Aurangabad Mahangarpalika Bharti 2022

Aurangabad Municipal Corporationa Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022: Aurangabad Municipal Corporation, Aurangabad has announced the notification for the Superintendent Engineer, Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer/Junior Engineer Posts. There is a total of 20 vacancies to be filled under Aurangabad Mahangarpalika Recruitment 2022/Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022. Job Location for these posts in Aurangabad. Eligible and Interested candidates may present to the given address on 10th May 2022 along with essential documents and certificates. More details about Aurangabad Municipal Corporation Bharti 2022/Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 like application and address are given below.

औरंगाबाद महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मे 2022 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

औरंगाबाद महानगरपालिका भरती २०२२ 

 

 • मुलाखत तारीख : 10 मे 2022
 • पदाचे नाव : अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता
 • नोकरी ठिकाण: औरंगाबाद
 • अधिकृत वेबसाईट: https://www.aurangabadmahapalika.org/
 • मुलाखतीचा पता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद 

Aurangabad Municipal Corporation Bharti 2022 Details 

?Department (विभागाचे नाव)  Aurangabad Municipal Corporation,
⚠️ Recruitment Name
Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.aurangabadmahapalika.org/

औरंगाबाद महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022- Vacancy Details

1) Superintending Engineer 01
2) Executive Engineer 01
3) Deputy Engineer 09
4) Assistant Engineer/Junior Engineer 09

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Superintending Engineer
Retired Person
 • For Executive Engineer
Retired Person (Refer PDF)
 • For Deputy Engineer
Retired Person (Refer PDF)
 • For Assistant Engineer/Junior Engineer
Retired Person (Refer PDF)

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ शेवटीची  तारीख 10th May 2022

 

Important Link of Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

Aurangabad Mahangarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022- According to the new structure, one thousand posts are vacant in Aurangabad Municipal Corporation. Hundreds of NMC officers and employees have retired in the last two-three years. According to the old format, at least 600 seats are vacant today. Considering the new format, NMC will have to recruit one thousand staff-officers.

नव्या आकृतिबंधानुसार या पालिकेत एक हजार पदे रिक्त

The state government has sanctioned service recruitment rules and regulations in connection with the recruitment of the corporation. However, Administrator Astik Kumar Pandey has not taken up the issue of recruitment yet. Therefore, the corporation is currently operating through retired contract officers and outsourcing staff

महानगरपालिकेच्या नोकर भरतीला मुहूर्त मिळेना. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राट मिळवण्यासाठी पुढाऱ्यांची स्पर्धा सुरू असल्याची चर्चा आहे. आता दुसऱ्यांदा ही निविदा काढण्यात आली आहे. निविदा तयार करण्यातही मनपाच्या अधिकाऱ्यांनी कसब पणाला लावले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी मनपाच्या तिजोरीतून दरवर्षी तब्बल २८ कोटी ५५ लाख रुपये खासगी एजन्सीला दिले जातात.

 • महापालिकेतील शेकडो अधिकारी-कर्मचारी गेल्या दोन-तीन वर्षांत निवृत्त झाले आहेत. जुन्या आकृतिबंधानुसार आजघडीला किमान सहाशे जागा रिक्त आहेत. नव्या आकृतिबंधाचा विचार केल्यास एक हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांची भरती मनपाला करावी लागणार आहे.
 • राज्य शासनाने महापालिकेच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियम व आकृतिबंध मंजूर केला आहे. पण, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नोकर भरती विषय अद्याप हाती घेतलेला नाही. त्यामुळे महापालिकेचा कारभार सध्या निवृत्त कंत्राटी अधिकारी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या महाराणा, गॅलेक्सी एजन्सीमार्फत कर्मचारी पुरवठा केला जात आहे.
 • या दोन्ही एजन्सीच्या निविदेची मुदत संपली आहे. पण, नव्याने निविदा काढण्यासाठी प्रशासनाला तीन ते साडेतीन वर्षांपासून झगडावे लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आली होती. पण, त्यावर शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आक्षेप घेतला.
 • त्यानंतर ही निविदा रद्द करण्यात आली. नव्याने प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नऊ जणांनी निविदा भरल्या. ही निविदा आपल्याच कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनावर दबावही टाकला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad Mahangarpalika Bharti 2022- As per the news The strike of ST employees has also taken place on the municipal smart bus. With the help of ex-servicemen, 11 out of 100 city buses have been maintained. However, now the administration has decided to hire 360 drivers through a private agency. Tenders have been invited from private agencies for this.

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा महापालिकेच्या स्मार्ट बसवरही झाला आहे. माजी सैनिकांच्या मदतीने कशाबशा १०० पैकी ११ शहर बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र, आता प्रशासनाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून ३६० चालक- वाहक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी एजन्सीकडून निविदा मागविण्यात आल्या आहे.

