सोलापूर अंगणवाडीतील ५६७ पदे १०० दिवसांत भरण्याचे उद्दिष्ट – Solapur Anganwadi Bharti 2025
Solapur Anganwadi Recruitment 2025 Notification Out
सोलापूर अंगणवाडीतील ५६७ पदे १०० दिवसांत भरण्याचे उद्दिष्ट
अंगणवाडी सेविकांच्या १५१ व मदतनीसाची ४१६ पदं रिक्त – दहावी उत्तीर्ण मदतनीसांची सेवा ज्येष्ठतेनुसार थेट अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती करण्यात येणार – सोलापूर अंगणवाडी भरतीची वाट पाहत असलेल्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस यांसारख्या रिक्त पद भरतीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्टे ठेवण्यात आले असून या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. सोलापुरातील नागरी व ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या १५१ व मदतनीसाची ४१६ पद रिक्त आहेत.
- महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या मदतनीस दहावी उत्तीर्ण असतील त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार थेट अंगणवाडी सेविका पदी नियुक्त केले जाणार आहे. त्यानंतर रिक्त पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे.
- ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकन निवडीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
- मदतनीसच्या रिक्त पदांचा अंगणवाडी सेविकांवर ताण शहर व नागरी प्रकल्पांमधील अंगणवाडी मदतनीस च्या सर्वाधिक ४१६ जागा रिक्त आहे. भरती प्रक्रीया अनेकदा पुढे गेल्यामुळे सेविकांवर कामाचा ताण वाढला आहे. बालकांना शाळेत बोलावणे, अंगणवाडीची स्वच्छता, पोषण आहार शिजवणे, लसीकरण, गृह भेटी यासह अनेक काम सेविकांना करावी लागत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात ३९ मदतनीसाची पदं मागील पाच ते सहा वर्षांपासून रिक्त आहेत. हक्क रजा, सुट्टी देखील मिळत नाहीय. काही ठिकाणी पर्यवेक्षकाकडून सातत्याने कारवाईचा धाक दाखविणे, अंगणवाडीच्या वाढलेल्या वेळांमुळे सेविका त्रस्त आहेत.
नागरी व ग्रामीण भागात मिळून भरण्यात येणारी पदे अशी….अंगणवाडी प्रकल्प – सेविका – मदतनीस
- अक्कलकोट – २५ – ४९
- बार्शी – २३ – २४
- वैराग – १४ – १५
- करमाळा – ०७ – २९
- माढा – १४.- १०
- कुर्डुवाडी-टेंभुर्णी – ०२ – ०६
- माळशिरस ०२ – १०५
- अकलूज – ०४ – १४
- मंगळवेढा – ०३ – ०६
- मोहोळ – ०३ – १५
- उत्तर सोलापूर – १४ – ७
- पंढरपूर १ – १२ – ४८
- पंढरपूर २ – १० – ३४
- सांगोला – ०५ – ७
- कोळा – ०४ – ० ८
- दक्षिण सोलापूर – ०९ – ३९
- एकूण – १५१ – ४१६
- • मंजूर अंगणवाडी : ४०७६. कार्यरत अंगणवाडी : ३९२६ रिक्त पदांची संख्या ५६७ या टप्प्यावर नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे
- ■ यापूर्वी भरती प्रक्रिया नियुक्त आदेश निघाले, निवड समितीने अंतीम केलेली गुणवत्ता पडताळणी वगळून भरतीची प्रक्रीया कोणत्याही टप्यावर नसेल त्या ठिकाणी नव्याने भरती प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
Solapur Anganwadi Bharti 2025 : Child Development Project Officer has issued the notification for the recruitment of “Anganwadi Helper” Posts. There are total 03 vacancies for this posts. Job Location for these posts is in Mohol & Barshi Solapur. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 18th February 2025. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
बाल विकास प्रकल्प सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मोहोळ, बार्शी या शहरांमध्ये “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या 3 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 फेब्रुवारी 2025 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
Solapur Anganwadi Notification 2025
Here we give the complete details of Solapur Anganwadi Bharti 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Solapur Anganwadi Bharti 2025 Details |
|
⚠️Recruitment Name : | Child Development Project |
⚠️Number of Vacancies : | 03 vacancy |
⚠️Name of Post : | Anganwadi Helper |
⚠️Job Location : | Solapur, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 7,500/- per month |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | 18 to 35 Year (relaxation upto 40 years) |
Solapur Anganwadi Sevika Recruitment 2025 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Anganwadi Helper | 03 Post |
Eligibility Criteria for above posts
|
|
|
12th Pass |
How to Apply for Solapur Anganwadi Helper Recruitment 2025
|
|
|
|
⏰ All Important Dates of Solapur Anganwadi Vacancy 2025 |
|
⏰ Last date to apply : |
18th February 2025 |
Important Link of Anganwadi Solapur Recruitment 2025
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
Job
Anganwadi Sevika Bharti 2023-Solapur Details