Dhule Arogya Vibhag -धुळे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची २४ पदे रिक्त 

Arogya Vibhag Dhule Bharti 2022

Dhule Arogya Vibhag Bharti 2022

Dhule Arogya Vibhag Bharti 2022-24 Posts vacant: There are total 24 vacant posts in health center in Dhule district. There are 11 primary centers in Dhule taluka. Under these 11 primary health centers there are vacancies for Health Workers, Health Nurses, Pharmacist Officer and various posts are vacant. Read More details regarding Dhule Arogya Vibhag Bharti 2022 are given below.

धुळे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची २४ पदे रिक्त

देऊर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सांभाळणे महत्त्वपूर्ण आहे. त्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून सतर्कता बाळगावी लागते. हवामान बदल, साथीचे आजार, लसीकरण आदी विषय ऐरणीवर कायमच असतात. ग्रामस्थांना पुरेशी आरोग्य सुविधा मिळावी. यासाठी पुरेसे आरोग्य कर्मचारी असणे तेवढेच आवश्यक आहेत. धुळे तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेवकांचे सात व आरोग्य सेविकांचे १५ पदे, औषध निर्माण अधिकारींचे दोन पदे असे २४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा आहे.

Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती गट क आणि ड ची परीक्षा रद्द

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

धुळे तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सरासरी शंभर रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. यात बहुतांश क्रिटिकल रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले जाते. एका आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ सहायक, तीन आरोग्य सहायक, चार परिचर, एक स्वच्छता कर्मचारी, एक ओपीडी एएनएम, अशा आरोग्य  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Other Related Link:


Arogya Vibhag Dhule Bharti 2021: Taluka Arogya Karyalay, Dhule has announced the notification for the recruitment of Ward Boy Posts for COVID Care Center. There is a total of 10 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may appear for walk-in-Interview along with essential documents and Application Form. Walk-in-Interview conduct on 16th April 2021. More details about Arogya Vibhag Dhule Recruitment 2021 like application and application address is given below.

तालुका आरोग्य कार्यालय धुळे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वार्ड बॉय एकूण 10 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 एप्रिल 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

तालुका आरोग्य कार्यालय धुळे

 

 • मुलाखत  तारीख: 16 एप्रिल 2021
 • पदाचे नाव: वार्ड बॉय
 • एकूण पदे: 10 पदे
 • आधिकारिक वेबसाईट:www.dhule.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता:मा. तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती, धुळे

Arogya Vibhag Dhule Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department Dhule
⚠️ Recruitment Name
Taluka Arogya Karyalay, Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.dhule.gov.in

  आरोग्य विभाग धुळे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1 Ward Boy 10 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Ward Boy
10th Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख 16th April 2021

 

Important Link of Arogya Vibhag Dhule Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

 

Arogya Vibhag Dhule Bharti 2020: Public Health Department Dhule has announced the notification for the recruitment of Medical Officer Posts. There is a total of 20 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may appear for walk-in-Interview along with essential documents and Application Form. Walk-in-Interview conduct on 11th September 2020. More details about Arogya Vibhag Dhule Recruitment 2020 like application and application address is given below.

 

 

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे

 

 • मुलाखत  तारीख: 11 सप्टेंबर 2020
 • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे: 20 पदे
 • आधिकारिक वेबसाईट:www.dhule.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता:मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे

Arogya Vibhag Dhule Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department Dhule
⚠️ Recruitment Name
Dhule Arogya Vibhag Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.dhule.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1 Medical Officer  20 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Medical Officer 
MBBS/ Postgraduate Degree/BAMS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख 11th Sept 2020

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!