Arogya Vibhag- लिपिकवर्गीय उर्वरित 50 टक्के भरतीला मान्यता

Arogya Vibhag Bharti 2021

The remaining 50 per cent recruitment of junior clerks of the State Board of Secondary and Higher Secondary Education has been approved.

Arogya Vibhag Bharti- जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक रखडलेल्या उर्वरित 50 टक्के भरतीला मान्यता देण्यात आली आहे. दुसरी कडे आरोग्य विभागातील उर्वरित ५० टक्के पदभरती रखडलेली आहे.

  शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदासाठी १० सप्टेंबर २०१९ रोजी जाहिरात काढली होती. २ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ऑनलाइन परीक्षा झाली. ३ जानेवारी २०२० मध्ये निकाल घोषित झाला; परंतु कोरोना व आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मान्यता देण्यात आली. विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर २१ जुलै रोजी परिपत्रक काढून ५० टक्के पदभरतीचा निर्णय घेतला. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. निवडणूक व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, मात्र त्यानंतर मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी झाली. मूळ जाहिरातमधील ५० टक्के जागांबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. आता विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या जागा भरल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

 

 

Health Minister Rajesh Tope said that another 1,000 medical officers would be appointed in the next two months. Tens of thousands of seats in Group C and D will be filled and the process will be completed in two months. It has been decided to give Rs. 1500 to Asha Workers.

लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती

वैद्यकीय अधिकारी गट-ब यांची रिक्‍त पदांची माहिती

राज्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरणार

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या टोपे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गट क आणि ड ;च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून ही प्रक्रिया ही दोन महिन्यात संपवण्यात येईल. आशा वर्कर्स ना महिलाना १५०० रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये २०५ कोटी रूपयांचा निधी राज्य आपत्कालीन निधीतून मंजूर करण्यात आला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या १००० रूग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रूग्णवाहिका देण्यात आल्या असून उर्वरित ५०० रूग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.


आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा भरणार?-जाणून घ्या !

Maratha reservation gets stay from Maratha Reservation Supreme Court. Therefore, in the cabinet meeting, it was decided to fill 50% of the original advertisement space till the final decision of reservation so that no injustice is done to the Maratha community on the issue of reservation.

 

 राज्याच्या आरोग्य विभागातील Vacancies In Health Department रिक्तपदांसाठी परीक्षा घेतल्यानंतर अर्ध्या जागांवर पात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर उर्वरीत रिक्तपदांवर मेरिटमधील उमेदवारांची कशी भरती करणार, याची माहिती सरकारी वकिलांनी सादर करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे Bombay High Court Of Aurangabad Bench न्या. एस. व्ही. गंगापूरवाला Justice S.V.Gangapurwala व न्या. एम. जी. सेवलीकर Justice M.G.Sevalikar यांनी दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे

आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा भरणार?

निवडणुका व त्यानंतर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे परीक्षा लांबणीवर पडली. दरम्यान ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाला Maratha Reservation सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आरक्षणाच्या अंतिम निर्णयापर्यंत मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला

कडून काहीही हालचाल झाली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. मुळ जाहिरातीमधील जागांनुसार याचिकाकर्ते उमेदवार मेरिटमध्ये असून ५० टक्के पदभरतीच्या नावाखाली आमचा हक्क डावलला जात आहे, असा आक्षेप घेत उमेदवारांनी खंडपीठात धाव घेतली. याबद्दल ८ तारखेपर्यंत सरकारकडून शपथपत्र सादर करावे, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील ए. आर. काळे यांनी काम पाहिले.


Arogya Vibhag Bharti 2021: Public Health Department invited application form for the posts of Medical Officer Group-A Posts. There is a total of 899 vacancies available for these posts. Out of 899 Posts, 36 posts are reserved for the disabled persona. Applicants who want wish apply to Arogya Vibhag Bharti 2021 may apply offline through the given link. The last date for submission of application form is 20th April 2021. More details about Arogya Vibhag Bharti 2021 like application and address are given below.

Arogya Vibhag-आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

Arogya Vibhag -आरोग्य भरतीतील गट-क पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर

Arogya Vibhag-आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदांची भरती होणार

आरोग्य भरतीतील या पदासाठीची परीक्षा पुन्हा होणार

आरोग्य विभागाच्या भरतीतील 51 संवर्गातील पदांचे निकाल लवकरच!

