Arogya Vibhag Bharti: आरोग्य विभागात ९७३ पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti – In District Health Department there is 973 vacancies are vacant. The recruitment process has not been completed despite the approval of the government, which has created a shortage of manpower in the health department. Read More details regarding Arogya Vibhag Bharti 2022 are given below.

आरोग्य विभागात ९७३ पदे रिक्त

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

ठाणे जिल्ह्यातून विभक्त होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्याला ९ वर्षे उलटूनही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्या नाहीत. जिल्हा आरोग्य विभागात अद्यापही कायमस्वरूपी आणि कंत्राटी पदे मिळून ९७३ पदे रिक्त आहेत. शासनाकडून मंजुरी मिळूनही भरती प्रक्रिया पार पडली नसल्याने आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला आहे.

राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांची 7 हजार पदे…

Gadchiroli या जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व रुग्णालयातील रिक्त पदांची भरती लवकरच

 • जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम, रुग्णालये, दवाखाने आणि इतर आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. पण मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेक यंत्रणा राबविणे कठीण होत आहे. यामुळे नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.
 • जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अ आणि ब वर्गातील ४७ पदे रिक्त आहेत. यात २४ ठिकाणी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर जिल्हा परिषद सेस निधीतून १५ ब गटातील वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर क आणि ड वर्गातील ९१८ पदे रिक्त आहेत.
 • यात ३ कुष्ठरोग तंत्रज्ञ भरती केले असून जिल्हा परिषद सेस निधीतून २० कंत्राटी आरोग्यसेविका, १० औषध निर्माण अधिकारी यांची भरती केली आहे. तर सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने २२७ पदांची मंजुरी असताना केवळ २१९ पदे भरली असून अजूनही ८ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे.
 • आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश पदांना शासनाने मंजुरी दिली आहे. सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया घेण्यासाठी तयारीसुद्धा करण्यात आली होती. पण काही तांत्रिक कारणे आणि करोना काळामुळे ही भरती प्रक्रिया रखडल्याचे सांगितले जात असले तरी आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने ही भरती प्रक्रिया रखडली असल्याचे समजते.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता

महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाची संख्या ही सर्वाधिक म्हणजे ९०५ एवढी पोहोचली झाली आहे. पालिकेच्या स्थायी आस्थापनेतील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या वैद्यकीय विभागात नाही. यातील १६६ पदे रिक्त असून ६ अधिकारी पदे रिक्त आहेत. पालिकेने जी ५९१ पदे ठेका पद्धतीने भरली आहेत. यातील २६४ पदे कोणतीही शासकीय मंजुरी न घेता, आकृतिबंधपेक्षा अधिक भरली आहेत. पालिका सध्या एमबीबीएस डॉक्टरांना ७५ हजार, बीएएमएस डॉक्टरांना ५० हजार आणि बीएचएमएस डॉक्टरांना ४० हजार एवढे मासिक वेतन देते. त्यामुळे पालिकेकडे इतर तज्ज्ञ डॉक्टर येत नाहीत. सीटी स्कॅन आणि एमआरआयसाठी देखील रेडिओलॉजिस्ट पालिकेकडे फिरकत नाही.
शासनाकडून सर्व स्तरातील पदांना मंजुरी मिळाली आहे. सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया सुरू केली होती, पण तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया पार पडली नाही. परंतु त्यालाच मुदतवाढ देऊन हीच प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल


Arogya Vibhag Bharti 2022 updates regarding the 4000 posts for group C and group D. Read the below given details and click on the link for the further update :

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022 – आरोग्य विभाग गट क आणि ड – ४ हजार पदे भरतीचा अपडेट

आरोग्य विभागातील 50 टक्के जागा लवकरच भरणार

Arogya Vibhag Bharti 2022: As per the latest news, Health Minister Rajesh Tope said that 50 per cent of the posts in the state health department will be filled soon. Now the new system of exams will be taken soon. Read More details as given below.

