CTET Exam- सीटीईटी परीक्षेची नवीन तारीख जाहीर

CTET Exam Update

CTET Exam 2022

CTET Exam 2022- Important notice has been announced for the candidates preparing for CTET 2021. CBSE has issued a notice on 13th January 2022, announcing the dates of the CTET examination for the postponed shift. As per the instructions of the board, the examination will be held on January 17, 2022, in the afternoon shift from 2.30 pm to 5 pm.

 

CTET 2022 New date: सीटीईटी २०२१  ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी  २०२१ चे डिसेंबर २०२१ चक्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  द्वारे १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या नियोजित तारखांना दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणांमुळे बोर्डाला १६ डिसेंबरला दुसऱ्या शिफ्टसाठी आणि १७ डिसेंबरला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही परीक्षा घेता आल्या नाहीत. या तिन्ही शिफ्टसाठी उमेदवारांसाठी सीटीईटी २०२१ च्या नवीन तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाने १६ डिसेंबर रोजी दिली.

 • यानुसार सीबीएसईने १३ जानेवारी २०२२ रोजी नोटीस जाहीर करून पुढे ढकललेल्या शिफ्टसाठी सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाच्या सूचनेनुसार, ही परीक्षा १७ जानेवारी २०२२ रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे.
 • पुढे ढकलण्यात आलेल्या सीटीईटी २०२१ परीक्षांच्या तारखेच्या घोषणेसह सीबीएसईने या परीक्षांमध्ये बसणाऱ्या संबंधित उमेदवारांसाठी सुधारित प्रवेशपत्रे देखील जाहीर केली आहेत.
 • परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या या तीन शिफ्टचे उमेदवारांना नवीन सीटीईटी २०२२ प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
 • सीटीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख इ. सबमिट करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपी ठेवावी.

The Central Board of Secondary Education (CBSE) on Thursday postponed the Central Teacher Eligibility Test (CET) due to technical difficulties. The exam was conducted online through a computer system in various cities across the country from 16th December 2021 to 13th January 2022. The examination shifts starting from Monday, 20th Dec 2021 will be conducted as per schedule. The candidates are informed to appear in the examination at the respective centers accordingly.

CTET Exam- CTET २०२१ परीक्षा स्थगित; सुधारित वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) (CBSE) गुरुवारी झालेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सीटीईटी) (CET Exam) तांत्रिक अडचणींमुळे (Technical Problem) उमेदवारांना दुसऱ्या सत्रातील पेपर देणे शक्य न झाल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. सीटीईटी परीक्षेतील गुरुवारी दुसऱ्या सत्रातील पेपर दोन रद्द (Paper Cancel) करण्यात आला. आता गुरूवारच्या दुपारच्या सत्रातील पेपर दोन आणि शुक्रवारच्या दोन्ही सत्रातील (पेपर एक आणि पेपर दोन) हे पुढे ढकलण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांना लवकरच पुढील परीक्षेचे वेळापत्रक कळविण्यात येईल, असे ‘सीबीएसई’ने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सीबीएसईने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस लिमिटेड या कंपनीकडे सोपवली होती. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. दरम्यान, ‘सीटीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने १६ डिसेंबर रोजी घेतलेल्या सीटीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना परीक्षा देता न आल्याची बातमी शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यानंतर ‘सीबीएसई’ने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परिपत्रकाद्वारे दिली.

दरम्यान, परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १६ डिसेंबरला पहिल्या सत्रातील पेपर सुरळीतपणे पार पडला. परंतु दुपारनंतर अचानकपणे आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्या सत्रातील पेपर दोन घेणे शक्य झाले नाही, असे टीसीएस लिमिटेडने सीबीएसईला कळविले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे १६ डिसेंबर रोजी पूर्वनियोजित दुसऱ्या सत्रातील पेपर दोन आणि १७ डिसेंबर रोजी होणारे दोन्ही पेपर (पेपर एक आणि पेपर दोन) पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेचे माहिती संबंधित उमेदवारांना येत्या काही दिवसांत कळविली जाणार आहे, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे. तर परीक्षेत आलेल्या तांत्रिक अडचण सोडविण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे टिसीएसमार्फत सांगण्यात आले आहे.

सीटीईटी परीक्षेतील पुढील सत्र येत्या सोमवारपासून (ता.२०) पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर पोचवावे, असे आवाहन सीबीएसईमार्फत करण्यात आले आहे.


CBSE CTET Exam Admit Card

This is an important update for candidates preparing for the CTET exam. Holt tickets for Central Teacher Eligibility Test, CTET 2021 will be issued soon. Admit cards for the Central Board of Secondary Education (CBSE) will be published on the official website at any time. According to media reports, Hall Ticket could be released this week. Candidates who are going to appear for this exam should visit this exam portal regularly at https://ctet.nic.in/ and keep up to date.