जिल्हा परिषदेकडून पुण्यात 901 आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती

सार्वजनिक आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या 899 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 एप्रिल 2021 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सार्वजनिक आरोग्य विभाग

  • शेवटची तारीख: 20 एप्रिल 2021
  • पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी गट-अ
  • पद संख्या: 899 जागा
  • अर्ज पद्धती: ऑफलाईन
  • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याचा पत्ता: आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 

Arogya Vibhag Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Mumbai Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer Group A 899 जागा

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer Group A
MBBS/The Post Graduate Degree/Diploma

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 1000/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 500/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  1st April 2021
⏰ शेवटची तारीख  20th April 2021

Important Link of Public Health Dept Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT 

Arogya Vibhag Mega Bharti 2021

आरोग्य विभाग परीक्षेचे निकाल व उत्तरतालिका जाहीर दि. १६ मार्च २०२१ चा अपडेट्स

आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे येत्या दोन महिन्यात भरणार

आरोग्य विभाग परीक्षा २०२१ प्रवेशपत्र डाउनलोड

जिल्ह्यातील प्राथमिक आणि उपकेंद्रातील आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2021: Maharashtra State Public Health Department is going to conduct a recruitment process for filling various posts under Group C..Advertisement to Approximately 3334 posts for Maharashtra state in various regions has begun.  Arogya Vibhag Recruitment 2021 has started and the detailed information for the recruitment process conduct in various regions of the Maharashtra state is given here about Arogya Vibhag. Candidates who filled the application form in February 2019 will be eligible for this recruitment test.

Arogya Vibhag Bharti..आरोग्य विभागात ८५०० पदांची भरती सुरु- जाहिरात…

शासनाच्या संदर्भादिन पत्रान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3334 जागा रिक्त आहेत. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

  • पदाचे नाव: गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती
  • पद संख्या: अंदाजे 3334 जागा
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Various posts under Group C 3334 Approximately

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Various posts under Group C
 As per PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : 
⏰ शेवटची तारीख 

Important Link of Public Health Dept Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT 1
PDF ADVERTISEMENT 2
PDF ADVERTISEMENT 3
PDF ADVERTISEMENT-4

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 20२१ complete details

Arogya Vibhag Bharti 2021

Mumbai Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2019  : Maha Arogya Vibhag Mega recruitment process has been started Now. Arogya Vibhag of Maharashtra Published the Recruitment Advertisement for various posts. There are total 5875 vacancies for various posts under the Maharashtra Public Health Department. The complete details of the various district are given below. We provide the separate link of each district. Arogya Vibhag Recruitment 2019 Complete details available on this page. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०१९.

Arogya Vibhag Nashik Bharti 2019

Arogya Vibhag Nashik Bharti 2019 – 19 Posts

Important Dates of Arogya Vibhag Bharti 2021

  • Starting Date : 26th February 2019
  • Closing Date : 18th March 2019

OFFICIAL WEBSITE

APPLY ONLINE LINK

Candidates keep visit on our website www.govnokri.in for the all latest recruitment details, new updates and corrigendum etc., And also the More updates regarding this recruitment process yet to come. Stay update with us to get all latest updates on Arogya Vibhag Bharti 2019.

Arogya Vibhag Bharti 2021 – sudhipatrak

Arogya Vibhag Recruitment 2019 – Public Health Department Aurangabad has releases notification on 24th February 2019 for recruitment to various posts. From this, for recruitment to the Pharmacist Officer post applicants should be secondary schools certificates pass & must posses with D.Pharm qualification. Also applicants posses with valid certificate obtain from Maharashtra Pharmacy Act 1947 as mentioned. Now for recruitment to the post require qualifications B.Pharm & M.Pharm qualifications is added.

Also for Accountant post, qualifications was mentioned as (i) Graduate of recognized University (ii) certificate or Diploma in Library Science (iii) Thorough knowledge of Marathi (iv) Desirable experience in library work or record maintenance (v) Knowledge of foreign language (vi) Preference may be given to candidates possessing exceptional qualification or experience or experience or both. Now for addition to this qualifications Degree in Library Science of recognized University qualifications is added.