 • राज्याच्या आरोग्य विभागातील (Department of Health) रीक्त जागांमुळे आरोग्य विभागाची स्थिती दयनीय होती. मात्र मोठ्या मेहनतीने 50 टक्के जागा भरल्यामुळे आता आरोग्य विभागात चांगली सेवा मिळू लागली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे राहिलेल्या 50 टक्के जागा गडबड होणार नाही अशी परीक्षा पद्धत वापरून लवकरच त्या जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.
 • आज जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या सभागृहात आज महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राज्यातील उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान घडला.
 • मात्र आता नवीन पध्दतीने परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

MPSC मार्फत आरोग्य विभागात एकूण २८९ पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध


Arogya Vibhag Recruitment 2022- In the Health Department 370 posts of District Surgeon and District Health Officer will be filled. The recruitment process for the vacancies in the Public Health Department is underway. The state government has given permission to fill 100% of the vacancies. 462 posts of District Surgeon and District Health Officer have been filled by promotion. A demand letter has been sent to Maharashtra State Public Service Commission for the recruitment of 370 posts. Read More details as given below.

Public Health Department Bharti 2022- राज्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती, नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

काँग्रेसचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना टोपे बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. रिक्त जागांची १०० टक्के भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ज्ञांच्या आठ हजार ३३५ जागांपैकी सात हजार ९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. तीन हजार ३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी दोन हजार ६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र् राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.

गेल्या २४ जानेवारी २०१८च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्त्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे टोपे यांनी उत्तरात नमूद केले आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँकेकडून पाच हजार १७७ कोटी रुपये, तर हुडकोकडून तीन हजार ९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.


Arogya Vibhag Bharti 2021 Group C Answer Key

Arogya Vibhag Bharti 2021 Provisional Answer Keys of Group C is available for Statistical Investigator, Lab Assistant, Staff Nurse, Pharmacy Officer, Junior Clerk, Dental Mechanics, Electrician, Junior Technical Assistant, Non-Medical Assistant, Steno-Typist etc., posts.. Candidates check their answers for below-given link for Arogya Vibhag Group C.

Provisional Answer Keys of Group C Re-Examination / गट पुनर्परीक्षेची तात्पुरती उत्तरे


Arogya Vibhag Bharti 2021 Group C Re-Exam

Arogya Vibhag Hall Ticket २८ नोव्हेंबरच्या आरोग्य विभाग ग्रुप क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

Arogya Vibhag Published the Reexamine Date for Group C Posts and also the lists of 589 Candidates who needs to reexamine. Arogya Vibhag Bharti 2021 Group C Re-Examine will be held on 28th November 2021. The incorrect Question Paper Candidates list will be attend the examine on this Sunday i.e. 28th November 2021. Read the attach instruction and see the below given list for candiates.


Arogya Vibhag Bharti 2021 examine updates : The Health Recruitment Exam is not about getting rid of clutter. That is why the candidates who got the wrong question papers in 11 categories of group ‘C’ of the health department will now be decided to re-examined. The list has been released by Arogya Vibhag. An appeal has also been made to contact if anyone else has a complaint in this regard. The Group C & Group D Arogya Vibhag Bharti Examine Results is also postponed. Candidates see the given details below :

Updated on 22.11.2021 आरोग्य भरती परीक्षेतला गोंधळ निस्तारायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या गट ‘क’ च्या 11 संवर्गातील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमदेवारांची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या बाबतीत आणखी कोणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य भरती परीक्षेतील तक्रारींचे निराकरण झाल्यानंतरच नियुक्त्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत.

अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या.

चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या

आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशी राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ उडालेला दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत आरोप केले. विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले. एकट्या नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. न्यासाने परीक्षेसाठी समन्वय नियुक्त केले. त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. मात्र, ऐन पेपरच्या दिवशी या समन्वयकांचे फोनच लागले नाहीत. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी काही सुटल्याच नाहीत. काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाले, तर कुठे तब्बल दोन-दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. त्यात गट ‘क’ च्या 11 संवर्गातील 572 उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. आता या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे.


As per the news regarding the Arogya Vibhag Examine 2021 for Group C & Group D is that- Health Department Group ‘C’ and Group ‘D’ Recruitment 2021 Exam will be held again !! There are 10 categories of children who were given wrong question papers, they are being re-examined. Result of the other cadres boards except the 10 cadres in which the re-examination will be conducted. The answer sheets will be published according to the final. Further proceedings regarding Group D Cadre Examination have been adjourned.

