CBI Recruitment 2023
Central Bureau Of Investigation Recruitment 2023
CBI Recruitment 2023: Central Bureau Of Investigation, New Delhi has issued the notification for the recruitment of “Assistant Library and Information Officer” Posts. There are various vacancies available for this posts in the Central Bureau Of Investigation Job Location for these posts is in New Delhi. The Candidates who are eligible for these posts only apply to the Central Bureau Of Investigation. All eligible and interested candidates 3rd of January 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the CBI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी” पदांच्या 1 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 जानेवारी 2023 या तारखेला आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
CBI Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Central Bureau Of Investigation, New Delhi Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Central Bureau Of Investigation Recruitment 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Central Bureau Of Investigation |
⚠️Number of Vacancies : | 01 post |
⚠️Name of Post : | Assistant Library and Information Officer |
⚠️Job Location : | New Delhi |
⚠️Pay-Scale : | Rs. 9,300/- to Rs. 34,800/-pm |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | Not Exceeding 56 Years |
CBI Bharti 2023 Vacancy Details |
|
1. Assistant Library and Information Officer | 01 Post |
Central Bureau Vacancy 2023-Eligibility Criteria for above posts |
|
1. Assistant Library and Information Officer | Graduate Degree/ Three years Diploma in Library Science |
How to Apply for CBI Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of CBI Vacancy 2023
|
|
⏰ Last Date |
3rd of January 2023 |
Important Link of CBI Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
CBI Recruitment 2023 for Internship – CBI has an opportunity for law students to do internship. CBI has announced through an official circular that 30 vacancies are available. Selected candidates will be recruited in Delhi, Mumbai, Chennai, Kolkata, Lucknow and Bangalore offices of the organization. The duration of the internship will be 3 to 6 months. 30th May 2023 is also the last date for application. As per the official information, candidates can download the application form, fill it and send it to the given address. Along with that, candidates are required to send 150 words of information about why they want to do internship in CBI. The notification says that these applications should be sent by speed post. Applications through any other mode will not be accepted. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
CBI मध्ये इंटर्नशिपची संधी; तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या संपूर्ण माहिती
देशातील गुन्हे तपास संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर उमेदवारांना तशी संधी उपलब्ध झाली आहे. अर्थात ही संधी नोकरीची नसून, इंटर्नशीपसाठीची आहे. कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात इंटर्नशीप करता येऊ शकते. त्यासाठीच्या 30 जागांची भरती करणार असल्याचं विभागानं जाहीर केलं आहे. इंटर्नशीपचा कार्यकाळ 3 ते 6 महिन्यांचा असेल. 30 मे 2023 ही अर्जासाठीही अंतिम तारीख आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
CBI Internship Recruitment 2023
- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमध्ये कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी आहे. त्यासाठीच्या 30 जागा उपलब्ध असल्याचं सीबीआयनं अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केलंय. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनऊ आणि बेंगळुरू इथल्या कार्यालयांमध्ये निवड केलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल.
- सीबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशीपच्या कालावधीत कोणताही आर्थिक मोबदला मिळणार नाही. तसंच उमेदवारांना स्वतःच त्यांच्या राहण्याची व प्रवासाची सोय करावी लागेल.
Eligibility for CBI Recruitment 2023
- या उमेदवारांच्या पात्रतेबाबतही सीबीआयनं निकष दिलेले आहेत. त्यानुसार, हे उमेदवार कायद्याचे विद्यार्थी असावेत.
- त्या संबंधीचं इंग्रजी माध्यमाच्या पदवीचं शिक्षण त्याच्याकडे असावं. तसंच मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातील त्यांचं शिक्षण असावं.
- जे विद्यार्थी 5 वर्षांचा इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांनी अभ्यासक्रमातील 8 वं सेमिस्टर पूर्ण केलेलं असावं किंवा 8 वं सेमिस्टर सुरू असावं. जे विद्यार्थी 3 वर्षांचा एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांचं चौथं सेमिस्टर सुरू असावं किंवा पूर्ण झालेलं असावं.
- इच्छुक उमेदवारांना 3 ते 6 महिन्यांची इंटर्नशीप करता येईल.
How to Apply CBI Internship Recruitment 2023
- अधिकृत माहितीनुसार उमेदवार अर्ज डाउनलोड करून तो भरून सही करून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. त्यासोबत उमेदवारांनी सीबीआयमध्ये इंटर्नशीप का करायची आहे, याबाबत 150 शब्दांची माहिती लिहून पाठवणं गरजेचं आहे.
- हे अर्ज स्पीड पोस्टनं पाठवावेत असं सूचनेमध्ये म्हटलंय. इतर कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- पोलीस अधीक्षक, सीबीआय अॅकॅडमी, हापूर रोड, कमला नेहरू नगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश-201002 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
- 30 मे 2023 पर्यंत हे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजेत.
- अपूर्ण व अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील असं सीबीआयनं म्हटलं आहे.
Central Bureau Of Investigation Recruitment 2023