CTET Exam- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे नोटिफिकेशन कधी? जाणून घ्या

CTET Exam Update

CTET Exam 2021

According to media reports, the application process will start after the notification is issued by the last week of August. This process could continue until the end of September. In addition, the correction window for the exam will be opened in the last week of October. After this, the examination will be held in December or January.

CTET 2021 Notification: देशातील शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. यानुसार, असं म्हटलं जात आहे की सीबीएसई बोर्ड लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) 2021 नोटिफिकेशन जारी करू शकते. यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. मात्र सीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलेले नाही की परीक्षेची अधिकृत अधिसूचना कधी जारी होणार आहे. पण बोर्डाकडून सीटीईटी परीक्षेची टेंटेटिव डेट समोर आल्याने अशी शक्यता वर्तवली जात आहे की बोर्ड कधीही अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा करू शकते.

मिडीया रिपोर्ट्स नुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहू शकते. या व्यतिरिक्त ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षेसाठी करेक्शन विंडो उघडली जाईल. यानंतर डिसेंबर किंवा जानेवारीत परीक्षेचं आयोजन केलं जाईल. मात्र अद्याप बोर्डाकडून परीक्षेच्या तारखांसंदर्भात कोणतंही वेळापत्रक जारी करण्यात आलेलं नाही. इच्छुक उमेदवारांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देऊन लेटेस्ट अपडेट चेक करत राहावे.


Like last few years, this year too the application process for CTET exam will be completely online. Candidates will be able to apply through the online application form available on the examination portal, ctet.nic.in. Exam date, when is the admit card? Find out ..

CTET 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) द्वारे आयोजित करण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती आहे. सीबीएसई सीटीईटी 2021 परीक्षेसंबंधीचे अपडेट लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बोर्ड सीटीईटी 2021 च्या तारखांची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस करण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या तारखा बोर्ड जाहीर करण्याची शक्यता कमी आहे, मात्र अॅडमिट कार्ड आणि अन्य माहिती जारी केली जाण्याची शक्यता आहे.

सीटीईटी 2021 पात्रता

सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात.


The Central Board of Secondary Education (CBSE) has issued notification regarding Central Teacher Eligibility Test. The Central Teacher Eligibility Test (CTET) will be held on 31st January 2021 next year.

CTET Exam Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी 2020) साठी परीक्षा शहर बदलण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. या संदर्भात, अधिकृत वेबसाइट, ctet.nic.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार आता 17 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत परीक्षेचे शहर बदलू शकतात, असे अधिसूचनेत म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेतील उमेदवारांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीटीईटीसाठी परीक्षा केंद्र बदलण्यासाठीची विंडो  पुन्हा उघडण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना परीक्षा केंद्र खूप दूर सापडले असेल किंवा दुसऱ्या  शहरात सोयीनुसार ते केंद्र निवडायचे असतील तर ते 26 नोव्हेंबरपर्यंत आपला पर्याय बदलू शकतात. पूर्वी परीक्षा शहर बदलण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर होती.

या स्टेप्सद्वारे परीक्षेचे केंद्र  बदलू शकतात 

उमेदवार, प्रथम अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा, ctet.nic.in. मुख्यपृष्ठावरील परीक्षा शहर दुरुस्ती दुव्यावर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक, संकेतशब्द आणि सुरक्षितता पिन प्रविष्ट करुन लॉगिन करा. आपला सीटीईटी 2020 अर्ज आता स्क्रीनवर दिसून येईल. उमेदवार आता त्यांचे परीक्षा शहर निवडू शकतात.

सीटीईटी  ५ जुलै, २०२० रोजी घेण्यात येणार होती . पण, आता ही परीक्षा ३१ जानेवारी, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. सीटीईटी परीक्षेसाठी यापूर्वी देशभरात ११२ केंद्रे स्थापन केली गेली होती. तथापि, आता ही संख्या 135 करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत परीक्षेच्या वेळी उमेदवार आणि इतर सुरक्षा मानदंडांमधील सामाजिक अंतर सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. सीबीएसईने तयार केलेल्या परीक्षा शहरांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा 


CTET Exam: पुढील वर्षी होणार सीटीईटी परीक्षा; नवी तारीख आली

CTET Exam Update : CTET Exam 2020 Date Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) परीक्षा पुढील वर्षी ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ५ जुलै २०२० रोजी होणार होती. यासाठी देशभरातील ११२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार होणार होते. पण करोना आणि अन्य काही कारणांमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता सीबीएसई बोर्डाने

सीटीईटी परीक्षेच्या तारखांसंदर्भात नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. ही परीक्षा आता रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळ १३५ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले होते. नव्या परीक्षा केंद्रांची संपूर्ण यादी सीटीईटीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

बदलता येणार परीक्षा केंद्राचं शहर

सीबीएसईने उमेदवारांनी परीक्षा केंद्रात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करायचा असेल त्यांना ७ नोव्हेंबर पासून हा बदल करता येईल. ७ ते १६ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे.


CBSE CTET July 2020

CBSE CTET 2020: Central Board of Secondary Education is schedule Central Teacher Eligibility Test (CTET 2020) examination in July Month. For this examinations applications are inviting from eligible applicants. Interested applicants posses with all require qualifications as per the requirement to this. Such interested applicants can be apply to this examinations by using following online applications link. Online applications are open from 24th January 2020 & closing date for online applications is 24th February 2020 9th  March 2020. Further details regarding CBSE CTET 2020 & online applications link is as follows: –

CTET Dec 2019

Eligibility criteria for CBSE CTET July 2020:

For Classes I-V: Primary Stage :
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing appearing in final year of 2- year Diploma in Elementary Education OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 4- year Bachelor of Elementary Education (B.EI.Ed). OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 2- year Diploma in Education (Special Education) OR
 • Graduation with at least 50% marks and Bachelor of Education (B.Ed)
For Classes VI-VIII: Elementary Stage :
 • Graduation and passed or appearing in Diploma in Elementary Education OR
 • Graduation with at least 50% marks and passed or appearing in 1-year Bachelor in Education (B.Ed) OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 4- year Bachelor in Elementary Education (B.EI.Ed) OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 4- year B.A/B.Sc.Ed or B.A.Ed/B.Sc.Ed. OR
 • Graduation and passed or appearing in 1-year B.Ed. (Special Education)

Examination fees for CBSE CTET July 2020 :

 • For General/OBC (NCL) category applicants :
  • Only Paper – I or II : Rs.1000/-
  • Both Paper – I & II : Rs.1200/-
 • For SC/ST/Diff. Abled Person category applicants :
  • Only Paper – I or II : Rs.500/-
  • Both Paper – I & II : Rs.600/-

Closing Date for Online Applications is 24th January 2020 9th March 2020

important links for CBSE CTET July 2020 :

APPLY ONLINE HERE

OFFICIAL WEBSITE

full notification

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!