Nashik Arogya Vibhag Bharti 2021

Nashik Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Nashik Bharti 2021: Zilla Parisahd, Public Health Department, Nashik invited  application form for the posts of Psychiatric Medical Officer There is a total of 09 vacancies available for these posts under the Public Health Department Bharti 2021/ZP Nashik Bharti 2021. Eligible and Interested candidates submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 12th August 2021. More details about Arogya Vibhag Nashik Bharti 2021 like the application and application address are given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक

 

 • शेवटची  तारीख : 12 ऑगस्ट 2021
 • पदाचे नाव : मानसेवी वैद्यकीय अधिकारी
 • रिक्त पदे: 09 पदे
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट:  https://zpnashik.maharashtra.gov.in/
 • अर्ज करण्याचा  पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक

Arogya Vibhag Nashik Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Public Health Department, Nashik
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Nashik ANM Bharti 2021/ZP Nashik Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://zpnashik.maharashtra.gov.in/

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Psychiatric Medical Officer 09 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Psychiatric Medical Officer
BAMS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची  तारीख  12 ऑगस्ट 2021

 

Important Link of Arogay Vibhag Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 


 

 

Nashik Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Nashik Bharti 2021: Zilla Parisahd, Public Health Department, Nashik invited  application form for the posts of ANM. There is a total of 12 vacancies available for these posts under the Public Health Department Bharti 2021/Vanbandhu Kalyan Yojana Bharti 2021. Eligible and Interested candidates may appear for walk-in-interview which is conduct on 3rd August 2021. More details about Arogya Vibhag Nashik Bharti 2021 like the application and application address are given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ANM पदाच्या एकूण 12 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 ऑगस्ट 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.  

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक

 

 • मुलाखत तारीख : 03 ऑगस्ट 2021
 • पदाचे नाव : ANM
 • रिक्त पदे: 12 पदे
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट:  https://zpnashik.maharashtra.gov.in/
 • मुलाखतीचा पत्ता – श्री रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद नाशिक

Arogya Vibhag Nashik Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Public Health Department, Nashik
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Nashik ANM Bharti 2021/ZP Nashik Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://zpnashik.maharashtra.gov.in/

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 ANM  12 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For ANM 
ANM Course

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

मुलाखत तारीख :  03 ऑगस्ट 2021

 

Important Link of Arogay Vibhag Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 


 

 

A total of 2124 posts have been sanctioned for 37 hospitals in the district viz. District Government Hospital, General Hospital, Sub-District Hospital, Rural Hospital, Municipal Council Hospital, Police Academy, Central Jail, Police Hospital. Out of this, a total of 1247 posts have been recruited. However, there are 877 vacancies for various health workers.

 नाशिक जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा उग्र रूप धारण केले असून, मार्च महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आणि बळींच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागात रिक्त असलेल्या तब्बल ८७७ रिक्त पदांची पदभरती तातडीने करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

 जिल्ह्यात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नगर परिषद रुग्णालये, पोलीस ॲकॅडमी, मध्यवर्ती कारागृह, पोलीस दवाखाना अशा एकूण ३७ रुग्णालयांसाठी २१२४ पदे मंजूर आहेत. त्यातील एकूण १२४७ पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली आहे. मात्र, विविध पदांवरील तब्बल ८७७ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.


 Nashik Arogya Vibhag Bharti 2021: The Urban Development Department of the Maharashtra State Government has given approval to the Municipal Corporation to fill 68 permanent vacancies in the Health Department. Deputy Secretary to the State Government S. T. Jadhav has sent a letter of approval in this regard to the Municipal Commissioner on March 16.

आरोग्य विभाग नाशिक पदभरतीला मंजुरी

Arogya Vibhag Nashik Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला आरोग्य विभागातील कायमस्वरूपी रिक्त ६८ पदे भरण्यास मान्यता दिली. राज्य शासनाचे उपसचिव एस. टी. जाधव यांनी १६ मार्चला या संदर्भातील मंजुरीचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.

मंजूर झालेली पदे अशी : 

 • वैद्यकीय आरोग्याधिकारी- १
 • वैद्यकशास्त्रतज्ज्ञ- २
 • भूलतज्ज्ञ- १
 • बालरोगतज्ज्ञ- २
 • स्त्रीरोगतज्ज्ञ- २
 • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – २०
 • क्षयरोग अधिकारी – १
 • वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) – २
 • सिस्टर इन्चार्ज – १
 • परिचारिका – १
 • रक्तपेढी तंत्रज्ञ – १
 • स्टाफ नर्स – १३
 • मिश्रक/औषध निर्माता – ५
 • ऑक्झलरी नर्स – ६
 • प्रयोगशाळा / रक्तपेढी सहाय्यक – १
 • शस्त्रक्रियागृह सहाय्यक – २
 • रुग्णवाहिका चालक -३
 • रुग्णवाहिका क्लिनर – ४
  —————————-
  एकूण – ६८  

 

Nashik Arogya Vibhag Out of 171 health officers and employees sanctioned for various talukas in Nashik district, 102 posts are vacant. The rural hospital in the city has been converted into a sub-district hospital, which was recently inaugurated by the Guardian Minister Chhagan Bhujbal. There are also many vacancies here.

सध्या कोरोना महामारीने वर्षापासून आरोग्य यंत्रणा सेवेत व्यस्त आहे.सध्या नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यासाठी मंजूर असलेल्या १७१ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १०२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेत असलेल्या ६९ जणांवरच मोठा ताण पडत आहे. विशेष म्हणजे तालुक्याला पूर्णवेळ आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी देखील नाही.

विविध तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येकाला १५ ते २० च्या दरम्यान गावे जोडलेली आहे. तर २५ उपकेंद्र शंभरावर गावांसाठी कार्यरत आहेत. मात्र, एवढ्या आरोग्य संस्था असताना केवळ चार वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक व सेविका मिळून तब्बल ७० पदे, तर परिचराची १४ पदे रिक्त आहेत. या मुळे आरोग्य यंत्रणेवर नक्कीच मोठा ताण पडत असल्याची स्थिती आहे. शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले असून, याचे नुकतेच पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. येथेही अनेक पदे रिक्त आहेत.

…अशी आहेत रिक्त पदे 

पद   – मंजूर –   भरलेली रिक्त

 • तालुका आरोग्य अधिकारी १ ० १
 • वैद्यकीय अधिकारी १६ १२ ४
 • आरोग्य पर्यवेक्षक १ ० १
 • औषध निर्माण अधिकारी ६ ३ ३
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ ० १
 • आरोग्य सहाय्यक ७ ६ १
 • आरोग्यसेवक ३८ १७ २१
 • आरोग्य सहाय्यिका ६ १ ५
 • आरोग्यसेविका ६१ १३ ४८
 • कनिष्ठ सहाय्यक ७ ३ ४
 • परिचर २७ १३ १४
  एकूण १७१ – ६९ – १०२ 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!