Akola District Central Co-Op Bank Recruitment 2021

Akola DCC Bank Bharti 2021

Akola District Central Co-Op Bank Results

Akola DCC Bank Bharti 2021 : The Akola District Central Co-Op Bank Limited, Akola invites online applications for filling up the Junior Clerk (Support Staff) posts. There are total 100 vacancies of these posts to be filled under Akola DCC Bank Recruitment 2021. Applicants to the posts posses with necessary qualifications are eligible to apply. Such eligible applicants can be apply to the posts by using following online applications link(www.akoladccbank.com). Also applicants are need to pay the applications fees as given. Closing date for online applications is 4th September 2021 More details of Akola DCC Bank Bharti 2021/Akola District Central Co-Op Bank Recruitment 2021 applications & online applications link is given below : –

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अकोला यांच्याकडून बँकेसाठी कनिष्ठ लिपीक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 100 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे.

पात्रता- Eligibiility criteria for Akola DCC Bank Junior Clerk Jobs 2021

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अकोला मधील कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर उमेदवारानं एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेने किमान 90 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे. तर, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय 21-30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

किती पदांसाठी भरती- Vacancy Details for Akola District Central Cooperative Bank Bharti 2021

अकोला जिल्हा बँकेने एकूण 100 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. पदांची संख्या कमी किंवा जास्त ठेवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा 4 सप्टेंबर हा अखेरचा दिवस आहे. तर, अर्जाचं शुल्क देखील 4 सप्टेंबरपर्यंत जमा करावं लागणार आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. परीक्षा देखील सप्टेंबर महिन्यात घेण्यात येईल.

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम Akola DCC Bank Clerk Syllabus 2021 /Akola District Cooperative Bank Exam pattern

कनिष्ट लिपीक पदासाठी 150 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल.

 • ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
 • बँकिंग व सहकार,
 • सामान्यज्ञान व चालू घडामोडी,
 • कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था,
 • मराठी भाषा ज्ञान,
 • संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील.
 • ऑनलाईन परीक्षेसाठी अडिच तासांचा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे.
 • चुकीच्या उत्तरांसाठी गूण कापले जाणार आहेत.
 • परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेतली जाणार आहे.
 • ऑनलाईन परीक्षा अमरावती, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

ऑनलाईन परीक्षा शुल्क- Akola DDC Bank Junior Clerk Recruitment 2021 Application Fees

अकोला जिल्हा बँकेच्या ऑनलाईन परीक्षेसाठी 1000 रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. हे शुल्क 4 सप्टेंबरपर्यंत भरता येईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधीमध्ये 10 हजार तर प्रोबेशन पूर्ण केल्यानंतर 25 हजार रुपये मासिक वेतन दिलं जातं.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अकोला नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 100 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठवावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

 

 • अंतिम तारीख : 4 सप्टेंबर 2021
 • एकूण पदे : 100 पदे
 • अधिकृत वेबसाईट : www.akoladccbank.com
 • अर्ज शुल्क : रु.1000/-
अ.क्र. पदाचे नाव अहर्ता
01 कनिष्ठ लिपिक Graduation in any discipline from a recognized University with minimum 50% marks. Relaxation in minimum % of marks for Post Graduate Candidates.

 

Akola DCC Bank Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) The Akola District Central Co-Op Bank Limited, Akola
⚠️ Recruitment Name
Akola District Central Co-Op Bank Bharti 2021/ Akola DDC Bank Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.akoladccbank.com

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Akola DCC Bank Clerk Recruitment 2021

3 Junior Clerk (Support Staff ) 100 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Akola DDC Bank Clerk Notification 2021

 • For Junior Clerk (Support Staff )
Graduation in any discipline from a recognized University with minimum 50% marks.Relaxation in minimum % of marks for Post Graduate Candidates.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 1000/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
NA

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

 अर्ज सुरु होण्याची तारीख : 20th Aug 2021
⏰ शेवटची तारीख 4th September 2021

 

Important Link of Akola DCC Bank Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
? PDF ADVERTISEMENT


Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!