मोठी संधी: CAG मध्ये 10811 जागांसाठी भरती होणार

CAG Bharti 2021

मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची तपशीलवार माहिती

CAG Bharti 2021: An advertisement for 10811 posts in the Comptroller and Auditor General of India will be published soon, for which an offline application has been invited. GAC Department  is inviting comments on the recruitment of  Various posts. The deadline to apply is February 19, 202. More details are given below.

CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 जागांसाठी भरती निघाली आहे.ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभागा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, त्या करीता ऑफलाईन प्रतिक्रिया मागविण्यात आले आहे . प्रतिक्रिया करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2021 आहे.. उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल.

रिक्त पदांचा तपशील -Comptroller and Auditor General of India Vacancy 2021

Sr. Noपदाचे नाव रिक्त पदे
01ऑडीटर6409
02अकाऊंटट4402
Total10811

वेतन श्रेणी : Level- 5 (Rs. 29200-92300)

शैक्षणिक पात्रता-

लेखा परीक्षक / लेखापाल :- पदवी उत्तीर्ण व निर्दिष्ट केलेल्या भाषात प्राविण्य.

वयोमर्यादा -18 ते 27 वर्षे (Age relaxation as per Government rule.)

अर्ज करण्याचा पत्ता: Shri V S Venkatanathan, Asstt. C &AG (N), O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.

अधिकृत वेबसाईट : cag.gov.in

PDF जाहिरात

 

1 Comment
  1. Pandu says

    फेक माहीती. दिशाभूल करणारी अर्धवट माहिती.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!