CAT 2021 Result- कॅट २०२१ परीक्षेचा निकाल या तारखेला होणार जाहीर

CAT 2021 Result

The result of the Common Admission Test (CAT 2021) will be announced soon. The examination is conducted by the Indian Institute of Management, Ahmedabad. CAT results are expected by January 3. Students will get their percentile marks and marks on the official website iimcat.ac.in.

कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमार्फत ही परीक्षा घेण्यात आली आहे. ३ जानेवारीपर्यंत कॅट परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेंटाइल गुण आणि गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर उपलब्ध होईल.

कॅट २०२१ निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाणार त्याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मागील वर्षांचे ट्रेंड्स पाहता निकाल दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने कॅट २०२१ स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येईल. आयआयएम त्यांचे प्रवेशाचे निकष जाहीर करतील. विद्यार्थी त्यांचे कॅट पर्सेंटाइल तपासून पुढे प्रवेशाची प्रक्रिया पार पाडू शकतात.

CAT 2021 परीक्षा यंदा दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. सर्व कोविड-१९ प्रोटोकॉल पाळून परीक्षा घेण्यात आली आहे. प्रोव्हिजनल उत्तरतालिका ८ डिसेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आली होती. उमेदवारांना हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या हरकती तपासल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


CAT Exam 2021 Answer Key

The Provisional Answer-Key of Common Admission Test 2021 i.e. CAT Exam 2021 for admission to management courses in top management institutes of the country has been announced. This answer sheet has been made available on the website by IIM Ahmedabad on 8th December 2021 at 10 am. This answer sheet has been released on the official website of IIM Ahmedabad iimcat.ac.in. This exam was conducted on 28th November, 2021.

CAT Answer Key 2021: देशातील टॉप मॅनेजमेंट संस्थांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी कॉमन एडमिशन टेस्ट २०२१ अर्थात कॅट परीक्षा २०२१ ची  प्रोव्हिजनल आन्सर-की जाहीर झाली आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयआयएम अहमदाबादने ही उत्तरतालिका संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. आयआयएम अहमदाबादची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर ही उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. या परीक्षेचे आयोजन २८ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते.

या प्रोव्हिजनल आन्सर- कीवर उमेदवार ११ डिसेंबर २०२१ पर्यंत हरकत नोंदवू शकतात. या हरकतींची तड लावल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. त्यानंतर जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कॅटचा निकाल लागणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी ४ ऑगस्ट २०२१ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. ती २२ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू होती.

CAT Answer Key 2021: पुढील पद्धतीने डाऊनलोड करा कॅट आन्सर की –

 • १. सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जावे.
  २. होम पेज वर दिलेल्या Registered Candidate Login च्या लिंक वर क्लिक करा
 • ३. आता आपला यूजर आयडी आणि पासवर्ड आदी माहिती भरा.
  ४. आन्सर की आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  ५. आन्सर की तपासून घ्या आणि डाऊनलोड करा.

CAT 2021 exam answer key may be released soon. About 1.92 lakh candidates had appeared for the CET of CAT (Common Admission Test) management courses.  Candidates are advised to visit the official website for more updates regarding CAT 2021 dates.

कॅट अर्थात कॉमन अॅडमिशन टेस्ट या व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या सीईटी साठी सुमारे १.९२ लाख उमेदवार उपस्थित राहिले होते. कॅट २०२१ परीक्षेची आन्सर की लवकरच जारी होऊ शकते.

व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी सीईटी अर्थात कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत सुमारे १.९२ लाख उमेदवार उपस्थित राहिले होते. एकूण उपस्थिति ८३ टक्के होती. एकूण २.३० लाख उमेदवारांनी या मॅनेजमेंट एन्ट्रन्स टेस्टसाठी अर्ज केले होते. नोटिसमध्ये म्हटले होते की, ‘परीक्षा देणाऱ्या १.९२ लाख उमेदवारांमध्ये ३५ टक्के महिला, ६५ टक्के पुरुष आणि २ टक्के ट्रान्सजेंडर उमेदवार होते.’ कॅट एन्ट्रन्स परीक्षा १२० मिनिटांची होती. प्रत्येक सेक्शनसाठी ४० मिनिटांचा अवधी होता. तज्ज्ञांच्या मतानुसार, कॅटचा पेपर मागील वर्षीच्या तुलनेत सोपा होता.

CAT 2021 Answer Key या स्टेप्स द्वारे करा डाऊनलोड

 • स्टेप १: उमेदवार ऑफिशियल वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
 • स्टेप २: वेबसाइट वर दिलेल्या आन्सर-की च्या लिंक वर क्लिक करा.
 • स्टेप ३: आता आन्सर-की स्क्रीन वर येईल.
 • स्टेप ४: आन्सर की चेक करा.
 • स्टेप ५: आता आन्सर की डाऊनलोड करा.

उमेदवारांना सल्ला दिला जातो की कॅट २०२१ च्या तारखांसंबंधी अधिक अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी.


CAT 2019 Result: IIM Calcutta conduct Common Admission Test (CAT) 2019 examination on 25th November 2019. Result of this examinations is now declared here. Applicants who applied for this examinations may check their examinations result by using following official website link. Check CAT 2019 Result here

CAT Result 2019

CAT Exam 2019 ResultDate of Examination : 25th November 2019

Applicants who applied for this examinations may check their examinations result by using following online examinations link. To check the examinations result applicants need to provide the necessary details. Enter User ID & password in the given field to get the result check

CHECK CAT 2019 Result HERE

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!