CIDCO Bharti 2023
CIDCO Maharashtra Recruitment 2023 Notification for Accounts Clerk posts
CIDCO Bharti 2023: City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited has issued the notification for the recruitment of “Accounts Clerk” Posts. There are a total of 23 vacancies available for these posts in CIDCO. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date. The last date to apply for the posts is 8th January 2024. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “लेखा लिपिक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 जानेवारी 2024 या तारखे पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
CIDCO Maharashtra Notification 2023
Here we give the complete details of City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
CIDCO Maharashtra Bharti 2023 Details |
|
⚠️Recruitment Name : | City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited |
⚠️Number of Vacancies : | 23 Posts |
⚠️Name of Post : | Accounts Clerk |
⚠️Job Location : | Mumbai, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs.25,500/- to Rs. 81,100/- pm |
⚠️Application Mode : | Online |
⚠️Age Criteria : | – |
City & Industrial Development Corporation Of Maharashtra Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information are given here. |
|
1. Accounts Clerk | 23 Posts |
Eligibility Criteria for the above posts
|
|
|
B. Com/ M. Com |
How to Apply for CIDCO Mumbai Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of CIDCO Vacancy 2023 |
|
⏰ Last date to apply : |
8th of January 2024 |
Important Link of CIDCO Jobs 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️APPLY ONLINE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
CIDCO Bharti 2023 Latest updates – Cidco corporation has not recruited jobs for the last several years. However, the workload on the employees has increased as the employees are working in less than the sanctioned posts as per the requirement. Cidco Managing Director Anil Diggikar has directed to immediately recruit the sanctioned posts in the accounts department of CIDCO. At present, 48 % of the posts in the accounting department are not recruited, putting pressure on these employees. The CIDCO board will recruit more than 100 posts during or after Diwali. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
सिडकोमध्ये १०० पदांची भरती; मंजूर पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना
सिडको महामंडळामध्ये मागील अनेक वर्षे नोकर भरती केली नाही. मात्र आवश्यकतेनूसार मंजूर पदांपेक्षा कमी पदांवर येथील कर्मचारी काम करत असल्याने कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढला आहे. सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी तातडीने सिडकोच्या लेखा विभागातील मंजूर पदांची नोकर भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या लेखा विभागात ४८ टक्के पद भरती न झाल्याने या कर्मचा-यांवर ताण आहे. सिडको मंडळ दिवाळी दरम्यान किंंवा त्यानंतर ही नोकर भरती सुमारे १०० हून अधिक पदांची करणार आहे.
- सिडको मंडळाच्या लेखा विभागात २०२ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या ९७ पदांवर कर्मचारी काम करत आहेत. निम्या पदांवर कर्मचारी नसताना देखील हे कर्मचारी काम करत असल्याने सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी तातडीची बाब म्हणून लेखा विभागात शंभराहून अधिक नोकरभरती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. दिवाळीनंतर किंवा दिवाळी दरम्यान सिडको लेखा लिपीक या पदासाठी जाहीर काढणार असल्याच्या हालचाली सिडको मंडळात सुरू आहेत.
- मागील अनेक वर्षांपासून सिडको कर्मचा-यांची भरती न झाल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्यामुळे सिडको एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी कामगार संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. अखेर सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार अनिल डिग्गीकर यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी कामगारांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख प्रिया रातांबेे यांच्याशी संपर्क साधला मात्र यावर त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
- २४ तास राबणा-या अग्निशमन दलाच्या जवानांची कामाची वेळ ८ तास करणारे पहिले व्यवस्थापकीय संचालक व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार डिग्गीकर यांनी घेतल्यानंतर त्यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रश्न व समस्या ऐकून घेतल्या. तसेच मागील अनेक वर्षे सिडको मंडळाचे अग्निशमन दलाचे जवान हे २४ तास काम करुन वेतन घेत होते. मात्र डिग्गीकर यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांनी तातडीने ही प्रथा बंद केली. या जवानांना कामगार कायद्याप्रमाणे आठ तासांची कामाची वेळ नेमूण दिली. यामुळे अनेक वर्षानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती सामान्य कामगारांच्या समस्यांविषयी गांभीर्याने विचार करत असल्याने सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले.
CIDCO Bharti 2023