BSNL Recruitment 2021

BSNL Recruitment 2021 Apply Online

बीएसएनएल-एमटीएनएलमध्ये पुन्हा कर्मचारी भरती?

BSNL- MTNL Recruitment 2021

Government telecom companies Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) and Mahanagar Telephone Nigam Limited (MTNL) are planning to recruit again. Read More details as given below.

 सरकारी दूरसंचार कंपन्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्याकडून पुन्हा कर्मचारी भरती करण्याची योजना आखली जात आहे. तोटय़ामध्ये प्रवास करत असल्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी मध्यंतरी 55 ते 60 वयाच्या कर्मचाऱयांसाठी स्वेच्छा निवृत्ती (व्हिआरएस) योजना लागू केली होती. या योजनेत अधिकच्या कर्मचाऱयांचा समावेश केल्याने आता दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचाऱयांची कमतरता जाणवत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरापासून मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱयांकडून व्हिआरएस घेण्यास सुरुवात केली गेली.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजना अस्तित्वात आल्यावर अनेकांनी व्हिआरएस घेण्यास सुरूवात केली होती. गेल्या वर्षभराच्या काळातच दोन्ही कंपन्यांतील 93 हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी यांनी व्हिआरएससाठी अर्ज केले होते, असे समजते. बीएसएनएल आणि एमटीएनएल यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागाने (डीओटी) विविध विभाग व विविध कार्यालयांशी संपर्क साधण्याचे काम पार पाडलेले आहे. जे कर्मचारी व्हिआरएस घेतलेले आहेत त्यांना सल्लागार म्हणून भरती करून घेण्यावर विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

 2019 मध्ये योजना लागू

 केंद्र सरकारने ऑक्टोबर 2019 रोजी बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी व्हिआरएस योजनेला मंजुरी दिली होती. यामध्ये बीएसएनएलने आपल्या वेतन खर्चात 50 टक्के कपात करण्याच्या योजनेला मान्यता दिली तर एमटीएनएलने यामध्ये 75 टक्क्यांपर्यंत मंजुरी दिली होती.

 


BSNL Recruitment 2020: Bharat Sanchar Nigam Ltd. (BSNL) MP Telecom Circle invites online application form eligible Technician Apprentice Posts. There are total 27 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online. For online applications to these posts eligible applicants can use following online applications link. The last date for submission of application form is 20th November 2021. Further details of BSNL Recruitment 2020 applications & online applications link is as follows:-

भारत संचार निगम लिमिटेड, तेलंगाना सर्कल द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “तकनीशियन अपरेंटिस की 27 रिक्त जगहों के लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 20 नवंबर 2021 है. अधिक जानकारी निचे दी गई है.

भारत संचार निगम लिमिटेड

 

 

  • अंतिम तिथि  : 20 नवंबर 2021
  • कुल पद्संख्या:27 जगह 
  • पद नाम  :तकनीशियन अपरेंटिस
  • अधिकृत वेबसाईट: http://www.mp.bsnl.co.in/
अ. क्र. पद नाम शैक्षणिक योग्यता
01 तकनीशियन अपरेंटिस Diploma Course in Relevant Branch

 

BSNL Bharti 2021

👉Department (विभाग का नाम)  Bharat Sanchar Nigam Ltd. (BSNL) MP Circle
⚠️ Recruitment Name
BSNL MP Recruitment 2021
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
🌐 Official Website (आधिकारिक वेबसाइट)  http://www.mp.bsnl.co.in/

भारत संचार निगम लिमिटेड भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Technician  Apprentices 27 पदे

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

  • For Technician  Apprentices
Diploma Course in Relevant Branch

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
20th Nov 2021

 

Important Link of  BSNL Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? Registration Link
 ? PDF ADVERTISEMENT

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!