Arogya Vibhag Bharti Latest Update आरोग्य विभागातील गट क मधील १४ नेमणूक अधिकारी यांचे अंतर्गतच्या ५२ संवर्गांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे.

 • दि. २४.१०.२०२१ रोजी घेतलेल्या गट क परीक्षेच्या सर्व संवर्गाच्या तात्पुरत्या उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आल्या असून या संदर्भात परीक्षार्थींनी केलेल्या सूचनांची छाननी करण्यात येत आहे.
 • तसेच ज्या मुलांना चुकीची प्रश्न पत्रिका देण्यात आली असे १० संवर्ग आहेत, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
 • ज्या १० संवर्गामधील उमेदवारांच्या फेर परीक्षा घेण्यात येणार आहेत ते संवर्ग / मंडळ सोडून इतर संवर्गाचे / मंडळांचे निकाल
 • जश्या उत्तर तालिका अंतिम होतील त्यानुसार प्रसिद्ध करण्यात येतील.
 • उर्वरित संवर्गांचे / मंडळाचे बाबत चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची फेर परीक्षा झाल्यानंतर निकाल
 • ज्य स्तरीय संवर्गाचे बाबत (उदा. सहसंचालक कुष्ठरोग अंतर्गत अवैद्यकीय सहायक संवर्ग) या पदांचा निकाल फेर परीक्षा झाल्यानंतरच प्रसिद्ध करण्यात येईल.

 • मंडळ स्तरावरील संवार्गांचे बाबत (उदा. दूरध्वनी चालक) हा संवर्ग मंडळ स्तरीय असल्यामुळे अश्या पदांसाठी ज्या मंडळामध्ये चुकीची प्रश्न पत्रिका देण्याची घटना घडली.
 • ती मंडळे सोडून इतर मंडळाचे अंतिम निकाल जाहीर करण्यात येतील व समुपदेशन प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
 • फेर परीक्षा घेण्यात यावयाचे नेमणूक अधिकारी नुसार संवर्ग आणि फेर परीक्षेची तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल व तसे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल.
 • गट ड संवर्ग परीक्षेबाबत पुढील कार्यवाही स्थगित ठेवण्यात आली आहे.
 • पोलीस विभागाकडून अहवाल प्रास झाल्यानंतर अहवालातील माहितीनुसार गट ड संवर्ग भरतीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

Arogya Vibhag Bharti Latest Update सूचना डाउनलोड करा : येथे क्लिक करा 


Arogya Vibhag given the explanation regarding the video being circulated on social media regarding the Group D category examination which is held on 31st October 2021. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील परिक्षेसंदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडीयो बाबत विभागाचे स्पष्टीकरण :

Arogya Vibhag Bharti 2021 Group C Answer Key Download

The answer key is available for Group C Examine which will be held on 24th October 2021. Candidates click on the below given link to see the Answer key For Group C Various Posts Answer Key

Arogya Vibhag Group D Examine 2021 hall ticket is live now. Candidates download it from below given link


The paper on October 31 will be postponed- The confusion has led to anger among candidates against the state government. Therefore, the health department will have to do concrete planning before the next examination. It will take a few days, the school will be closed from October 30, and teachers will have a Diwali holiday. Therefore, the paper scheduled for October 31 will be postponed.

