Air Force School Vayusena Nagar Nagpur Recruitment 2022

AFS Nagpur Recruitment 2022

Air Force School Vayusena Nagar Nagpur Recruitment 2022 : Air Force School Vayusena Nagar Nagpur invites offline application form for the posts of Watchman Posts.  Applications is invited from willing and eligible male candidates for the post of Watchman (Chowkidar) initially on contractual basis for the period from 01 Apr22 to 29 Mar 23Job Location for these posts is Nagpur. There is a total of 03 vacancies to be filled under AFS Nagpur Bharti 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address. The last date for submission of application form is 14th Feb 2022. More details about Air Force School Vayusena Nagar Recruitment 2022 are given below.

वायुसेना विद्यालय नागपूर (Air Force School Vayusena Nagar Nagpur) इथे लवकरच फक्त शालेय शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AFS Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. चौकीदार या पदांसाठी ही भरती (Air force Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Best Jobs without education) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   -Name of the Posts 

 • चौकीदार (Watchman) – एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

चौकीदार (Watchman) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्तशिक्षण संस्थेच्या किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी किमान उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

 • उंची – 160 सेमी असणं आवश्यक आहे.
 • वजन- उंची आणि वयाच्या प्रमाणात असणं आवश्यक आहे.
 • दृष्टी – 6/6 असणं आवश्यक आहे.
 • तासाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे.

या उमेदवारांना मिळणार प्राधान्य

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे जर Ex-Servicemen असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • ज्या उमेद्वारानं संबंधित चौकीदार या पदाचा किमान अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • तसंच ज्या उमेदवाराचं घर हे वायुसेना विद्यालयाच्या जवळपास असेल अशाही उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अशी होणार निवड

 • सुरुवातीला अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. जसे की धावणे, वजन वाहून नेणे इ. गोष्टी तपासण्यात येणार आहेत.
 • यानंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.
 • तसंच याखेरीज सक्षम प्राधिकाऱ्याला योग्य वाटलेल्‍या इतर कोणत्याही चाचण्या घेण्यात येऊ शकतात. अशाप्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इतका मिळणार पगार

 • चौकीदार (Watchman) – 7,500 रुपये प्रतिमहिना
JOB TITLE AFS Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरती चौकीदार (Watchman) – एकूण जागा 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चौकीदार (Watchman) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्तशिक्षण संस्थेच्या किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी किमान उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता उंची – 160 सेमी असणं आवश्यक आहे. वजन- उंची आणि वयाच्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. दृष्टी – 6/6 असणं आवश्यक आहे. तासाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे.
या उमेदवारांना मिळणार प्राधान्य या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे जर Ex-Servicemen असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या उमेद्वारानं संबंधित चौकीदार या पदाचा किमान अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच ज्या उमेदवाराचं घर हे वायुसेना विद्यालयाच्या जवळपास असेल अशाही उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अशी होणार निवड सुरुवातीला अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. जसे की धावणे, वजन वाहून नेणे इ. गोष्टी तपासण्यात येणार आहेत. यानंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच याखेरीज सक्षम प्राधिकाऱ्याला योग्य वाटलेल्‍या इतर कोणत्याही चाचण्या घेण्यात येऊ शकतात. अशाप्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वायुसेना विद्यालय नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे चौकीदार पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वायुसेना विद्यालय नागपूर

 

 • शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2022
 • पदाचे नाव: चौकीदार
 • नोकरी ठिकाण: नागपूर
 • अधिकृत वेबसाईट: : www.airforceschoolvsnnagpur.org
 • अर्ज करण्याचा पत्ता:
  • वायुसेना विद्यालय नागपूर
  •  [email protected]

Air Force School Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Air Force School Vayusena Nagar Nagpur
⚠️ Recruitment Name
Air Force School Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.airforceschoolvsnnagpur.org  

वायुसेना विद्यालय नागपूर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Air Force School Vayusena Nagar Nagpur Recruitment 2022

1 Watchman  03 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For TGT 
High School

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  14th Feb 2022

 

Important Link of  Air Force School Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT


 

AFS Nagpur Recruitment 2021

Air Force School Vayusena Nagar Nagpur Bharti 2021 : Air Force School Vayusena Nagar Nagpur invites offline application form for the posts of PGT Posts. Job Location for these posts is Nagpur. There is a total of 02 vacancies to be filled under AFS Nagpur Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address. The last date for submission of application form is 30th July 2021. More details about Air Force School Vayusena Nagar Recruitment 2021 are given below.

 

वायुसेना विद्यालय नागपूर

 

 • शेवटची तारीख: 30 जुलै 2021 
 • पदाचे नाव: PGT
 • नोकरी ठिकाण: पुणे
 • अधिकृत वेबसाईट: : www.airforceschoolvsnnagpur.org
 • अर्ज करण्याचा पत्ता: Executive Director, Air Force School VSN Nagpur-440007
 •  [email protected]

Air Force School Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Air Force School Vayusena Nagar Nagpur
⚠️ Recruitment Name
Air Force School Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.airforceschoolvsnnagpur.org  

वायुसेना विद्यालय नागपूर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 PGT (Maths) 01 पद
2 PGT (Physics) 01 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For TGT 
Masters Degree
 • For PGT 
Masters Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  30th July 2021 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!