Arogya Vibhag Recruitment 2019 – Latest Updates

Arogya Vibhag Bharti 2019

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021 complete details

अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यासमोरील लिंकवर क्लिक करा.
Sr. No.

Name of District

No. Of Posts Complete Advertisement
1 Ahmednagar Arogya Vibhag Bharti 2019 98 Posts Click here
2 Akola Arogya Vibhag Bharti 2019 608 Posts Click here
3 Amravati Arogya Vibhag Bharti 2019 54 Posts Click here
4 Aurangabad Arogya Vibhag Bharti 2019 349 Posts Click here
5 Beed Arogya Vibhag Bharti 2019 33 Posts Click here
6 Bhandara Arogya Vibhag Bharti 2019 48 Posts Click here
7 Buldhana Arogya Vibhag Bharti 2019 33 Posts Click here
8 Chandrapur Arogya Vibhag Bharti 2019 65 Posts Click here
9 Dhule Arogya Vibhag Bharti 2019 22 Posts Click here
10 Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2019 89 Posts Click here
11 Gondia Arogya Vibhag Bharti 2019 38 Posts Click here
13 Jalgaon Arogya Vibhag Bharti 2019 59 Posts Click here
14 Jalna Arogya Vibhag Bharti 2019 14 Posts Click here
15 Kolhapur Arogya Vibhag Bharti 2019 70 Posts Click here
16 Latur Arogya Vibhag Bharti 2019 220 Posts Click here
17 Mumbai Arogya Vibhag Bharti 2019 574 Posts Click here
18 Nagpur Arogya Vibhag Bharti 2019 815 Posts Click here
19 Nanded Arogya Vibhag Bharti 2019 27 Posts Click here
20 Nandurbar Arogya Vibhag Bharti 2019 45 Posts Click here
21 Nashik Arogya Vibhag Bharti 2019 584 Posts Click here
22 Osmanabad Arogya Vibhag Bharti 2019 30 Posts Click here
23 Parbhani Arogya Vibhag Bharti 2019 25 Posts Click here
24 Pune Arogya Vibhag Bharti 2019 1043 Posts Click here
26 Raigad Arogya Vibhag Bharti 2019 08 Posts Click here
27 Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2019 80 Posts Click here
28 Sangli Arogya Vibhag Bharti 2019 36 Posts Click here
29 Satara Arogya Vibhag Bharti 2019 30 Posts Click here
30 Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2019 27 Posts Click here
31 Solapur Arogya Vibhag Bharti 2019 25 Posts Click here
32 Thane Arogya Vibhag Bharti 2019 366 posts Click here
33 Wardha Arogya Vibhag Bharti 2019 38 Posts Click here
34 Washim Arogya Vibhag Bharti 2019 15 Posts Click here
35 Yavatmal Arogya Vibhag Bharti 2019 96 Posts Click here
Total 5664 Posts

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2019 – Medical Officer Posts

Arogya Vibhag Recruitment 2019  : Arogya Vibhag bharti Notification was published on 13th July 20188 for the post of Medical officer Group A for total 723 Posts has been cancelled and Now Govt of Maha published the Revised Recruitment notification for Medical Officer posts for total 877 Vacancies. Maharashtra Arogya Vibhag Mega recruitment Advertisement published. Arogya Vibhag Mumbai are going to conduct recruitment for the post of Medical Officer – Maharashtra Medical Health & Service Group A. Offline application are need to submit to apply for total 877 Vacancies under Arogya Vibhag Bharti 2019. Application in complete manner should need to submit at given address for Arogya Vibhag Vacancy 2019. Last Date for submission of application is 19th January 2019.  For more details of Arogya Vibhag Bharti 2019 Read below information carefully :

Arogya Vibhag Bharti 2019 Video

  1. Solapur Arogya Vibhag Bharti 2019 For 25 Posts(Updates from 23rd February 2019)

  2. Pune Arogya Vibhag Bharti 2019 for 151 Posts(Updates from 23rd February 2019)

  3. Thane Arogya Vibhag Bharti 2019 for 366 Posts (Updates from 22nd February 2019)

  4. Arogya Vibhag Buldhana Bharti 2019

  5. Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2019- 79 Posts (Updates from 31st Dec)

  6. Arogya Vibhag Amravati Bharti 2019
  7. Arogya Vibhag Nagpur Recruitment 2018 – 2019 – for 264 Posts

  8. Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2018-2019

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!