व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | पोलीस भरती 2019 | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Paytm Recruitment 2017

Paytm करणार मोठी भरती – Paytm Recruitment 2017 Details Apply

ऑनलाइन कंपन्यांची मागणी वाढत आहे. यामुळे या कंपन्यांना मनुष्‍यबळाची कमतरता जाणवत आहे. अशीच एक कंपनी ऑनलाइन रिचार्ज आणि पेमेंट कंपनी पेटीम नोकर भरती करणार आहे. कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्स व्हर्टिकलमध्‍ये 1 हजार 900 जागा भरणार आहे. कंपनीच्या एका अधिका-याने सांगितले, की पेटीम मार्च 2017 पर्यंत कर्मचा-यांची संख्‍या 3 हजार 100 वरुन 5 हजारावर नेणार आहे. पेटीमचे उपाध्‍यक्ष(बिझनेस अँड पीपल) अमित सिन्हा म्हणाले, या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 5 हजारापर्यंत कर्मचारी संख्‍या नेणार आहे. बहुतेक नव्या लोकांना प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्स व्हर्टिकलमध्‍ये ठेवले जाणार आहे.
नुकतेच सेल्स व्हर्टिकलसाठी भरती करण्‍यात आली, असे सिन्हा यांनी सांगितले. नव्या भरतींपैकी दोन तृतीयांश ऑपरेशन्स आणि एक तृतीयांश प्रोडक्ट इंजिनिअरिंगसाठी होणार आहे. पेटीमची मोठी स्पर्धक स्नॅपडील आणि फ्ल‍िपकार्टही आपल्या इंजिनिअरिंग टीमचा विस्तार करित आहे.

81 Comments
  1. swapnil konge says

    plz paytm job vacancy

  2. sandesh nimgade says

    I am waitig for job

Leave A Reply

Your email address will not be published.