GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

MSRTC Answer key, Result 2017 Exam

MSRTC Answer key, Result 2017 Exam

MSRTC Written Examination Answer Key is given below. You check your Answers From following given Answer Key. The Result, Selection list/ Merit List will be available Soon on www.GovNokri.in. For More Updates keep visiting Us.

Hall Ticket Download msrtceexam.in

सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक (कनिष्ठ)/ तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ ) , प्रभारक(कनिष्ठ ) , स्थापत्य अभियंता (कनिष्ठ) , विद्युत अभियंता (कनिष्ठ) या पदांची परीक्षा दिनांक १४/१०/२०१७ व १५/१०/२०१७ आयोजित करण्यात आलेली आहे. तत्सबंधी आपली प्रवेश पत्रिका जारी केले आहे. कृपया एमएसआरटीसी पोर्टल (msrtcexam.in) वर लॉगइन करा आणि आपली प्रवेश पत्रिका डाउनलोड करा.

MSRTC Exam Result Declared Now (New 21 Aug 2017)

सहाय्यक (कनिष्ठ)पोस्ट नमुना उत्तर पत्रिका २०१७९ जुलै आयोजीत करण्यात आलेली सहाय्यक (कनिष्ठ) पदाची नमुना उत्तर पत्रिका पोर्टलवर अपलोड केली आहे. तत्सबंधी आपला आक्षेप असल्यास आपण ११ जुलै २०१७ ते १३ जुलै २०१७ या दरम्यान मदत डेस्क नंबरवर (१८००-१२१-८४१४) कॉल किंवा enquiry@msrtc.in वर मेल करु शकता.Download ANSWER KEY
चालक तथा वाहक पोस्ट नमुना उत्तर पत्रिका २०१७२ जुलै रोजी आयोजीत करण्यात आलेली चालक तथा वाहक पदाची नमुना उत्तर पत्रिका पोर्टलवर अपलोड केली आहे.तत्सबंधी आपला आक्षेप असल्यास आपण ४ जुलै २०१७ ते ६ जुलै २०१७ या दरम्यान मदत डेस्क नंबरवर(१८००-१२१-८४१४) कॉल किंवा enquiry@msrtc.in करु शकता.

 


Download PDF Answer key

Leave A Reply

Your email address will not be published.