Amravati Mahanagarpalika-अमरावती महापालिकेत वर्ग ३ व ४ ची ५९ पदे रिक्त 

Amravati Mahanagarpalika Bharti 2022

 अमरावती महापालिकेत वर्ग ३ व ४ ची ५९ पदे रिक्त

Amravati Mahanagarpalika Bharti 2022- In Amravati Municipal Corporation, 59 posts of class 3 and 4 are vacant. In particular, as many as 32 vacancies to be filled through direct service and 8 such 40 vacancies for promotion have not been filled. 1700 posts have been sanctioned on the establishment of the corporation and 91 seats in class four and 74 seats in class three have been sanctioned for this category. Out of these, 9 out of 81 vacancies for direct service recruitment and 10 out of 10 vacancies for promotion are vacant. Of the 74 seats in Class III, 40 are vacant. The Vimukta Jati and Nomadic Tribes Welfare Committee will find out the reasons behind the vacancy of 59 posts. Read More details regarding Amravati Mahanagarpalika Bharti 2022 are given below.

अमरावती महापालिकेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील वर्ग ३ व ४ ची ५९ पदे रिक्त आहेत. विशेषतः वर्ग तीनमधील सरळ सेवेने भरावयाच्या तब्बल ३२ तर पदोन्नतीच्या ८ अशा ४० जागा भरण्यात आलेल्या नाहीत. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती यावर मनपा प्रशासनावर कोपण्याची शक्यता असून समितीचा क्रोध शमविण्यासाठी प्रशासनाने रेडकार्पेट अंथरून समिती सदस्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती येत्या १८ ते २० मे असे तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे.

 •  यादरम्यान महापालिकेतील प्रशासनाने संबंधित संवर्गासाठी राबविलेल्या योजनांचा आढावा घेणार आहे. या संवर्गासाठी अ, ब, क, ड असे श्रेणीनिहाय आरक्षण असून त्या श्रेणीतील किती जागा भरण्यात आल्यात हा कळीचा मुद्दा आहे. मनपाच्या आस्थापनेवर १७०० पदे मंजूर असून या संवर्गासाठी वर्ग चार मधील ९१ व वर्ग तीन मधील ७४ जागा मंजूर आहे.
 • त्यापैकी वर्ग चारमधील सरळ सेवा भरतीची ८१ पैकी ९ व पदोन्नतीची १० पैकी १० ही जागा रिक्त आहेत. तर वर्ग तीनमधील ७४ पैकी ४० जागा रिक्त आहेत. एकूण ५९ पदे रिक्त असण्यामागील कारणे विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती जाणून घेणार आहे.
 • महापालिका आस्थापना खर्च ५२ टक्क्यांवर असल्याने पदभरतींची मंजूरी शासनाकडून मिळू शकत नाही. त्यामुळे या संवर्गासह इतरही संवर्गातील पदे रिक्त असून ती कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आलेली आहे. समिती रिक्त पदांच्या मुद्द्यावर प्रशासनाला आडव्या हाताने घेण्याची शक्यता आहे

 


Amaravati Mahanagarpalika Bharti 2021: Amaravati Municipal Corporation under National Health Urban Mission is going to recruit eligible applicants to Full Time Medical Officer, Staff Nurse, Laboratory Technician, Pharmacist posts. Applications are inviting for filling up the 19 vacancies of the posts to be filled. Applicants to the posts posses with given qualifications as per the posts are eligible to apply. Such eligible applicants can be applied by submission of online application form before the last date.  The last date for submission of the applications is 30th April 2021. More details of Amaravati Mahanagarpalika Bharti 2021 applications & application address is given below: –

अमरावती महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट अधिकारी पदाच्या 19 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अमरावती महानगरपालिका

 

 • अंतिम तारीख 30 एप्रिल 2021
 • पदाचे नाव: पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट
 • एकूण पदे : 19 पदे
 • नोकरी ठिकाण: अमरावती
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन
 • आधिकारिक वेबसाईट : www.amtcorp.org

Amaravatii Municipal corporation Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Amravati Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
AmaravatiAmravati Mahanagarpalika Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.amtcorp.org

अमरावती महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

NUHM Amaravati Bharti 2021

1 Full Time Medical Officer
10 पदे
2 Staff Nurse
06 पदे
3 Laboratory Technician
02 पदे
4 Pharmacist
02 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Full Time Medical Officer
MBBS
 • For Staff Nurse
12th (Science), GNM Course/ B.Sc Nursing, Registration with MMC
 • For Laboratory Technician
B.Sc Pass, DMLT
 • For Pharmacist
D. Pharm

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 30th April 2021 

 

Important Link of Arogay Vibhag Amravati Recruitment

? OFFICIAL WEBSITE
Apply Online
? PDF ADVERTISEMENT

 

1 Comment
 1. Mukesh govardhan tayade says

  Required public health department amravati district in taluka anjangaon surji daryapur aarogy sevak experience 1 year Asian heart institute BKC mumbai

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!