Arogya Vibhag Bharti -या जिल्ह्यातील आरोग्य विभागात 19 पदे रिक्त 

 Akola Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya Vibhag Akola Bharti 2023– As per the latest news, Arogya Vibhag Akola Bharti 2023 is that Various 19 posts like Health Assistant, Health Nurse, Health Care Worker, Pharmaceutical Manufacturing Officer, Headquarters Health Care Nurse, Attendant are vacant in Panchgavan village of Ratnagiri district. Read More details are given below.

पंचगव्हाण: प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यात आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, औषधी निर्माण अधिकारी, मुख्यालय आरोग्यसेविका, परिचर अशी विविध १९ पदे रिक्त आहे. त्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली असून, रुग्ण व नातेवाइकांना नाहक भुर्दंड बसत आहे. पंचगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३४ गावांतील ३५ ते ४० हजारांवर ग्रामस्थ या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. यात सात उपकेंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी, गोळ्यांसह आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे. 

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Arogya vibhag Akola Bharti 2023

मात्र, सद्य:स्थिती या केंद्राचा भार केवळ १३ ते १४ कर्मचाऱ्यांवर भरवशावर असल्याने आरोग्य सेवा खोळंबल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासह इतर कार्यक्रम राबविणे कठीण झाले आहेत. डॉक्टर व कर्मचारी कमी असल्याने आरोग्य कर्म कर्मचाऱ्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 


The primary health center has three vacancies, including two posts of attendant and one post of cleaner. New appointments will be made to the vacant posts. Three posts in Agar Primary Health Center have been vacant for several months.

Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर..!

या जिल्ह्यातीलआरोग्य विभागात परिचर, शिपाई, सफाई कामगारांची पदे रिक्त

आगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. ती पदे केव्हा भरणार, अस प्रश्न रुग्ण व ग्रामस्थ उपस्थित करीत  आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना दर्जेदार सेवा डेट असल्याने परिसरातील रुंग तपासणीसाठी येतात व औषधोपचार घेऊन बरे होतात. रुग्णालयातील स्वच्छता लक्षत घेऊन प्रसूती साठी महिलांची यथे पस्ती असल्याने येथे पृर्णपणे आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे.

The post of two attendant, peon, has been vacant for several days now. Since the cleaners are in charge, they come to work three days a week to keep the house clean. The other day there is garbage everywhere. However, it is being demanded that all the three posts should be filled permanently.

 

पण अनेक दिवसांपासून दोन परिचर, शिपाई पद रिक्त आहे. सफाई कामगार प्रभारी असल्याने आठवड्यातून तीन दिवस कमावर येऊन स्वच्छता ठेवण्यात येते. इतर दिवशी सर्वत्र कचरा असतो. तरी अशावेळी कायम स्वरूपी तिन्ही पदे भरण्याट यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.


या राज्यातील आरोग्य वर्धिनीत केंद्रात अनेक पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2022:  In  Arogya Vardhini Kendra at Mundgaon Various posts are vacant. There are three vacancies in Arogya Vardhini Kendra, namely ANM, Staff Nurse. “A total of 11 posts are vacant in the Arogya Vardhini Center at Mundgaon, three in nine and nine in the five sub-centers coming under it.”Patients are not getting adequate services due to vacancies in Arogya Vardhini Center and Sub-Center. Therefore, the government should fill the vacancies immediately.

Arogya Vibhag Bharti: आरोग्य विभागातील ३७० पदे भरणार

Arogya Vibhag Bharti 2022: अकोट तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य वर्धिनी केंद्र म्हणून मुंडगाव आरोग्य वर्धिनी केंद्राकडे पाहिले जाते. परंतु, याच आरोग्य वर्धिनी केंद्रात तीन व आरोग्य वर्धिनी केंद्राच्या अंर्तगत येणाऱ्या पाच उपकेंद्रात आठ असे एकूण ११ महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा वणवा असल्यामुळे परिसरातील रुग्णांना सुविधा मिळत नसल्याची ओरड रुग्णांकडून होत आहे.

 • अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात मुख्यालय एएनएम, दोन परिचारक अशी, तीन पदे रिक्त आहेत. याच उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बळेगाव उपकेंद्रातील आरोग्य सेवक, आकोलखेड उपकेंद्रातील एक एएनएम, एक परिचारक, पिंप्री उपकेंद्रातील एएनएम, उमरा उपकेंद्रातील दोन एएनएम व एक आरोग्य सेवक, जळगाव नहाटे उपकेंद्रातील एएनएम पद रिक्त आहेत.
 • विशेष म्हणजे उमरा व जळगाव नहाटे उपकेंद्रातील एएनएम ह्या प्रतिनियुक्तीवर कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत आहेत. आणि त्यांचे वेतन मात्र, मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात काढले जात असल्याचे आढळून आले आहे
 • . रिक्त पदांमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या उपकेंद्रातून दुसऱ्या उपकेंद्रात रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 • मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील मुख्य असलेले एएनएम हेच पद रिक्त असल्याने आरोग्य वर्धिनी केंद्रात सेवा देण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपकेंद्रातील एएनएम यांना आपल्या उपकेंद्रा व्यतिरीक्त आरोग्य केंद्रात सेवा द्यावी लागत आहे.
 • त्यामुळे संबंधित विभागाने मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या पाच उपकेंद्रातील रिक्त असलेली सर्व पदे भरण्यात यावी अशी, मागणी सर्व आरोग्य केंद्राचा लाभ घेणाऱ्या नागरिकांकडून केल्या जात आहे.
 • ”मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात तीन व त्याअंतर्गत येणाऱ्या पाच उपकेंद्रातील नऊ असे, एकूण ११ पदे रिक्त आहेत.”
 • ”आरोग्य वर्धिनी केंद्र व उपकेंद्रातील पदे रिक्त असल्याने रुग्णांना पुरेशी सेवा मिळत नाही. त्यामुळे शासनाने रिक्त पदे त्वरित भरावी.”

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
 1. vikas kambare says

  mi 4th pass la aahe mi

 2. Dayanand mane says

  114 post chi bharti keva karnar BMC che Dole ughadle keva honar aahe corona che 3ri lat sampat aali tari BMC gp aahe aata mulanche vy nigun gele thala kon jababdar aahe aata 4 varsh zali 2019 made form bharala aahe aata mulanche vy nigun gele aata 2022 aale

 3. Dayanand mane says

  114 post chi bharti keva karnar BMC 2019 made form bharala aahe aata 4 varsh zali aata Kay karayche aata 2022 suru Aahe mulanche vy nigun gele thala kon jababdar aahe corona che 3ri lat sampat aali tari BMC che Dole ughadle nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!