Department of Public Health Exam Canceled- आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे उमेदवारांचा राज्य सरकारबद्दल रोष वाढला आहे. त्यामुळे पुढील परीक्षेपूर्वी आरोग्य विभागाला ठोस नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील, तेवढ्यातच 30 ऑक्‍टोबरपासून शाळा बंद होणार असून, शिक्षकांना दिवाळी (Diwali) सुट्टी लागणार आहे. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरला होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे. परंतु, त्यासंदर्भातील निर्णय वरिष्ठांना विचारूनच फायनल केला जाईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शासकीय रिक्‍त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली आहे. त्यापैकी ‘न्यासा’ या कंपनीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रवेशपत्रातील गोंधळामुळे नियोजित परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली. त्यावेळी उमेदवारांनी ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घ्यावी, अशी मागणी केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही तशी अपेक्षा व्यक्‍त केली. मात्र, ‘न्यासा’कडेच परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. आता परीक्षा व्यवस्थित पार पडेल, कोणतीही गडबड- गोंधळ होणार नाही, अशी ग्वाही कंपनीने आरोग्य विभागाला दिली. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड, साकिनाका, कोल्हापूर, नागपूर, नाशिक येथील काही केंद्रांवर गोंधळ उडाला. या परीक्षेतील त्रुटी दूर करून पुढील परीक्षा सुरळीत पार पडावी, जेणेकरून उमेदवारांचा सरकार विरोधातील रोष वाढणार नाही, असे नियोजन आरोग्य विभाग करीत आहे. त्यामुळे आगामी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. तरीही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमधील 48 जणांची फेरपरीक्षा

पिंपरी- चिंचवड केंद्रांवरील 48 उमेदवारांना अवैद्यकीय सहाय्यक पदासाठीची प्रश्‍नपत्रिका देण्यात आली. वास्तविक पाहता त्या विषयासाठी ते केंद्रच नव्हते. त्यामुळे त्या उमेदवारांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पुण्यासह जवळपास 13 केंद्रांवर कंपनीचे पर्यवेक्षकच आले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणून भूमिका बजावली.

परीक्षा सुरळीत व्हावी, उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून 7 ऑक्‍टोबरपासून ‘न्यासा’च्या वरिष्ठांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जात होता. तरीही, काही केंद्रांवर पर्यवेक्षक आले नाहीत. एका केंद्रावर दुसऱ्याच विषयाचा पेपर देण्यात आला. या संपूर्ण गोंधळाची माहिती घेतली असून त्यासंदर्भात वरिष्ठांकडून सकारात्मक निर्णय होईल.


Important Notice

Arogya Vibhag Bharti 2021 important instruction for the candidates who will appeared the examine. Arogya Vibhag has been decided to recruit for the post under Public Health Department. For this, advertisement has been given for group-C category on 5th August 2021 and for group-D category on 7th August 2021. As per the advertisement, written examination will be held on 24th October 2021 for group-C and on 31st October 2021 for group-D respectively.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत असलेल्या पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गट-क संवर्गासाठी दिनांक ५ ऑगस्ट २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार अनुक्रमे गट-क करिता दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ व गट-ड करिता दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परिक्षेच्या अनुषंगाने आपणास कोणत्याही गैर प्रकाराची माहिती असल्यास अथवा गैर प्रकार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ ०२०२६१२२२५६ या क्रमांकावर सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत संपर्क साधून माहिती द्यावी आणि जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात.


आरोग्य विभाग गट C आणि गट D परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

Arogya Vibhag Group C and Group D  Exam question paper format and examination schedule

Arogya Vibhag Bharti 2021 Examine will be held on 24th October 2021 for Group C & 31st October 2021 for Group D respectively. Read the more details given below:

आरोग्य विभाग गट C आणि गट D परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि परीक्षेचे वेळापत्रक

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket आरोग्य विभाग प्रवेशपत्र डाउनलोड

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीची परीक्षा 24 व 31 ऑक्‍टोबरला तीन सत्रात परीक्षा होईल. 24 रोजी सकाळ व दुपारच्या सत्रात तर 31 ऑक्‍टोबरला एकाच सत्रात परीक्षा होणार आहे. एक लाखाहून अधिक उमेदवारांनी विविध पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने त्यांना दोन प्रवेशपत्र वितरीत झाले आहेत.

