व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | पोलीस भरती 2019 | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Police Bharti 2015, 2016 Sample Papers

Police Bharti 2015, 2016 Sample Paper टेस्ट सिरीज़

सध्या पोलिस भर्ती 2017 सुरु झाली आहे , यासाठी आम्ही आपल्या सरावासाठी नमूना प्रश्नपत्रिकेची मोफ़त टेस्ट सिरीज़ सुरु करत आहों, या अंतर्गतआम्ही लवकरच २०१६ चे सर्व प्रश्नसंच उपलब्ध करत आहो.

या सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा.. धन्यवाद

Maharashtra Police Bharti 2017/महाराष्ट्र पोलिस भरती  सर्व जिल्हांच्या लिंक्स

सध्या पोलिस भर्ती 2017 ची लेखी परीक्षा लवकरच अपेक्षित आहे, यासाठी आम्ही आपल्या सरावासाठी नमूना प्रश्नपत्रिकेची मोफ़त टेस्ट सिरीज़ सुरु करत आहों,,

येणाऱ्या पोलीस भरतीचा परीक्षेला लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत,,

नोंद : सराव परीक्षा सर्व Users साठी खुल्या आहेत..

या शिवाय रोज आपल्या सरावासाठी पोलीस भरतीचे आतापर्यंत झालेल्या परीक्षांचे जुने पेपर्स उपलब्ध करून देत आहोत. या अंतर्गत रोज एक पेपर टाकण्यात येईल…

पेपर सोडवून झाल्यावर आपणास लगेच किती मार्क मिळाले हे समजेल, त्याबरोबर अचूक उत्तरे सुद्धा समजतील, समजा आपणास ३० पेक्षा अधिक मार्क्स मिळाले तर आपले नाव “TOP 20” च्या यादी मध्ये समविष्ट होईल,,,
तर मग बघा कोण कोण यादी मध्ये येतो ते,, आणि आपली परीक्षेची तयारी किती आहे ते पडताळून पहा…

या सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा.. धन्यवाद

पोलीस भरती चे आतापर्यंत झालेल्या लेखी परीक्षेचे पेपर खाली दिलेले आहेत , यात रोज पेपर्स नवे पेपर्स जोडले जातील.. खास आपल्या सरावा साठी…

 

नोंद : जुने पेपर्स फक्त Registered User साठी उपलब्ध आहेत, तरी निशुल्क रजिस्टर होण्यासाठी येथे क्लिक करावे.

पोलीस भरती चे अन्य सराव पेपर्स साठी येथे क्लिक करा

80 Comments
  1. Yogiraj Jaybhaye says

    msf
    msf

Leave A Reply

Your email address will not be published.