Ashti Anganwadi Recruitment 2024

Ashti Anganwadi Bharti 2024

Ashti Anganwadi Recruitment 2024 : Following the order of the women and child welfare department of the government, the way was paved for the recruitment process of anganwadi helpers in Ashti taluka. Child Development Project Officer Anjali Waghmare said that the process of filling up the posts of helpers, which are vacant in 127 places in the taluka, has started. The recruitment process for the vacant posts of anganwadi helpers in 127 anganwadi centre in 79 revenue villages under 74 gram panchayat limits of Ashti taluka has started and the recruitment process schedule has been released by the Integrated Child Development Services Scheme Project Office at Ashti on Friday (March 26). The last date for accepting applications is Wednesday (August 7), Waghmare said. Ashti Anganwadi Bharti 2024 more details are as below:

Other Important Recruitment

SSC CGL अधिसूचना जाहीर, 14,582 जागेची मोठी भरती, ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु!
कल्याण डोंबिवली महापालिके मध्ये ग्रुप क व ग्रुप ड पदाच्या 490 पदांची भरती..!
१०वि पास उमेदवारांसाठी GMC संभाजीनगर येथे ३५७ पदांच्या भरतीला सुरुवात, ऑनलाईन करा अर्ज !!
महाकोष कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षेची उत्तरतालिका लिंक येथे पहा..!
महिला व बाल विकास संचा. गोवा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस ८२ पदाची भरती..!
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
पुणे महापालिकेत सध्या विविध विभागांतील तब्बल ७ हजार ३३६ पदे रिक्त..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत समाज विकास अधिकारी २९ पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

  • Candidates should have passed 12th class from a recognized board, graduate as well as post graduate, B.Ed, D.Ed and also ms-CIT candidates will also be eligible to apply for this recruitment.
  • Women candidates in the age group of 18 to 35 years are eligible to apply.
  • All eligible and interested candidates are required to apply for the recruitment through offline mode.
  • Candidates should attach their application and all necessary documents along with the application
  • 7th August 2024.  The child development projects are to be delivered at the officer’s office, Ashti, till August 7.

आष्टी तालुक्यात अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशानंतर आष्टी तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त झाला. तालुक्यातील १२७ ठिकाणी रिक्त असलेली मदतनीसांची पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली असल्याची माहिती, बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत हद्दीतील ७९ महसुली गावांत १२७ अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीसांच्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाने शुक्रवारी (ता. २६) प्रसिद्ध केले आहे. सोमवारी (ता. २९) पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार (ता. ७ आॅगस्ट) हा आहे, असेही श्रीमती वाघमारे यांनी सांगितले.

Ashti Anganwadi Bharti 2024 Eligibility Details – आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा,पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर,B.Ed,D.Ed आणि सोबत MS-CIT केलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • १८ ते ३५ वयोगटातील महिला उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून
  • 7th August 2024. ता. सात आॅगस्टच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, आष्टी येथे द्यावयाचे आहेत.

Ashti Anganwadi Bharti 2024 Required Documents – आवश्यक असलेली कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Ashti Anganwadi Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!