GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Nashik Police Patil Bharti 2017

Nashik Police Patil Bharti 2017

Police Patil Bharti 2017 – 2018 Recruitment process is expected soon. Very soon the Authorized notification by the respective department will be published. We will update this page with official link of Online Application Forms & details about the Nashik Police Patil Bharti (Recruitment) 2017. The Post Details, Education qualification criteria details & important dates will be available soon. For All updates keep visiting www.GovNokri.in

गेल्या काही वर्षांपासून स्थगितीमध्ये अडकलेल्या पोलीस पाटील भरतीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविताना त्यात महिलांनाही ३३ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
उपरोक्त निर्णयामुळे महसुली गावात पोलीस पाटील म्हणून महिलांना संधी उपलब्ध झाली असून, सामाजिक सन्मानाबरोबरच तीन हजार रुपयांचे मानधनही दरमहा दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये भरतीसाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास साडेआठशे पोलीस पाटलांची पदे रिक्त असून, ती भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी केली जात आहे. दहावी पास अशी शैक्षणिक अट त्यासाठी घालण्यात आली असून, पोलीस पाटलाचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत लेखी परीक्षा घेऊन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक महसुली गावात एक, याप्रमाणे या नियुक्त्या केल्या जातील. पोलीस औटपोस्ट असलेली गावे मात्र वगळण्यात येतील; शिवाय सर्व समाजघटकांना त्यात स्थान मिळावे म्हणून जातनिहाय आरक्षणही ठेवण्यात आले आहे. त्यातून सामाजिक समता व सौहार्दाच्या वातावरण निर्मितीत हातभार लागेल. दहा वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. त्यानंतर कामकाजाचा आढावा घेऊन त्यास वाढ देण्याची तरतूद आहे.

6 Comments
 1. Yogesh bhoi says

  I want job in police patil

 2. SAGAR KADAM says

  LVKAR KADAHA HO SIR BHARTI

 3. sandeep tatyabhau patil says

  Sar barti nhigali tar saanga

 4. AVINASH RAUT says

  Pzl sir police patil bharati nighali tr sanga… pzl

 5. kailaskudale says

  pudil police patil bharti kdi aahe aani edu kay aahe

 6. kailas says

  van vibhag bharti clas 3& 4 kadhi ahe

Leave A Reply

Your email address will not be published.