Arogya Vibhag Bharti-आरोग्य विभाग पदभरती परीक्षेसाठी विशेष दहा मदत क्रमांक

Arogya Vibhag Group C Exam question Paper Format

Arogya Vibhag Group D Exam question Paper Format

प्रवेश पत्र  करून घेत असताना येत असलेल्या अडचणी बाबत महत्वाच्या सूचना

 • ज्या उमेदवाराांचे अर्जामधील फोटो अथवा स्वाक्षरी अस्पष्ठ आहे अशा ४८ उमदेवारांनी यादी सोबत प्रकाशित करण्यात येत आहे. अशा उमदेवारांनी हेल्प डेस्कवर इमेल अथवा हेल्प लाईन वर संपर्क साधावा व आपले प्रवेश पत्र प्राप्त करावे.
 • ज्या उमेदवारांना प्रवेश पत्र मिळाले नाही त्यांना मदत करण्यासाठी हेल्प डेस्क दिनांक २१ आणि ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु करण्यात येईल

उमेदवारांसाठी परिक्षा वेळापत्रकाविषयी सुचना व प्रश्‍नपत्रिका स्‍वरुप


Arogya Vibhag Bharti Exam New Date

New Dates of Arogya Vibhag Bharti 2021 has been declared now. Students in the state had expressed frustration after the Arogya Vibhag due to the Examine postponed. Students are wondering whether the postponed exam would be held or not. However, the State Health Minister Rajesh Tope said that the Arogya Vibhag Bharti 2021 Examine will be held on 24th October 2021 for Group C & 31st October 2021 for Group D respectively. Read the more details given below:

Arogya Vibhag Bharti-आरोग्य विभाग पदभरती परीक्षेसाठी विशेष दहा मदत क्रमांक

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीची परीक्षा 24 व 31 ऑक्‍टोबरला तीन सत्रात परीक्षा होईल. 24 रोजी सकाळ व दुपारच्या सत्रात तर 31 ऑक्‍टोबरला एकाच सत्रात परीक्षा होणार आहे. एक लाखाहून अधिक उमेदवारांनी विविध पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने त्यांना दोन प्रवेशपत्र वितरीत झाले आहेत.

 

Download Admit Card For Group C Arogya Vibhag Bharti 2021

Click here to download Admit Cad for Group C Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. काल  दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.  परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती  1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Arogya Vibhag- ग्रुप ड, क परीक्षेचे नवीन स्वरूप व अभ्यासक्रम..

विद्यार्थ्यांना  9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार

 • राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता.
 • त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात  काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
 • चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.

New Dates of Arogya Vibhag Bharti 2021 has been declared now. Students in the state had expressed frustration after the Arogya Vibhag due to the Examine postponed. Students are wondering whether the postponed exam would be held or not. However, the State Health Minister Rajesh Tope said that the Arogya Vibhag Bharti 2021 Examine will be held on October 15-16 or October 22-23. Read the more details given below:

आरोग्य विभाग भरती परीक्षेची नवीन तारीख जाहीर

 • आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच परीक्षा येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्‍टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 • आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात होती. परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. याबाबत आज पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिका स्पष्टपणे मांडली. तसेच, ही परीक्षा रद्द झाली नाही तर पुढे ढकलली आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
 • आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ‘न्यासा’ या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला. हजारो परीक्षार्थीना याची झळ सहन करावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर न्यासा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. इतकंच नाही तर ही कंपनी ब्लॅक लिस्ट असल्याचेही समोर आले, तसा आरोप हजारो विद्यार्थ्यांनी केला. मात्र, त्या एजन्सीच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Arogya Vibhag Group C and D Exam Postponed

Arogya Vibhag Bharti Examine is Postponed now.  Arogya Vibhag Bharti Examine which are on 25th September & 26t September has been postponed due to some issues. However, the decision of the government to postpone the examination in time caused confusion among the students. The decision to abruptly postpone the weekend exams for the post in the Health Department. Read the more details given below and keep visit on this page for the further udpates.

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

आरोग्य विभागाची भरती लेखी परीक्षा पुढे ढकलली

 • सार्वजनिक आरोग्य विभागातील पदासाठी शनिवार व रविवार रोजी होणारी परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • राज्यभरात नऊ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली असून बहुतांशी उमेदवार, पालक परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये पोहचले आहेत. ऐनवेळ शासनाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला असून वेळ आणि पैसा खर्ची गेला आहे.
 • येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा   पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळला.

