CBSE Result -दहावी, बारावीच्या निकालासंदर्भातील अपडेट

CBSE 10 and 12 Exam Results

The results of Central Board of Secondary Education (CBSE) 10th and 12th Term 1 examinations will have to wait a long time. The CBSE Controller of Examinations has given an update in this regard. OMR scanning is being done by CBSE. The board has not yet decided when the results of these two categories will be announced

CBSE Term-1 Results: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या दहावी आणि बारावी टर्म १ परीक्षेच्या निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रकांनी यासंदर्भात अपडेट दिली आहे. सीबीएसईकडून ओएमआर स्कॅनिंग केले जात आहे. या दोन्ही वर्गांचे निकाल कधी लागणार याचा निर्णय बोर्डाने अद्याप घेतलेला नाही.

 • सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अर्ध्या अभ्यासक्रमासह घेण्यात आल्या. या परीक्षांच्या निकालाबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे
 • निकालाच्या तारखांबाबत सुरु असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत. निकाल कधी जाहीर होईल, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. सध्या ओएमआर स्कॅन करण्याचे काम सुरू असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी सांगितले. निकालाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर सर्वकाही अवलंबून असेल असेही ते म्हणाले.
 • सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे. केरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाची ५०-५० टक्के विभागणी केली होती. टर्म १ परीक्षा ५० टक्के अभ्यासक्रमासह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आली.
 • परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात.
 • सीबीएसईने टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ निकाल २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.
 • सीबीएसईने निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे. रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत.

त्यामुळे आता CBSE टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


This is an important update for the students who have appeared for the 10th and 12th standard examinations. CBSE Tenth, Twelfth Term 1 Results 2021.CBSE has not announced the date of the result of term 1. However, according to the information received, the Board may announce the results of Class X and XII Term 1 examination by January 15, 2022.

CBSE Result 2021:सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ निकाल २०२१ च्या घोषणेची वाट पाहत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देशभरातील संलग्न शाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. दोन टप्प्यातील बोर्ड परीक्षांचा पहिला टप्पा म्हणजेच टर्म १ च्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात.

सीबीएसईने टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ निकाल २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.

सीबीएसईने निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे. रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत.

त्यामुळे आता CBSE टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


CBSE Result 2021 Date

The Central Board of Secondary Education (CBSE) will announce the results of the 12th special examination on September 30 tomorrow at 12 noon. More update visit our website

सीबीएसई बारावीच्या विशेष परीक्षेच्या रिझल्टची तारीख जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई 30 सप्टेंबर रोजी  12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 30 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता जाहीर करणार आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

30 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाईन

12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात बारावीच्या कंपार्टमेंट आणि विशेष परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

CBSE 12 वी निकाल पाहण्याचे पर्याय

CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अनेक आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.

Digi locker

डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.

SMS आणि IVRS

विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन spacespace हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल. याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.


CBSE 12th Result Declared cbseresults.nic.in

CBSE Board Class XII results have been declared. Students who had registered for the exam will be able to view their personal results on the official website of the board from 2 p.m. The board has provided three links to the results so that the website does not crash

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. वेबसाइट क्रॅश होऊ नये म्हणून बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत.

पुढील थेट लिंकवर पाहता येणार सीबीएसई बारावीचा निकाल –

CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – १
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – २
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – ३

असा तपासा निकाल

 • – बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
 • – सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.
 • -या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
 • – मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा.
 • -तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

Central Board of Secondary Education (CBSE) Class XII results will be announced on today, July 30 at 2 pm. The results can be viewed on the official link of CBSE Board at cbseresults.nic.in. Students will be able to view the results using their roll number.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकालाची वेबसाईट
cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.

सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.

निकालापूर्वी सीबीएसईचे विद्यार्थी या लिंकवर जाऊन रोल नंबर पाहू शकतात

कसा पाहाल निकाल-How To Check CBSE 12th Results

 • Go to the official website of CBSE cbseresults.nic.in to see the results
 • Click on the link for 12th results given on the website
 • Enter your roll number
 • Now you can see your result.
 • You can also print out results for future information or other work

The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results of Class XII. The board told the apex court on June 26 that the verdict would be delivered before July 15.Result for this examinations is now available to check. 

कसा पाहाल निकाल-

 • Go to the official website of CBSE cbseresults.nic.in to see the results
 • Click on the link for 10th and 12th results given on the website
 • Enter your roll number
 • Now you can see your result.
 • You can also print out results for future information or other work

या वर्षी ‘असा’ तयार झाला निकाल

ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी तीनहून अधिक पेपर दिले आहे, त्यांचा उर्वरित विषयांचे गुण हे त्यांनी दिलेल्या पेपरपैकी सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीएवढे असतील. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत तीन पेपर दिले आहेत, त्यांना उर्वरित विषयांसाठी सर्वोत्तम दोन विषयांच्या सरासरीएवढे गुण मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे, त्यांचा निकाल बोर्डातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण आदींच्या आधारे लावला जाणार आहे.

बारावीचे विद्यार्थी कोविड १९ परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय लागू नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!