CBSE ने जारी केले दहावी आणि बारावी परीक्षेचे सॅम्पल पेपर

CBSE 10th and 12th Class Sample Paper

CBSE 10th and 12th Exam Sample Paper: The Central Board of Secondary Education (CBSE) has issued sample question papers for Class X and XII Examination 2021. Tenth and twelfth grade students can go to the official website of CBSE Board and download sample question papers of all their subjects.

CBSE ने जारी केले दहावी आणि बारावी परीक्षेचे सॅम्पल पेपर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या सर्व विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकतात.

बोर्डाने मार्किंग स्कीम (CBSE marking schemes) सह सॅम्पल पेपर्स आपल्या शैक्षणिक अधिकृत वेबसाइट cbseacademy.nic.in वर अपलोड केले आहेत. दहावी आणि बारावीचे सँपल पेपर्स डाउनलोड करण्याची पद्धत आणि थेट लिंक पुढे देत आहोत.

CBSE Board Exam 2021 Sample Papers: असे करा डाउनलोड

 

  • सीबीएससीच्या वेबसाइट www.cbse.gov.in वर जा.
  •  होमपेज वर, ‘अकॅडमिक वेबसाइट’ लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल, मेन्यू मध्ये ‘Sample Question Paper’ सेक्शन वर जा.
  •  येथे ‘SQP 2020-2021’ आणि दहावी, बारावी इयत्तांची निवड करा.
  •  नव्या पेज वर, विषयवार सॅम्पल पेपर्स आणि मार्किंग स्कीम लिंक दिसेल.
  •  आपल्या विषयाच्या लिंकवर क्लिक करा, पीडीएफ उघडेल.
  • नमुना प्रश्नपत्रिक डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी साठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.

 


 

CBSE Syllabus 2021- 2022

The Board has made available the new syllabus for Class IX, X, XI and XII on its website. The syllabus can be viewed on the official website of CBSE, cbseacademic.nic.in. Students of class IX to XI can also download this syllabus by visiting the official portal of the board.

CBSE शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी नवा अभ्यासक्रम जारी

CBSE Syllabus 2021-2022:  – CBSE बोर्डाचा नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) ने शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी नवा अभ्यासक्रम जारी केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर जाऊन हा सिलॅबस पाहता येईल. शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी सिलॅबसमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षा ४ मे ते १ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक सत्रासाठी बोर्डाने नवा पाठ्यक्रम जारी केला आहे. यात कोणतीही गोंधळाची स्थिती नाही. नववी ते अकरावीचे विद्यार्थी बोर्डाच्या ऑफिशिअल पोर्टलवर जाऊन हा सिलॅबस डाऊनलोड देखील करू शकतात. सीबीएसईने अलीकडेच परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!