सीटीईटी (CTET) परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सीटीईटी 2021 (Central Teacher Eligibility Test, CTET 2021) साठी लवकरच हॉलतिकीट जारी केले जाणार आहेत. परीक्षा आयोजित करणारा बोर्ड म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education, CBSE) परीक्षेसाठी प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट वर आता कधीही जाहीर होईल. मीडिया रिपोर्ट्स नुसार, हॉलतिकीट या आठवड्यात जारी केलं जाऊ शकतं. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी या परीक्षेच्या पोर्टलला https://ctet.nic.in/ येथे नियमित जाऊन अद्ययावत माहिती घेत राहावी. हॉलतिकिटी जारी झाल्यानंतर ते डाऊनलोड करता येईल.

 • परीक्षा केंद्रावर जाताना अॅडमिट कार्ड सोबत नेणं आवश्यक आहे.
 • हॉलतिकीटासह एक फोटो ओळखपत्रही उदा.- वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी दाखवणं आवश्यक आहे.
 • या ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात येण्यास परवानगी दिली जाणार नाी. CTET 2021 अॅडमिट कार्ड डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात जारी केलं जाईल अशी माहिती सीटीईटीच्या माहिती पुस्तिकेत होती.
 • परीक्षा १६ डिसेंबर २०२१ रोजी सुरू होईल आणि १३ जानेवारी २०२२ रोजी संपेल. उमेदवारांना अॅडमिट कार्डवर पेपरची तारीख आणि वेळ दिली जाईल. सीबीएसई या परीक्षेसाठी २ पेपर आयोजित करेल.
 • पहिला पेपर १ आणि पेपर २ असेल. प्राथमिक इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत ज्यांना शिकवायचे आहे, अशा उमेदवारांसाठी पेपर १ आणि सहावी ते आठवीचे शिक्षक होण्यासाठी ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी पेपर २ असेल.
 • सीटीईटी परीक्षा एकूण अडीच तास कालावधीची असेल. ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

CTET Exam 2021-2022

CTET will be conducted online (Computer Based – CBT). Until now this exam was conducted through offline but now it is being conducted online.  The Central Teacher Eligibility Test (CTET) conducted by the Central Board of Secondary Education (CBSE) is an important update for the students appearing for December 2021. Admit Card  for the examinations to be held from 16th December 2021 to 13th January 2022 will be announced soon on the official website.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवेशपत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. सीटीईटी २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याची नेमकी तारीख आणि वेळ CBSE ने अद्याप जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे त्यांना प्रवेशपत्रासंबंधी अचूक माहिती मिळू शकणार आहे.

बोर्डाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार प्रवेशपत्र कोणत्याही उमेदवाराला पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही. यासोबतच, उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करुन ते डाऊनलोड करता येऊ शकते.

CBSE CTET Admit Card 2021: असे करा डाऊनलोड

 • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
 • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
 • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
 • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

According to media reports, the application process will start after the notification is issued by the last week of August. This process could continue until the end of September. In addition, the correction window for the exam will be opened in the last week of October. After this, the examination will be held in December or January.

CTET 2021 Notification: देशातील शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. यानुसार, असं म्हटलं जात आहे की सीबीएसई बोर्ड लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) 2021 नोटिफिकेशन जारी करू शकते. यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. मात्र सीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलेले नाही की परीक्षेची अधिकृत अधिसूचना कधी जारी होणार आहे. पण बोर्डाकडून सीटीईटी परीक्षेची टेंटेटिव डेट समोर आल्याने अशी शक्यता वर्तवली जात आहे की बोर्ड कधीही अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा करू शकते.

मिडीया रिपोर्ट्स नुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहू शकते. या व्यतिरिक्त ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षेसाठी करेक्शन विंडो उघडली जाईल. यानंतर डिसेंबर किंवा जानेवारीत परीक्षेचं आयोजन केलं जाईल. मात्र अद्याप बोर्डाकडून परीक्षेच्या तारखांसंदर्भात कोणतंही वेळापत्रक जारी करण्यात आलेलं नाही. इच्छुक उमेदवारांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देऊन लेटेस्ट अपडेट चेक करत राहावे.


Like last few years, this year too the application process for CTET exam will be completely online. Candidates will be able to apply through the online application form available on the examination portal, ctet.nic.in. Exam date, when is the admit card? Find out ..

CTET 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) द्वारे आयोजित करण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती आहे. सीबीएसई सीटीईटी 2021 परीक्षेसंबंधीचे अपडेट लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बोर्ड सीटीईटी 2021 च्या तारखांची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस करण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या तारखा बोर्ड जाहीर करण्याची शक्यता कमी आहे, मात्र अॅडमिट कार्ड आणि अन्य माहिती जारी केली जाण्याची शक्यता आहे.

सीटीईटी 2021 पात्रता

सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात.