Arogya Vibhag Bharti Hall Tikcet – गट क व ड लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध

 • आरोग्य विभागाची परीक्षा ही 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर या दिवशी होणार होती. राज्यातील 1 हजार 500 केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत घेण्यात येणार होती.
 • दरम्यान, राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. परीक्षा केंद्रांची पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचे सांगितले होते.
 • मात्र, तांत्रिक अडचणींचे कारण देत या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

Arogya Vibhag- ग्रुप ड, क परीक्षेचे नवीन स्वरूप व अभ्यासक्रम..

 • महत्वाचे म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा लवकर घेण्यात येणार आहे.
 • तसेच या परिक्षेची नियोजित तारीख उमेदवाराना विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2021 : Maharashtra Public Health Mission has issued the notification for various posts under Group A, C, and D. There is a total 7357 vacancies to be filled under Arogya Vibhag Recruitment 2021. Online Registration process will be started from 9th August 2021. All important details of Arogya Vibhag Bharti 2021 is given below also we provide the online apply link below here. Read the complete details carefully and apply. All Important Dates are mention below link.

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर

Arogya Vibhag Bharti 2021 Date Details

 • The last date of registration for Group C is 22nd August 2021.
 • The last date of registration for Group D is 23rd August 2021.

Arogya Vibhag Bharti 2021 Vacancy Details

Total no. of Vacancy details are given in below mention table. We updates this table as per the updates received form Arogya Vibhag. Read the complete details and click on the online form link to apply for the particular posts.

Sr. No. Name of Posts No. Of Posts Online Apply Link
1 Medical Officer Group A 1152 Apply Here
2 Various Posts under Group C 2725 Apply Here
3 Various Posts under Group D 3466 Apply Here
4 Driver Group D 14 Apply Here

Arogya Vibhag Recruitment 2021 advertisement published today for recruitment of 2725 posts. Online Registration process will be started from 6th August 2021. All important details of Arogya Vibhag Bharti 2021 is given below also we provide the online apply link below here. Read the complete details carefully and apply soon. All Important Dates are mention below:

Important Link of Public Health Dept Recruitment

?OFFICIAL WEBSITE
Apply Online
PDF ADVERTISEMENT

As per the Latest News The recruitment process in the health department is in full swing. A private agency has been decided for the recruitment of 12,000 posts in the ‘C’ and ‘D’ categories. The advertisement will be called for applications till August 9. One thousand more medical officer posts will be filled in the next four days, Health Minister Rajesh Tope said on Sunday.


Maharashtra Arogya Vibhag Medical Officer Bharti 2021 latest updates is published on official website. Medical Officer vacant seat details are given in below attached pdf file. Candidates see the district wise vacant seats details of Medical officer in this pdf file. Keep visit on our website for the further updates.

Arogya Vibhag- लिपिकवर्गीय उर्वरित 50 टक्के भरतीला मान्यता

Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2021 latest updates : Approval has been given to fill the vacancies related to the health department in all the Zilla Parishad in the state. Approval has been given to fill the five vacancies in the Health Department in all the Zilla Parishad in the five categories of Health Supervisor, Pharmacist, Laboratory Technician, Health Worker and Health Worker.

ZP Arogya Vibhag Bharti Exam Dates :-

ZP Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag bharti updates – while resuming the stalled process in the Arogya Vibhag of the Zilla Parishad in the Maharashtra state, it has been decided to fill the posts in the SEBC category for the Maratha community either in the open or EWS category. The Rural Development Department issued an order in this regard. Read the more details given below: 

Arogya Vibhag Bharti – SEBC ची पदे खुल्या किंवा EWS प्रवर्गातून भरणार

राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करताना मराठा समाजासाठी SEBC प्रवर्गातील पदे हि खुल्या वा EWS प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचा आदेश काढला. या आदेशानुसार, ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील. SEBC आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल.


arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021 latest updates : The Maharashtra state  will recruit 2226 different posts in Arogya Vibhag. The advertisement, issued by the state’s public health department, has created posts for health officers, nurses, health assistants, pharmaceutical officers, female and male operators, clerks, room servants, soldiers, drivers, cleaners and more.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
12 Comments
 1. Anil says

  Sir 2019 chi zila parishad chi aarogya vibhag jahirat dya

 2. Abhishek chavan says

  Lab technician 2nd year job asel tar mobile number
  9834703449

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!