अंगणवाडी सेविका भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं, येथे पहा.. – Anganwadi Bharti Required Document List
Anganwadi Bharti Required Document List – Anganwadi across the state have now started the recruitment process for the post of Helper and Anganwadi workers. Similar advertisements have also been issued at the local level by various district administrations. In view of this, what are the documents required to apply for the post of Anganwadi Helper and Anganwadi Sevika? From February 14 to March 2, the recruitment process for the post of chief servant is also being implemented through direct service.
महाराष्ट्र अंगणवाडी सेविका व मदतनीस तब्बल 18,882 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, बारावी उत्तीर्ण पात्रता – Maharashtra Anganwadi Bharti 2025
Required Documents should be attached with the Anganwadi bharti application..
- Certificates to be attached with the application (certified true copies)
- Resident certificate from the Tehsil office (mandatory)
- Small family certificate
- Caste certificate from the competent authority (if applicable)
- Widow certificate from the competent authority (if applicable)
- Certificate from the competent authority in case of orphan applicant enrolled in a government / aided institution (if applicable)
- Educational qualification / qualification certificate, mark sheets It will be mandatory to attach the documents attached with the application in self-attested form.
- Minimum qualification for Anganwadi workers / Anganwadi helpers is 12th (HSC) pass. The candidate should attach true copies of the mark sheets and certificates regarding degree / postgraduate etc.
- D.Ed. Diploma, B.Ed. Diploma, if there is its mark sheet and certificate.
- Certificate from the competent authority for widows and orphans (if applicable)
- If the candidate has passed MS-CIT, attach the certificate.
- Certificate of at least 2 years of experience as Anganwadi Sevika/Anganwadi Helper/Mini Anganwadi Sevika. (if applicable)
- Aadhar Card
अंगणवाडी सेविका भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं, येथे पहा..
- राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रिया चालू झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे तब्बल 18882 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी 5639 पदे ही अंगणवाडी सेविका पदासाठी आहेत. तर 13 हजार 243 पदे ही अंगणवाडी मदतनीस पदासाठी असतील. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतात? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत? ते जाणून घेऊ या…
- स्थानिक पातळीवर जाहिराती निघाल्या – राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये आता मतदणीस आणि अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिरातीही काढण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात? असे विचारले जात आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार?
- अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्र (सांक्षाकित सत्य प्रती)
- तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
- लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- शैक्षणीक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.
- अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता 12 वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे
- डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.
- विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
- अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास)
- आधार कार्ड
Anganwadi Bharti Required Document List