The Central Board of Secondary Education (CBSE) has issued notification regarding Central Teacher Eligibility Test. The Central Teacher Eligibility Test (CTET) will be held on 31st January 2021 next year.

CTET Exam Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी 2020) साठी परीक्षा शहर बदलण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. या संदर्भात, अधिकृत वेबसाइट, ctet.nic.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार आता 17 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत परीक्षेचे शहर बदलू शकतात, असे अधिसूचनेत म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेतील उमेदवारांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीटीईटीसाठी परीक्षा केंद्र बदलण्यासाठीची विंडो  पुन्हा उघडण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना परीक्षा केंद्र खूप दूर सापडले असेल किंवा दुसऱ्या  शहरात सोयीनुसार ते केंद्र निवडायचे असतील तर ते 26 नोव्हेंबरपर्यंत आपला पर्याय बदलू शकतात. पूर्वी परीक्षा शहर बदलण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर होती.

या स्टेप्सद्वारे परीक्षेचे केंद्र  बदलू शकतात 

उमेदवार, प्रथम अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा, ctet.nic.in. मुख्यपृष्ठावरील परीक्षा शहर दुरुस्ती दुव्यावर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक, संकेतशब्द आणि सुरक्षितता पिन प्रविष्ट करुन लॉगिन करा. आपला सीटीईटी 2020 अर्ज आता स्क्रीनवर दिसून येईल. उमेदवार आता त्यांचे परीक्षा शहर निवडू शकतात.

सीटीईटी  ५ जुलै, २०२० रोजी घेण्यात येणार होती . पण, आता ही परीक्षा ३१ जानेवारी, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. सीटीईटी परीक्षेसाठी यापूर्वी देशभरात ११२ केंद्रे स्थापन केली गेली होती. तथापि, आता ही संख्या 135 करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत परीक्षेच्या वेळी उमेदवार आणि इतर सुरक्षा मानदंडांमधील सामाजिक अंतर सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. सीबीएसईने तयार केलेल्या परीक्षा शहरांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा 


CTET Exam: पुढील वर्षी होणार सीटीईटी परीक्षा; नवी तारीख आली

CTET Exam Update : CTET Exam 2020 Date Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) परीक्षा पुढील वर्षी ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ५ जुलै २०२० रोजी होणार होती. यासाठी देशभरातील ११२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार होणार होते. पण करोना आणि अन्य काही कारणांमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता सीबीएसई बोर्डाने

सीटीईटी परीक्षेच्या तारखांसंदर्भात नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. ही परीक्षा आता रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळ १३५ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले होते. नव्या परीक्षा केंद्रांची संपूर्ण यादी सीटीईटीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

बदलता येणार परीक्षा केंद्राचं शहर

सीबीएसईने उमेदवारांनी परीक्षा केंद्रात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करायचा असेल त्यांना ७ नोव्हेंबर पासून हा बदल करता येईल. ७ ते १६ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे.


CBSE CTET July 2020

CBSE CTET 2020: Central Board of Secondary Education is schedule Central Teacher Eligibility Test (CTET 2020) examination in July Month. For this examinations applications are inviting from eligible applicants. Interested applicants posses with all require qualifications as per the requirement to this. Such interested applicants can be apply to this examinations by using following online applications link. Online applications are open from 24th January 2020 & closing date for online applications is 24th February 2020 9th  March 2020. Further details regarding CBSE CTET 2020 & online applications link is as follows: –

CTET Dec 2019

Eligibility criteria for CBSE CTET July 2020:

For Classes I-V: Primary Stage :
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing appearing in final year of 2- year Diploma in Elementary Education OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 4- year Bachelor of Elementary Education (B.EI.Ed). OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 2- year Diploma in Education (Special Education) OR
 • Graduation with at least 50% marks and Bachelor of Education (B.Ed)
For Classes VI-VIII: Elementary Stage :
 • Graduation and passed or appearing in Diploma in Elementary Education OR
 • Graduation with at least 50% marks and passed or appearing in 1-year Bachelor in Education (B.Ed) OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 4- year Bachelor in Elementary Education (B.EI.Ed) OR
 • Senior Secondary (or its equivalent) and passed or appearing in final year of 4- year B.A/B.Sc.Ed or B.A.Ed/B.Sc.Ed. OR
 • Graduation and passed or appearing in 1-year B.Ed. (Special Education)

Examination fees for CBSE CTET July 2020 :

 • For General/OBC (NCL) category applicants :
  • Only Paper – I or II : Rs.1000/-
  • Both Paper – I & II : Rs.1200/-
 • For SC/ST/Diff. Abled Person category applicants :
  • Only Paper – I or II : Rs.500/-
  • Both Paper – I & II : Rs.600/-

Closing Date for Online Applications is 24th January 2020 9th March 2020

important links for CBSE CTET July 2020 :

APPLY ONLINE HERE

OFFICIAL WEBSITE

full notification

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!