Aurangabad Arogya Vibhag – आरोग्य विभागात ६० रिक्त पदांसाठी भरती -लगेच अर्ज करा

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020

Aurangabad Arogya Vibhag Bharti 2022

Aurangabad Arogya Vibhag Bharti 2022: Aurangabad Municipal Corporation, Health Department has invited application form for the posts of Medical Officer, Staff Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Technician. There is a total of 60 vacancies to be filled under Arogya vibhag Aurangabad Bharti 2022. Applicants submit offline application form to the given address before 20th July 2022. More details regarding Aurangabad Arogya Vibhag Recruitment 2022 are given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद

 

 • शेवटची तारीख: 20 जुलै 2022
 • रिक्त पदे: 60 पदे
 • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • नोकरी ठिकाण: औरंगाबाद
 • अधिकृत वेबसाईट : www.aurangabadzp.gov.in
 •  पत्ता: उपसंचालक कार्यालय बाबा पेट्रोलपंपासमोर

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स आणि कर्मचारी अशी ६० पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालय बाबा पेटोलपंपासमोर या ठिकाणी २० जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

 

महापालिकेने आरोग्य केंद्र आणि चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे रुग्णांवर छोट्या शस्त्रक्रिया, रुग्णांवर उपचार करण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारा ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू केले जाणार असून, पाच आरोग्य केंद्रे मल्टिस्पेशालिटी म्हणून कार्यान्वित होणार आहेत.

या आरोग्य केंद्रासह मल्टिस्पेशालिटी सुविधा देण्याचे काम करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्याकरिता मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने ६० पदे भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांनी आरोग्य उपसंचालक कार्यालय बाबा पेट्रोलपंपासमोर या पत्त्यावर विविध सहा पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याकरिता १७ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. २० जुलैपर्यंत अर्ज प्रत्यक्षपणे दाखल करता येतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

 


ZP Aurangabad Bharti 2020

NHM Aurangabad Bharti 2020: Public Health Department, Aurangabad is going to recruit eligible applicants to Medical Officer, Arogya Sevika, Arogya Sevak, Staff Nurse posts. There is a total of 527 280 vacancies of these posts to be filled. Eligible applicants to these posts can apply by appearing for an interview at the given address. A walk-in-interview will be held from 1st April to 8th April 2020. More details about Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020 is given below:

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद

 

 • मुलाखत तारीख: 1 ते  8 एप्रिल 2020
 • रिक्त पदे: 527 280 पदे
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ ते ६० वर्षा पर्यंत
 • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेवक, कर्मचारी नर्स
 • नोकरी ठिकाण: औरंगाबाद
 • अधिकृत वेबसाईट : www.aurangabadzp.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद् औरंगाबाद

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department, Aurangabad , Aurangabad
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Aurangabad Career 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-In-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.aurangabadzp.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  170 पदे
2 Arogya Sevika  187 पदे
3 Arogya Sevak  60 पदे
4 Staff Nurse  110 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Medical Officer 
M.B.B.S/ M.B.B.S, M.D.
Medicine/Anaesthesia
 • For Arogya Sevika 
 • For Arogya Sevak 
 • For Staff Nurse 

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत तारीख  1st April to 8th April 2020

 

1 Comment
 1. Durga Gulbake says

  Please help me search in gorment job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!