या महापालिकेद्वारे ३६० चालक पदांची भरती लवरकरच

लॉकडाउननंतर सुरू झालेली स्मार्ट सिटी बस एसटी महामंडळातील कर्मचारी संपामुळे पुन्हा अडचणीत सापडली. दरम्यान, हा संप लांबत चालल्याने प्रशासनाने माजी सैनिकांची नेमणूक करून बससेवा अंशतः सुरू केली. सध्या शहरात एकूण १०० बसपैकी फक्त ११ बस त्याही प्रमुख मार्गावर धावत आहेत. या बसद्वारे रोजच्या १११ फेऱ्या केल्या जात आहेत. दोन महिन्यांत या बसद्वारे दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून स्मार्ट बस व्यवस्थापनाच्या तिजोरीत सुमारे १८ लाख रुपयांची भर पडली आहे. मात्र, अजूनही अनेक महत्त्वाच्या मार्गावर बससेवा सुरू झाली नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

स्मार्ट सिटी बसचे उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी सांगितले की, महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी एजन्सी नियुक्त करून त्यामार्फत स्मार्ट सिटी १८० चालक व १८० वाहकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा दाखल करण्याची ४ एप्रिल शेवटची तारीख आहे. ५ एप्रिलला निविदा उघडल्या जातील. त्यानंतर लगेच एजन्सी निश्‍चित करून त्यामार्फत स्मार्ट सिटी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन असल्याचे श्री. बनसोड यांनी म्हटले आहे.

एसटी बरोबरचा करार येणार संपुष्टात

सिटी बससेवेसाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधीचा २०१८ मध्ये सामंजस्य करार झाला. तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. महापालिकेने यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत शहर बससेवा सुरू केली होती. मात्र, ती चार वर्षांतच बंद पडली. त्यामुळे महामंडळाकडून जानेवारी २०१९ पासून शहर बससेवा सुरू केली. दरम्यान एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने सिटी बससेवा पुन्हा बंद झाली. त्यामुळे आता एसटी सोबतचा करार संपुष्टात आणण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


The proposal to employ 52 people on compassionate grounds was approved. Appointment orders will be issued to these 52 persons soon. Employees who have been waiting for promotion for the last few years and are on the verge of retirement will have to wait a few more days for promotion. Some errors have been found in the promotion proposals.

या महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर ५२ उमेदवारांना नोकरी ; लवकरच नियुक्ती आदेश

महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर ५२ उमेदवारांना नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच मागील काही वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पदोन्नतीच्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत.

महापालिकेतील पदोन्नती समितीची बैठक शुक्रवारी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस सदस्य अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त संतोष टेंगळे. अपर्णा थेटे, मुख्य लेखापरीक्षक डॉ. देवीदास हिवाळे, सहायक आयुक्त विक्रम दराडे आदींची उपस्थिती होती. अनेक वर्षांपासून महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली नाही. पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यासोबतच अनुकंपा तत्त्वावरील ५२ वारसांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. १२ आणि २४ वर्षांतील आश्वासित प्रगत योजना (कालबद्ध पदोन्नती) राबविण्यासाठी संवर्गनिहाय प्रस्ताव तयार करून समितीसमोर सादर करण्यात आले

लवकरच देणार नियुक्तीचे आदेश –

 • अनुकंपा तत्त्वावरील ५२ जणांना नोकरीत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. लवकरच या ५२ जणांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत.
 •   पदोन्नतीसाठी संवर्गनिहाय प्रस्ताव तयार करुन सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८ दिवसांत हे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत
 •  विशेष बाब म्हणजे पदोन्नतीचे निव्वळ पदनाम द्यायचे आहे. वेतन आणि फायदे यापूर्वीच संबंधितांना दिले आहेत. नियमांचे अडथळे कायम – पदोन्नतीच्या काही प्रकरणांमध्ये
 • शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्यामुळे त्यास मंजुरी घेतली जाणार आहे. – मुख्य लेखापरीक्षकांनी त्रुटी काढल्यामुळे पदोन्नतीच्या वैयक्तिक संचिकेमध्ये समितीच्या सदस्यांनी आपले अभिप्राय लिहून त्या सादर केल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

 


Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

भरतीचा मार्ग मोकळा, पहिल्या टप्प्यात ४०० पदांची भरती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 for 400 posts will be started soon. As per the latest updates recruitment in Aurangabad Municipal Corporation 1st phase 400 posts will be recruited soon. The posts of Assistant Commissioner, Legal Officer and Junior Clerk will also be filled through this recruitment process. Jobs will be recruited within the limits of establishment costs. Officers and employees to be recruited from within will work for 35 years. All Other important details are given below:

ZP Bharti- जिल्हा परिषद गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू; जाहिरात उपलब्ध

Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू

महानगरपालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; पहिल्या टप्प्यात ४०० पदांची भरती

Auranagabad Mahanagarplaika Recruitment 2021-औरंगाबाद महानगरपालिकेत भरतीचा मार्ग मोकळा;पहिल्या टप्प्यात ४०० पदांची भरती करण्यात येईल. यात तांत्रिक  विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राध्यान देण्यात येईल. त्याच बरोबर सहायक आयुक्त, विधी अधिकारी, कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येतील. आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून नोकरी भरती करण्यात येणार आहे. आत सेवेत घेण्यात येणारे अधिकारी, कर्मचारी मनपात जळपास ३५ वर्षे काम करतील.

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021- महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर महानगर पालिकेस आता यापुढे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही .यामुळे अधिक चांगल्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिकेस सहकार्य मिळणार आहे. हा आकृतिबंध महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा ठरणार आहे आणि जे रिक्त पदे भरती केले जाणार आहेत यामूळे जे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे याद्वारे येणारे 35 ते 40 वर्षापर्यंत महानगरपालिकेच्या विकासाला दिशा देणारे ठरणार आहे असे प्रतिपादन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी केले.


3 Comments
 1. Madan says
 2. Minal waman mungule says

  Dear sir,
  Teacher recurnment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!