a total of 139 vacancies to be filled under Ahmednagar Police Department Recruitment 2022. Job Location for these posts in Ahmednagar. All Interested and Eligible candidates may apply online through the given link. Also applicants need to submit application fees and given below. Last date for submission of the applications is updated soon. The last date & registration process details will be available soon. More details about Ahmednagar Police Bharti 2022/ Ahmednagar Police Recruitment 2022 applications & applications address is as follows: –

जून महिन्यात राज्यात ७ हजार पदांच्या पोलीस भरती

अहमदनगर पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पुलिस शिपाई पदाच्या 139 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अहमदनगर पोलीस विभाग

 • अंतिम तारीख :  – 
 • पदाचे नाव: पुलिस शिपाई
 • एकूण पदे : 139 पदे
 •  वयोमर्यादा :
  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे,
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
 • अर्ज पद्धत: ऑनलाइन
 • नोकरी ठिकाण:  अहमदनगर
 • अधिकृत वेबसाईट :  https://ahmednagardistpolice.gov.in/

Ahmednagar Police Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Ahmednagar Police Department
⚠️ Recruitment Name
Ahmednagar Police Vacancy 2022
👉Application Mode (अर्ज कसा कराल) Online  Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://ahmednagardistpolice.gov.in/

अहमदनगर पोलीस विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Ahmednagar Police Bharti 2022- Vacancy Details

1 Police Constable (Shipai) 139 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Eligibility Criteria – Ahmednagar Police Recruitment 2022

 • For  Police Constable (Shipai)
 • 12th should be passed from its respective boards

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

Ahmednagar Police Vacancy 2022

 • Open category (खुला वर्ग)
₹ 450/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

Important Date for Ahmednagar Police Jobs 2022

⏰ शेवटची तारीख  -June 2022

 

Important Link of  Ahmednagar Police Department Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

 


 

Ahmednagar Police Bharti 2022

अहमदनगर पोलीस दलात २१५ पदे रिक्त

Maharashtra Police Bharti 2022- As many as 215 posts in Ahmednagar district police force are vacant due to non-recruitment of police. About 3200 posts have been sanctioned for the establishment of District Police Force. Of these, 215 posts have become vacant till date. Currently, police recruitment is underway in various districts of the state. However, despite the large number of vacancies, no police has been recruited in the Nagar district.

Maharashtra Police Bharti 2022

Superintendent Patil has submitted a proposal for recruitment of police for about 266 vacancies in the district. Therefore, police recruitment for more than 250 posts in the district is likely to be approved next year.

Police Bharti 2022-पोलिसांच्या पदोन्नतीबाबत महत्वाचा निर्णय-शासन निर्णय जारी

Mumbai Police Bharti – मुंबई पोलीस मध्ये ८ हजार ७४७ पदे रिक्त

Raigad Police Bharti – रायगड जिल्हा पोलीस दलात ५०० पदे रिक्त

जिल्ह्यात पोलीस दलातील 3200 मंजूरपदांपैकी 215 पदे रिक्त

 • पोलीस भरती न झाल्यामुळे नगर जिल्हा पोलीस दलातील तब्बल 215 पदे आजअखेर रिक्त आहेत. त्यातच चालू वर्षाअखेरीस आणखी 51 कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे डिसेंबर 2022 अखेर जिल्हा पोलीस दलात 266 पदे रिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासनाकडे पोलीस भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
 • जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सुमारे 3200 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यातील 215 पदे आजअखेरीस रिक्त झाली आहेत. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरती सुरू आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त असूनही, नगर जिल्ह्यात पोलीस भरती झालेली नाही.
 • पोलीस भरतीसाठी दरवर्षी पोलीस प्रशासनाकडून शासनाकडे रिक्त जागांची माहिती पाठविली जाते. मात्र, 2019 पासून जिल्हा पोलीस प्रशासनाने रिक्त झालेल्या जागांची माहितीच शासनाकडे पाठविली नव्हती. त्यामुळे सध्या राज्यात इतर जिह्यात पोलीस भरती होत असली, त्यात नगरचा समावेश होऊ शकला नाही.
 • जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रिक्त जागांचा आढावा घेऊन माहिती संकलित केली आहे. सद्यःस्थितीत आस्थापनेवर रिक्त असलेल्या जागांसह येत्या वर्षाअखेरीपर्यंत (डिसेंबर 2022) आणखी किती कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत, याचीही माहिती त्यांनी संकलित करून त्याचा एकत्रित अहवाल तयार केला आहे.
 • दोन दिवसांपूर्वीच या अहवालासह जिह्यात सुमारे 266 रिक्त जागांवर पोलीस भरतीसाठीचा प्रस्ताव अधीक्षक पाटील यांनी शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे पुढील वर्षात जिह्यामध्ये सुमारे अडीचशेहून अधिक जागांसाठी पोलीस भरतीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!