Arogya Vibhag Chandrapur – चंद्रपूर आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2022

Chandrapur Arogya Vibhag Bharti 2022- Visapur Primary Health Center in Ballarpur Taluka of Chandrapur District has various vacancies. Five important posts of MPW, ANM, HV, Medical Coordinator and Attendant are vacant in this. Read More details regarding Chandrapur Arogya Vibhag Bharti 2022 are given below.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील २० हजारांवर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. मात्र या आरोग्य केंद्रात पाच महत्त्वपूर्ण पदे रिक्त आत्त. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रिक्त पदाचा भरणा करण्यात यावा, म्हणून विसापूर ग्रामपंचायतने ठराव पारित करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेला दिला आहे.

Chandrapur Arogya Vibhag Bharti 2022

आरोग्य केंद्रात एम.पी.डब्लू, ए.एन.एम., एच.व्ही., औषधी संयोजक व परिचर अशी पाच महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.


Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

There are 312 vacancies in various categories of Additional District Health Officer, Maternal and Child Care Officer, Assistant District Health Officer, District Tuberculosis Officer, Medical Officer, Pharmaceutical Officer, Nurse in the Health Department of Chandrapur Zilla Parishad.

जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त

 जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदांअभावी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तणावात आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका अशी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. मंजूर 982 पदांपैकी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत.

वैद्यकीय अधिकारी गट अ मध्ये 117 पदे मंजूर आहेत. त्यातील 32 पदे भरलेली आहेत. तर 85 पदे रिक्त आहेत. मात्र, करोना संक्रमन बघता 85 पैकी 77 पदे कंत्राटी पध्दतीने आरोग्य अधिकार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी गट ब ची 7 पदे रिक्त आहेत. तर तालुका आरोग्य अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी तथा परिचारिका यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.


 

Arogya Vibhag Chandrapur Bharti 2019 Application Form

Arogya Vibhag Chandrapur Bharti 2019 : Arogya Vibhag Chandrapur invites offline applications for filling up the Medical Officer (Group – A) posts. There are total 49 vacancies of the posts to be filled. This job is on a contract basis for 11 Month. For recruitment to the posts eligible applicants can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 25th July 2019. Selected candidates may walk-in-Interview on 1st August 2019. More details of Arogya Vibhag Chandrapur Bharti 2019 applications & applications address is as follows: –

 

Health Department Chandrapur Recruitment 2019 Notification:

Arogya Vibhag Chandrapur Bharti 2019 : For recruitment to the posts eligible applicants must have posses with BAMS qualifications with having age not exceeding than 58 years can be apply by submission of the applications to given address

 • Organization Name : Arogya Vibhag Chandrapur
 • Name Posts : Medical Officer (Group – A)
 • No of Posts : 49 vacancies
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.chanda.nic.in
 • Job Location : Chandrapur, Maharashtra
 • Closing Date :25th July 2019

Vacancy Details For Chandrapur Arogya Vibhag Bharti 2019 :

 • Medical Officer (Group – A) – 49 vacancies

Eligibility Criteria For Arogya Vibhag chandrapur Vacancy  2019:

 • Applicants to the posts posses with BAMS degree from recognized institute
 • Also applicants age should not be exceeding than 58 years

How To Apply For Chandrapur Arogya Vibhag Recruitment 2019:

 • Willing applicants to the posts can be apply to these post by submission of the applications to given address
 • Applications to the posts should be as per the prescribe application format
 • Prescribe applications format to the post should have filled with all require details as education qualifications, experience, age etc details
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Submit applications in complete form to : जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर 

Important Link for Chandrapur Arogya Vibhag Vacancy 2019 :

Official Website

Full Advertisement & Application Form

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!