Police Bharti 2022-या जिल्हयात पोलिस कर्मचाऱ्यांची ४२० पदे रिक्त

Akola Police Recruitment 2022

या जिल्हयात पोलिस कर्मचाऱ्यांची ४२० पदे रिक्त

Akola Police Bharti 2022: Due to the non-implementation of the recruitment process for many years, 420 posts of the Akola police force have become vacant. Today there are 23 vacancies. It is seen that the work of CAD, special squads along with the charges of various police stations is being affected.

Police Bharti 2022 – राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच

Akola Police Department Bharti 2022: पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील पोलिस दलाचे काम प्रभावित होत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचीच जिल्ह्यात एकूण ४२० वर पदं रिक्त आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांची पदंही मोठ्याप्रमाणावर रिक्त असल्याने कामकाजांच्या दृष्टीने याबाबी अडचणीच्या ठरत आहे. भरती प्रक्रिया(Recruitment process) गेले अनेक वर्षांपासून राबविली गेली नसल्याने जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष वाढतच आहे.

अकोला पोलिस दलाच्या कामगिरीबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर(S.P. g. shridhar) आणि अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत माध्यमांसोबत रविवारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षकांनी अकोला जिल्ह्यातील पोलिसांच्या रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित होत असल्याची कबुली दिली.

अनेक ठिकाणी गरज असतानाही पोलिसांचा बंदोबस्त ठेवता येत नाही. शहर वाहतूक शाखेसह सर्वच ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवसथा राखताना, गुन्ह्यांचा तपास करताना होत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार झाला असल्याचे कळविले आहे. अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविली जात नसल्यामुले अकोला पोलिस दलातील ४२० पद रिक्त झाली आहेत याशिवाय पोलिस उपनिरीक्षकांचीही ७३ पंद मंजूर असताना जिल्ह्यात ५० अधिकारीच कार्यरत आहेत. आज घडीला २३ पंद रिक्त आहेत. यात विविध पोलिस स्टेशनचा प्रभारांसह सीआडी, विशेष पथकांची कामे प्रभावित होताना दिसत आहे.


Mega recruitment of 12 thousand 538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be released in the next eight days.

पोलीस भरती- खुशखबर! पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार


Akola Police Driver Bharti 2021: Police Commissioner, Akola Police Department is going to recruit eligible applicants to Police Constable Driver posts. Applications are inviting for filling up the 34 vacancies of these posts. Eligible and Interested candidates may apply online. For online applications to these posts eligible applicants can use following online applications link. Also applicants need to pay the applications fees as given below. Online application link will get start from 2nd December 2021. Closing date for submission of application form 22nd December 2019 extended to 8th January 2020. More details about Akola Police Recruitment 2019 like application and online application link are given below –

अकोला पोलिस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस शिपाई चालक” पदांच्या 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 जानेवारी 2020 मुदतवाढ पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अकोला पोलिस

 

 • अंतिम तारीख : 8 जानेवारी 2020 मुदतवाढ
 • रिक्त पदे: 34 पदे
 • पदाचे नाव : पोलीस शिपाई चालक
 • नोकरी ठिकाण: अकोला
 • वयोमर्यादा:
  • खुला प्रवर्ग: 19 ते 28 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 19 ते 33 वर्षे
 • अधिकृत वेबसाईट:  www.akolapolice.gov.in
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 पोलीस शिपाई चालक Candidates should have 12th Pass

Akola Police Driver Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Police Commissioner, Akola
⚠️ Recruitment Name Akola Police Driver Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.akolapolice.gov.in
अकोला पोलिस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
1 Police Constable Driver
34 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Police Constable Driver
12th Pass

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 450/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख : 2nd December 2019
⏰ शेवटची तारीख 8 जानेवारी 2020 मुदतवाढ

Vacancy Details-Akola Police Recruitment 2021:

Important Link of Akola Police Driver Recruitment 2021

? OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
? VACANCY DETAILS
? Full Advertisement
Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!