CIDCO Bharti 2022 सिडको मुबई येथील विविध पदे तातडीने भरण्याची मागणी

CIDCO Recruitment 2022

CIDCO Bharti 2022- CIDCO has 2800 posts in various cadres. However, only 1450 of these employees are working. This puts extra work stress on the available staff. In a statement to Urban Development Minister Eknath Shinde, the trade unions of CIDCO have demanded immediate recruitment of labor posts. Read More details as given below.

सिडको लॉटरी २०२२- ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता २४ मार्च पर्यंत करता येईल

सिडकोत विविध संवर्गातील 2800 पदे मजूर आहेत. मात्र यापैकी केवळ 1450 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. मजूर पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी सिडकोतील कामगार संघटनांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

 • सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण द्रोणागीरीतील लॉजिस्टिक पार्क, वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पडत आहे.
 • या पार्श्वभूमीवर मंजूर पंतप्रधान आवास योजना आदी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पदांची तातडीने भरती करावी, अशी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. हे यांच्याकडे केली आहे. सिडको मागणी सिडकोतील कामगार प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आवश्यक महामंडळात २८०० पेक्षा अधिक मजूर संघटनांनी नगरविकास मंत्री एकनाथ आहे. परंतु मनुष्यबळ कमी असल्याने पदे आहेत.
 • त्यापैकी फक्त १४५० शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली उपलब्ध कर्मचारी वर्गावर कामाचा अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यरत आहे.
 • अभियांत्रिकी आणि अग्निशमन राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून शिवाय दिवसेंदिवस सिडकोतील विभागाचा अपवाद सोडता, १९९५ ओळख असलेल्या सिडकोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पासून सिडकोत इतर कोणत्याही माध्यमातून सध्या हजारो कोटींचे सेवानिवृत्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. पदांची भरती झालेली नाही.
 • शिवाय विकास प्रकल्प सुरू आहेत. यात या सर्वांचा परिणाम सिडकोच्या दिवसेंदिवस सेवानिवृत्तीची संख्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, नवी कामकाजावर होत आहे. त्यामुळे वाढत आहे. त्यामुळे मंजूर पदांची मुंबई मेट्रो, पालघर मुख्यालय आणि तातडीने नोकर भरती करावी,
 • अशी तातडीने भरती करावी, अशी मागणी नवे शहर प्रकल्प, खारघर येथील मागणी सिडको एम्लॉईज युनियन सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, एरोसिटी, आणि सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी विनोद पाटील यांनी केली आहे.

 

 

 

 

 


 

CIDCO Bharti 2021: City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited (CIDCO) is going to invite an application form for the posts of Assistant Transportation Engineer (ATE). There is a total of 06 vacancies to be filled. Eligible and Interested candidates submit their application form to the given address before 29th January 2021. More details about CIDCO Recruitment 2021 like the application and interview address are given below.

 

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड

 

 • शेवटची तारीख: 29 जानेवारी 2021
 • रिक्त पदे: 06 पदे
 • पदाचे नाव:सहाय्यक परिवहन अभियंता (एटीई)
 • नोकरीचे ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.cidco.maharashtra.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता: व्यवस्थापक कार्यालय (कर्मचारी) दुसरा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. पिन कोड: 40061

CIDCO Mumbai Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited (CIDCO)
⚠️ Recruitment Name
CIDCO Mumbai Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cidco.maharashtra.gov.in

सिडको भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Assistant Transportation Engineer (ATE) 06 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Assistant Transportation Engineer (ATE)
B.E in Civil Engineering and Master’s Degree in Transportation

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत तारीख 29th January 2021

 

Important Link of CIDCO Recruitment

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!