सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर-निकाल असा तपासा – CBSE 10th Results 2023

CBSE 10th Results 2023

CBSE 10th Exam Results Declared

CBSE 10th Result 2023 : CBSE has declared the results of class 12th class 10th board. A total of 93.12 percent students have passed in the 10th examination. The wait for the CBSE board exams is over. CBSE has declared the results of class 12th class 10th board. Maharashtra’s result is 96.92 percent. Students who have passed the exam can see their results by going to cbseresults.nic.in and cbse.nic.in or website. To check the result, students will have to enter their roll number, date of birth and details such as name and address. After that it will be taken out and checked.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CBSE ने बारावी पाठोपाठ दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. CBSE ने बारावी पाठोपाठ दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 1.28 टक्क्यांनी निकाल घसरला आहे.

दहावी परीक्षेच्या निकालातही केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्याने (99.91 टक्के) अव्वल स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राचा निकाल 96.92 टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीतही मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.25 आणि मुलांचं 92.27 इतकं आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 90 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 1.98 टक्के जास्त आहे.

परीक्षेला बसलेले विद्यार्थी cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.

CBSE 10th Result 2023: निकाल असा तपासा

  1. निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे cbse.gov.in वर जा.
  2. इथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE दहावी निकाल 2023 लिंक वर.
  3. नवीन पेज ओपन होईल. उमेदवारांना या पेजवर त्यांचे लॉगिन तपशील एन्टर करावे लागतील.
  4. रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील एन्टर करा आणि सबमिट बटण दाबा.
  5. असे केल्यास निकाल तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतील.
  6. इथे निकाल चेक करा, डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.

कधी झाल्या होत्या परीक्षा? – सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु झाल्या होत्या. बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या. तर सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या.

The Central Board of Secondary Education (CBSE) has declared the class 10th result today in online mode. The board has activated the CBSE 10th result link on the official website. Candidates who applied for the examinations can now check their examinations result by using following link. Candidates need to fill the following require details as per the requirement to check the result. Check CBSE 10th Result 2022 from below link : –

पुढील वेबसाइटवर पाहा निकाल

CBSE 10th Result 2023: निकाल असा तपासा

  • – प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
  •  आता मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या 10वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  •  आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
  • येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • निकाल डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा

CHECK CSBSE 10TH EXAM RESULTS HERE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CBSE 10th Results 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!