Arogya Vima – स्वस्त आरोग्य विमा ज्येष्ठांनाही मिळू शकतो, पण नेमका कसा?

Arogya Vima  It’s cheaper to have insurance at an early age. Insurance becomes much more expensive after the age of 60. However, taking care of certain things can also help seniors get cheap health insurance. Seniors should do this to get cheap health insurance….. Compare the policies of different companies. Companies offer cheap health insurance plans specifically for seniors.

स्वस्त आरोग्य विमा ज्येष्ठांनाही मिळू शकतो, पण नेमका कसा?

कमी वयात विमा घेतल्यास स्वस्त पडतो. ६० वर्षे वयानंतर विमा बराच महाग पडतो. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास ज्येष्ठांनाही स्वस्त आरोग्य विमा मिळू शकतो. स्वस्त आरोग्य विमा मिळण्यासाठी ज्येष्ठांनी हे करावे….. विविध कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करा. कंपन्या खास ज्येष्ठांसाठी स्वस्त आरोग्य विमा प्लॅन देत असतात.
डिडक्टिबल आणि को-पे सुविधांसह आरोग्य विमा घेतल्यास तो स्वस्त पडतो. यात आजारी पडल्यास काही रक्कम विमाधारकास अदा करावी लागते. उदा. तुमचे डिडक्टिबल ५ लाख रुपये आणि क्लेम ८ लाखांचा असेल, तर तुम्हाला आधी ५ लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर उरलेले ३ लाख रुपये कंपनी देईल. तसेच तुमचे को- पे २० टक्के असेल आणि रुग्णालयाचे बिल २ लाख रुपये असेल, तर तुम्हाला ४० हजार रुपये भरावे लागतील. उरलेली रक्कम विमा कंपनी देईल.
कमी हप्त्यात जास्त कव्हरेज हवे असल्यास सुपर टॉप-अप प्लॅन तुम्ही घेऊ शकता. उदा. तुमची पॉलिसी ३ लाख रुपयांची आहे आणि ७ लाख रुपये रुग्णालयाचे बिल आहे. अशा स्थितीत ३ लाख रुपये विमा कंपनी देईल आणि उरलेले ४ लाख रुपये सुपर टॉप-अप पॉलिसीमधून मिळतील.
वजनावर नियंत्रण ठेवून तुम्ही स्वस्त विम्याचा लाभ घेऊ शकता. आरोग्य पॉलिसी ३ वर्षांची घेतली, तर तुम्हाला हप्त्यात १५ टक्के सवलत मिळू शकते. तसेच जितका कमी वयात विमा
घेतला तितका तो स्वस्त पडतो.

Other Important Recruitment

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभागात मोठी भरती..!
MIDC भरती परीक्षा शुल्क परत करण्यात मुदतवाढ, लिंक उपलब्ध..!
नाशिक विभाग महाकोष भरती परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र उपलब्ध…!
पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी 2795 पदांची जाहिरात, अर्ज करा
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागेची भरती सुरु..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC दुय्यम अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध...!
बृहन्मुंबई सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध ११५ रिक्त पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!